Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे... 👉 लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉 अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
Open in Telegram
Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_mv
By publication day
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 7, 2026 | 4,020 |
| Nov 8, 2026 | 1,599 |
| Nov 22, 2026 | 2,165 |
| Nov 25, 2026 | 745 |
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे... 👉 लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉 अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
Open in Telegram🌷🌷ध्वनीचे प्रसारण🌷🌷 ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. निर्वात पोकळीतून ध्वनीचे प्रसारण होऊ शकत नाही. स्थायू, द्रव व वायू या तिन्ही माध्यमातून ध्वनीचे प्रसारण होऊ शकते. पण वेग वेगवेगळा असतो. जसेकी वायू माध्यमापेक्षा द्रव माध्यमातून अधिक आणि द्रव माध्यमापेक्षा स्थायू माध्यमात अधिक असतो. न्यूटन :वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीच्या प्रसारणाचा न्यूटनने अभ्यास केला आणि ध्वनीचा वेग माध्यमाच्या स्थितिस्थापकत्वावर आणि धनतेवर अवलंबून असतो असे त्याने समजून दिले
Open in TelegramForwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमी व दसरा सणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!! - empsckatta परिवार 🍀💐🍀
Open in TelegramForwarded from मराठी व्याकरण
🔥 संयुक्त गट ब मुख्य 2025 🔥 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ आयोगाने विचारलेल्या म्हणी व वाक्प्रचार - चित्ररूपात 🎯 📚 अशाच अपडेटसाठी Join करा @Marathi ✅
Open in Telegramजे. जे. थॉमसन - अणुचे प्रतिरूप ⚛️ 1.जे. जे. थॉमसन आणि अणुची रचना ➤ ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जे. जे. थॉमसन यांनी डाल्टनच्या अणुसिद्धांतात बदल सुचवले. ➤ त्यांनी अणूमधील सूक्ष्म ऋणप्रभारित कणांचे अस्तित्व शोधले. ➤ त्यांना "अणूच्या सर्वात लहान कणांचा शोधक" म्हणून ओळखले जाते. 2.थॉमसनचा अणुसिद्धांत (Plum Pudding Model) 🍮 ➤ थॉमसनने अणूला कलिंगड/पुडिंग यांची उपमा दिली. ➤ त्यांच्या मते, अणूतील धनप्रभार संपूर्ण अणूत समान रीतीने पसरलेला असतो. ➤ या धनप्रभाराच्या सागरात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जणू बिया किंवा मनुके याप्रमाणे बसलेले असतात. ➤ अणू एकंदरीत विद्युत उदासीन असतो कारण धनप्रभार आणि ऋणप्रभार समान असतो. 3.थॉमसनच्या सिद्धांतातील महत्त्वाचे मुद्दे ➤ अणू हा धनप्रभाराच्या गोळ्यासारखा आहे. ➤ ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन त्यामध्ये रोवलेले असतात. ➤ यामुळे अणू स्थिर राहतो, असे मानले गेले. 4.इलेक्ट्रॉनचा शोध 🔬 ➤ कॅथोड रे (Cathode Ray) च्या अभ्यासादरम्यान थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. ➤ त्यांनी इलेक्ट्रॉन हे ऋणभारित (Negative charge) कण आहेत, हे सिद्ध केले. ➤ 1906 साली त्यांना या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. 5.थॉमसनच्या सिद्धांतातील त्रुटी ❌ ➤ धनप्रभार अणूमध्ये सर्वत्र पसरलेला असतो, हे चुकीचे ठरले. ➤ रदरफोर्डच्या सुवर्णपत्रक प्रयोगातून असे दिसून आले की अणूचा बहुतांश भाग रिकामा असतो. ➤ अणूमधील धनप्रभार एका केंद्रकात केंद्रित असतो, हे रदरफोर्डने सिद्ध केले. ➤ त्यामुळे थॉमसनचे 'Plum Pudding Model' चुकीचे ठरले. 6.थॉमसनच्या शोधाचे महत्त्व 🌟 ➤ डाल्टनचा "अणू अविभाज्य आहे" हा सिद्धांत खोटा ठरला. ➤ अणूमध्ये उपपरमाणवीय कण (Subatomic particles) असतात, हे प्रथमच सिद्ध झाले. ➤ अणुसंशोधनाला नवीन दिशा मिळाली. ➤ जरी त्यांचा सिद्धांत अचूक नव्हता, तरी त्यातून रदरफोर्ड, बोहर आणि पुढील शास्त्रज्ञांना अणूची खरी रचना शोधण्याची प्रेरणा मिळाली. 🔥जॉईन🔥 @MPSCScience
Open in Telegram
ಜ್ಞಾನಲೋಕ ಶಿಕ್ಷಣ ಉದ್ಯೋಗ@jnanlokashikahanudyogaEducation57.4K
Science By Pushpendra Sir@pushpendra_sir_scienceEducation57K
APARCHIT'S GA DISCUSSION OFFICIAL CHANNEL™@gadiscussionchannelEducation56.6K
Crack gpsc exams@crack_gpsc_examssEducation58.6K
MPSC Economics@mpsceconomicsEducation55.9K
Guidely™️ Official@guidelylearnEducation59.3K
Anmol Vachan Quotes ( UPSC prelims mains ) motivation essay ethics@anmolvachan1Education55.3K
Saarthi Education@saarthieducationEducation59.6K