पुणे शहरासहित इतर जिल्ह्यातील रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज येत्या 29 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. आयोगाच्या पेपरसाठी आपला अभ्यास किती झाला आहे आणि तो पेपर मध्ये कशा पद्धतीने उतरवणार आहोत हे पहायचं योग्य साधन म्हणजे "रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज" टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्ये: 1) आयोगाप्रमाणे वेग - वेगळ्या केंद्रावर परीक्षा पार पडणार. 2) आयोगाप्रमाणे A, B, C, D प्रकारचे पेपर सेट पद्धती. 3) मराठी आणि इंग्रजी (Bi-lingual) पद्धतीचे पेपर. 4) आयोगाप्रमाणे प्रश्नांचा दर्जा आणि प्रश्नांची पद्धत. 5) तांत्रिक आणि अतांत्रिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना डोळ्या समोर ठेवून पेपरची रचना. 6) OMR पद्धत, प्रश्नांवर क्लेम घेण्यासाठी आयोगाप्रमाणे पद्धत, रिझल्ट ची पद्धत. 7) MPSC मधील अनुभवी शिक्षकांकडून पेपरचे विश्लेषण. पुणे मधील परीक्षा केंद्र : 1) भावे हाय स्कूल 2) अहिल्यादेवी होळकर हाय स्कूल 3) न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड वरील तिन्ही सेंटर वर स्लॉट - 1: 9 ते 10 आणि स्लॉट - 2: 11 ते 12 साठी प्रवेश सुरू झाले आहेत तरी सर्वांनी लवकरात - लवकर आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेश प्रक्रिया Offline आणि Online साठी ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. लिंक : rayattest.in टेस्ट सिरीज खरेदी करताना काही अडचण आल्यास पुढील नंबर वरून मदत घेऊ शकता : 9216950303 / 9216950101 धन्यवाद उमेश कुदळे 🙏
Open in Telegram
Umesh Kudale
महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल..
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 6, 2026 | 116,022 |
| Nov 24, 2026 | 26,875 |
Latest posts
एकदा पद वाटप पाहून घ्या💥💥 पुढच्या वर्षी फटाके वाजतील.. ते यशाचे..जल्लोषाचे..🔥 Record Break..दिवाळी भेट ❤️ 16,717 ❤️
Open in Telegramआज Improvement Program आणि Restructure program मध्ये, लोकमान्य टिळक - शाहू महाराज आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर लेक्चर झाले. वरील दोन प्रश्न आज lecture मध्ये आलेले सांगितलेच होते. तरी एकदा प्रश्न बघून घ्या म्हणजे आजच्या लेक्चरचे किती महत्त्व आहे हे समजेल.🤞 धन्यवाद उमेश कुदळे 🙏
Open in Telegramयेणाऱ्या गट क पूर्व परीक्षा 2026 आणि गट ब पूर्व 2027 आणि गट क पूर्व परीक्षा 2027 तसेच यांच्या मुख्य परीक्षांसाठी एकदाच पूर्ण शांतपणे इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर , आपल्यासाठी इतिहास विषयाची BASIC TO ADVANCE बॅच सुरू झालेली आहे. आजच आपला प्रवेश पूर्ण करून घ्या.👆 एकदा रयत सोबत इतिहासाचा अभ्यास केल्यास पुन्हा इतिहास अभ्यासाची गरज नाही🤞 Link: https://awtbs.courses.store/907625?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
Open in Telegram'नीतिमान श्रीमंत' विठ्ठल गणपत कुदळे ‘भाऊ’ — सन १९५१ मध्ये एका साध्या कुटुंबात विठ्ठल गणपत कुदळे, सर्वांच्या लाडक्या ‘भाऊं’चा जन्म झाला. परिस्थिती बेताची होती, पण स्वप्नं मोठी होती. नववीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावं लागलं. ऊसतोड, दगड फोडणे अशी मिळेल ती मेहनत करत त्यांनी आयुष्याची सुरुवात केली. पुढे रोजगाराच्या शोधात ते पुण्यात आले. हेल्पर, दूध डिलिव्हरी आणि रिक्षाचालक म्हणून काम करत त्यांनी कष्टाने पैसे साठवले आणि स्वतःची रिक्षा घेतली. त्यानंतर किराणा दुकान सुरू करून ते ट्रान्सपोर्ट व्यवसायात आले. स्वतःचा ट्रक घेतला; मात्र अपघातामुळे व्यवसायाला मोठा धक्का बसला. तरीही भाऊ खचले नाहीत. कुटुंबीयांच्या साथीने त्यांनी पुन्हा उभारी घेतली आणि नव्याने ट्रक व्यवसाय सुरू केला. याच जिद्दीच्या आणि कष्टाच्या प्रवासातून ‘शिव मल्हार ट्रान्सपोर्ट’ उभा राहिला. ट्रान्सपोर्टसोबतच शेतीतही त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं आणि जेजुरी पंचक्रोशीत एक कर्तबगार बागायतदार म्हणून ओळख निर्माण केली. भाऊंची खरी श्रीमंती त्यांच्या व्यवसायात नव्हती, तर त्यांनी जोडलेल्या माणसांत होती. चारही भावांची कुटुंबं एकत्र ठेवत त्यांनी प्रेम, विश्वास आणि एकोप्याचा आदर्श निर्माण केला. पत्नी, दोन मुले आणि एका मुलीचा आधारवड म्हणून त्यांनी कुटुंबाला जपलं. जेजुरी, कोळविहिरे पंचक्रोशीतील सामाजिक व धार्मिक कार्यातही ते सदैव पुढे असत. अडचणीत असलेल्या माणसाला त्यांनी कधी परकं मानलं नाही. शक्य असेल तिथे आर्थिक मदत, आधार आणि धीराचे शब्द देत त्यांनी माणुसकीची सेवा केली. ऊसतोडीपासून ट्रान्सपोर्ट व्यवसायापर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ यशाची कथा नव्हती; ती होती जिद्द, कष्ट, कुटुंब, सेवा आणि माणुसकीची कथा. आज भाऊ आपल्यात प्रत्यक्ष नसले तरी त्यांचे कर्तृत्व, संस्कार आणि त्यांनी जोडलेली माणसं त्यांच्या आठवणी सदैव जिवंत ठेवतील. भाऊ गेले नाहीत… ते त्यांच्या कर्तृत्वातून, संस्कारातून आणि माणुसकीतून आजही आमच्या सोबत आहेत.आमचा दिपस्तंभ आम्हला सदैव योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देत आहे.. वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Open in Telegramअलेक्झांडर डफ - -स्कॉटिश मिशनरी - राजा राम मोहन राय यांच्या सोबतीने कलकत्त्यामध्ये शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे 'अलेक्झांडर डफ' हे एक प्रसिद्ध स्कॉटिश मिशनरी आणि शिक्षणतज्ज्ञ होते, ज्यांनी भारतातील उच्च शिक्षणाच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. कलकत्ता येथे १३ जुलै १८३० रोजी 'जनरल असेम्बली इन्स्टिट्यूशन' ची स्थापना केली, जे आज स्कॉटिश चर्च कॉलेज म्हणून ओळखले जाते. डफ यांचा असा ठाम विश्वास होता की पाश्चात्य शिक्षण आणि इंग्रजी भाषा हेच भारतात आधुनिक विचारांच्या प्रसाराचे उत्तम माध्यम आहे. १८५७ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी 'कलकत्ता रिव्ह्यू' या मासिकाचे संपादन केले. -उमेश कुदळे 🙏
Open in TelegramConnections
Similar channels
Niraj Bharwad@nirajbharwadEducation115K
Science Magnet@sciencemagnetteamEducation116K
MPSC Geography@mpscgeographyEducation115K
History Notes ™UPSC BPSC SSC Railway UPPSC All Government Exams 🎖️@upsc_ssc_gd_history_quizEducation118K
NEON CLASSES@neonclassesEducation118K
🔰 Current Affairs Marathi 🔰@chalughadamodiEducation118K
Next Toppers - 11th Science@nexttoppers_scienceEducation120K
चालू घडामोडी Deva Jadhavar@devajadhavarEducation111K