
MPSC Polity
Here u can get all useful info about Politics for competitive exams. Join us @MPSCPolity @eMPSCkatta @ChaluGhadamodi @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @MPSCScience @MPSCMaths @Marathi @MPSCEnglish
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 8, 2026 | 4,190 |
| Nov 21, 2026 | 3,772 |
| Nov 25, 2026 | 1,580 |
| Nov 26, 2026 | 351 |
Most viewed this month
- 01Views4.2KForwards—Reactions—Comments—
- 02Views4.19KForwards—Reactions—Comments—
- 03Views3.79KForwards—Reactions—Comments—
- 04Views3.67KForwards—Reactions—Comments—
Latest posts
🇮🇳 भारतीय संविधान – मोजकी पण महत्त्वाची माहिती 📜 🔹 संविधान सभेचे अध्यक्ष : डॉ. राजेंद्र प्रसाद 🔹 संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔹 भारतीय संविधानाचे घटनात्मक सल्लागार : सर बी. एन. राव 🔹 भारतीय संविधानाची इंग्रजी मूळ प्रत कोणी हस्तलिखित केली : प्रेम बिहारी नारायण रायजादा 🔹 भारतीय संविधानाची हिंदी मूळ प्रत कोणी हस्तलिखित केली : वसंत कृष्ण वैद्य 🔹 भारतीय संविधानातील चित्रांची सजावट कोणी केली : नंदलाल बोस आणि त्यांचे सहकारी 🔹 भारतीय संविधानातील मूळ कलमे : ३९५ 🔹 भारतीय संविधानातील मूळ भाग : २२ 🔹 भारतीय संविधानातील मूळ अनुसूच्या : ८ 🇮🇳 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 📚 MPSC कट्टा #संविधान_दिन #MPSC #स्पर्धापरीक्षा
Open in Telegram🌍 ७५ वी मिस युनिव्हर्स २०२६ 👑 🏆 विजेती – जेनिफर बॅरेटो 🇵🇷 देश – प्युर्टो रिको 📌 महत्त्वाची माहिती स्पर्धा – ७५ वी मिस युनिव्हर्स. दिनांक – २४ नोव्हेंबर २०२६. स्थळ – सॅन हुआन, प्युर्टो रिको. एकूण स्पर्धक – ११६. विजेती – जेनिफर बॅरेटो (प्युर्टो रिको). प्रथम उपविजेती – मेलिसा नुनेझ (डोमिनिकन रिपब्लिक). 🇮🇳 भारताचे प्रतिनिधित्व – काझिया लिझ मेजो. 🇮🇳 भारताची कामगिरी – टॉप ३० मध्ये स्थान; टॉप १२ मध्ये प्रवेश नाही. ✨ ऐतिहासिक विक्रम: जेनिफर बॅरेटो या मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या पहिल्या विवाहित महिला आणि पहिल्या माता ठरल्या. 📚 लक्षात ठेवा – भारताने आतापर्यंत ३ वेळा मिस युनिव्हर्स किताब जिंकला आहे. १) सुष्मिता सेन – १९९४ २) लारा दत्ता – २००० ३) हरनाज संधू – २०२१ 🎯 स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची चालू घडामोडी. 📖 अभ्यास करा, पुढे चला!
Open in TelegramForwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे... 👉 लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉 अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
Open in TelegramConnections
Similar channels
Careerwill - G.K & Current Affairs@careerwillcaEducation63.2K
UPSC POLITY NOTES 2026@upsc_polity_notes_psir_optionalEducation63.4K
स्पर्धा परीक्षा तयारी (official)™@spardhaparikshatayariEducation63.4K
🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅@babapsiEducation64.1K
Dr. Mahipal Rathore Sir ☑️@mahipalrathoreEducation64.1K
SSB/ Polity/ History / Economics by Prathmesh Sir@prathmeshsir_defencewallahEducation61K
Online Study Platform@onlinestudyplatforms24Education65.9K
Vedantu Master@vmastertamilEducation66.3K