
MPSC Geography
Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @SpardhaGram @MPSCMaterialKatta
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 5, 2026 | 10,300 |
| Nov 8, 2026 | 6,540 |
| Nov 21, 2026 | 5,320 |
| Nov 25, 2026 | 1,780 |
| Nov 26, 2026 | 28 |
Most viewed this month
- 01Views10.3KForwards—Reactions—Comments—
- 02Views6.54KForwards—Reactions—Comments—
- 03Views5.32KForwards—Reactions—Comments—
- 04Views1.78KForwards—Reactions—Comments—
Latest posts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे... 👉 लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉 अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
Open in Telegramमाळशेज घाट-मुंबई-कल्याण-माळशेज खंडाळा घाट-मुंबई-लोणावळा-खंडाळा ताम्हिणी घाट-मुंबई-मुळशी-ताम्हिणी वरंधा घाट-मुंबई-पनवेल-महाड-वरंधा कसारा घाट-मुंबई-ठाणे-शाहापूर-कसारा खंबाटकी घाट-मुंबई-पुणे-सातारा आंबेनळी घाट-मुंबई-महाबळेश्वर-पोलादपूर
Open in Telegramअकोला जिल्ह्यातील प्रमुख स्थळे – अकोला – मोरणा नदीमुळे या शहराचे जुने व नवे असे दोन भाग पडलेले आहे. पंजाबराव कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण, सतीमाता मंदीर व जैन मंदीर व जैन मंदीर प्रसिद्ध आहे. बाळापूर – बालापूरचा किल्ला 1757 मध्ये इस्माईल खानाने पूर्ण केला या किल्ल्याच्या खाली बळादेवीचे मंदीर आहे. नरनाळा – येथील 22 दरवाज्यांचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. 1509 मध्ये महाबत खानाने बाधलेली मस्जिद आहे. 🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷
Open in Telegram🟠शास्त्रीय उपकरणे व वापर :- 🔹स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. 🔸सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. 🔹फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. 🔸हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. 🔹हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. 🔸हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. 🔹अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. 🔸अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. 🔹अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. 🔸ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. 🔹बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. 🔸बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. 🔹मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. 🔸लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. 🔹स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
Open in TelegramForwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमी व दसरा सणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!! - empsckatta परिवार 🍀💐🍀
Open in TelegramForwarded from मराठी व्याकरण
🔥 संयुक्त गट ब मुख्य 2025 🔥 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ आयोगाने विचारलेल्या म्हणी व वाक्प्रचार - चित्ररूपात 🎯 📚 अशाच अपडेटसाठी Join करा @Marathi ✅
Open in TelegramConnections
Similar channels
Niraj Bharwad@nirajbharwadEducation115K
Umesh Kudale@umeshkudaleEducation116K
Science Magnet@sciencemagnetteamEducation116K
History Notes ™UPSC BPSC SSC Railway UPPSC All Government Exams 🎖️@upsc_ssc_gd_history_quizEducation118K
NEON CLASSES@neonclassesEducation118K
🔰 Current Affairs Marathi 🔰@chalughadamodiEducation118K
चालू घडामोडी Deva Jadhavar@devajadhavarEducation111K
Top Trending GK PDF@ttgkpdfEducation111K