
खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी
पोलीस,आर्मी, तलाठी,रेल्वे,ssc- gd इ परीक्षेच्या तयारी साठी आम्हाला अवश्य संपर्क करा 9922724547 मोफत मार्गदर्शन केले जाईल
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 17, 2026 | 356 |
| Nov 18, 2026 | 382 |
| Nov 21, 2026 | 297 |
| Nov 22, 2026 | 292 |
| Nov 23, 2026 | 278 |
| Nov 24, 2026 | 219 |
| Nov 25, 2026 | 196 |
| Nov 26, 2026 | 154 |
| Nov 27, 2026 | 94 |
| Nov 28, 2026 | 24 |
Most viewed this month
- 01Views396Forwards—Reactions—Comments—
- 02Views378Forwards—Reactions—Comments—
- 03Views372Forwards—Reactions—Comments—
- 04Views368Forwards—Reactions—Comments—
Latest posts
🌹Gm....news🌹 ⚡अतिसाखर, मीठ, चरबीचा धोका सांगणाऱ्या स्वतंत्र चिन्हांची सक्ती -- पॅकेजिंग खाद्यपदार्थांच्या लेबलिंगमध्ये बदलाचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. ⚡लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढवायची सरकारची तयारी ; मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षणासाठी 30 नोव्हेंबरपासून विशेष अधिवेशन. ⚡दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार 1 लाख रिक्षा परवाने. राज्य परिवहन खात्याची योजना. ⚡डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक 2027 पर्यंत पूर्ण करा -- मुख्यमंत्री फडणविस यांचे खडेबोल. ⚡पंजाबमध्ये देणार 10 लाख नागरिकांना स्मार्ट रेशनकार्ड. ⚡देशाच्या राज्यघटनेचा एका पक्षाने वारंवार गैरवापर केला -- पंतप्रधान. ⚡ट्रम्पचा शुल्कवाढीचा पुन्हा दणका ; चीन, भारतावर 15 ते 35 टक्के शुल्क लावणार. ⚡तुळजाभवानी मंदिराकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले 3 कोटी. ⚡प्रीमियम रेल्वे गाड्यातील भोजनाचे पर्याय घटणार ? खर्च वाढीमुळे रेल्वे बोर्डाला प्रस्ताव. ⚡आशिया चषक रायजिंग स्टार्स क्रिकेट स्पर्धा : भारतावर मात करीत श्रीलंका अंतिम फेरीत. ⚡भारत आणि न्यूझीलंड दुसरी कसोटी आजपासून. https://t.me/maulipolice
Open in Telegram🌹Gm....news🌹 ⚡26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना व नागरिकांना विनम्र अभिवादन. ⚡संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ⚡क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना घडविणाऱ्या फळ्यावर फिरणार कायमचे डस्टर ; पटसंख्या घटल्याने शाळा बंद होण्याच्या मार्गावर. ⚡तीन महिन्यांसाठी माणशी 5 किलो धान्य मोफत -- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. ⚡चांदी 7 हजारांनी कोसळली, सोने 1 लाख 26 हजारांवर. ⚡जात वैधतेसाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे बंद ! संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन. ⚡पुण्यात कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार ; जामीनावरील आरोपीचे तोडले हात. ⚡खाजगी दुचाकींना बाईक टॅक्सी म्हणून परवानगी देण्याची नितांत आवश्यकता -- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राज्यांना आवाहन. ⚡15 डिसेंबरपूर्वी संसदेचे अधिवेशन घेण्याचे संकेत. ⚡फसवणुकीतील संस्थांच्या मालमत्तांची जलद जप्ती ; 90 दिवसात प्रकरण निकाली निघणार -- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. https://t.me/maulipolice
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 49 h | 141 |
| 66 h | 164 |
- Total to date164
🌹Gm....news🌹 ⚡पेपरफुटी करणाऱ्यांना आता 10 कोटींचा दंड. स्पर्धा परीक्षेतील गैरकृत्याला आळा घालण्यास कठोर कायदेशीर उपाययोजना. दुसरा अंतरिम अहवाल सादर. ⚡जुने मित्र सहा वर्षांनी पुन्हा एकत्र ; भाजप - शिरोमणी अकाली दल युती. ⚡विद्रोहाला विचारांचे परिणाम देणाऱ्या साहित्यिकाचा सन्मान, 100 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे. ⚡श्री क्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमा यात्रेनिमित्त मंगळवारी भाविकांची मांदियाळी. ⚡राजीव गांधी यांची हत्या व्हावी यासाठीच त्यांची सुरक्षा जाणीवपूर्वक काढली -- राहुल गांधी यांचा तत्कालीन व्हि. पी. सिंग सरकारवर आरोप. ⚡शेख हसीना 16 डिसेंबरला बांग्लादेशात परतणार. ⚡सराईत गुन्हेगारांना जलद खटल्यासाठी जामीन नाही ; सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण. ⚡दुष्काळाचा फटका : राज्यात रब्बी पेरणी 27 टक्के क्षेत्रावरच. ⚡आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारताचा चीनवर 6-2 असा दणदणीत विजय. ⚡वैभव सूर्यवंशीचे 28 शटकांसह 52 चेंडूत द्विशतक ; लिस्ट A क्रिकेटमधील सर्व विक्रम मोडीत. https://t.me/maulipolice https://t.me/maulipolice
Open in Telegram100th Marathi Sahitya Sammelan: शंभराव्या साहित्य संमेलनावर शिक्कामोर्तब, लिंबाळे यांच्या निवडीची औपचारिकता; आज निर्णय होणार 100th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: शंभरावे साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; महामंडळाच्या बैठकीत निवड; लवकरच अधिकृत घोषणा.
Open in Telegram🌸 स्वरांच्या र्हस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे वेगळे अर्थ होऊ शकतात. (१) पाणि --हात पाणी --जल (२) दिन --दिवस दीन --गरीब (३) शिर --डोके शीर --रक्त वाहिनी (४) पिक --कोकीळ पीक --धान्य (५) सुत -- मुलगा सूत --धागा (६) सुर --देव सूर --आवाज (७) सलिल -पाणी सलील -लीलेने (८)चाटु - संतोष देणारे चाटू -लाकडी पळी (९) मिलन --भेट मीलन --मिटणे https://t.me/maulipolice
Open in Telegram🌹Gm....news🌹 ⚡राजस्थानमध्ये अपघातात धुळ्यातील एकाच कुटुंबातील 9 जण जागीच ठार. खाटूश्यामजींचे दर्शन घेऊन परत येताना काळाचा घाला. ⚡भाजप खासदार रामराव वडकुते यांचे दिल्लीत हृदयविकाराने निधन. ⚡घरगुती गॅसची विक्री 11.8 टक्के घटली ; PNG चा वापर वाढला. ⚡बीड : रोस्टर गुंडाळून भरती केल्याने 73 शिक्षक, कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त ; शालार्थ आयडी घोटाळ्यात पाळली कमालीची गुप्तता. ⚡दुष्काळग्रस्त लोककलावंतांना राज्य सरकार देणार आधार ; प्रत्येक तालुक्यात मिळणार 20 कार्यक्रमांची संधी ; 25 हजारांचे मानधन. ⚡नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा प्रथमच भारताच्या दौऱ्यावर. ⚡तब्बल 8 वर्षाच्या प्रवासानंतर बेपिकोलंबो ची याने बुध ग्रहाच्या कक्षेत. ⚡भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामना : न्यूझीलंडवर पराभवाचे संकट ; भारताची कसोटी सामन्यावर घट्ट पकड. https://t.me/maulipolice
Open in Telegramपोलीस,आर्मी, तलाठी,रेल्वे,ssc- gd इ परीक्षेच्या तयारी साठी आम्हाला अवश्य संपर्क करा 9922724547 मोफत मार्गदर्शन केले जाईल https://t.me/maulipolice
Open in TelegramConnections
Similar channels
TAMIL OPTIONAL UPSC@tamilupscEducation3.43K
Maharashtra Exams™@maharashtraexamsEducation3.44K
Saleem - PW UPSC Wallah@saleem_pwupscwallahEducation3.44K
SRIJAN The Civil Forum@srijan2711newEducation3.34K
हिन्दी व्याकरण क्विज़ | Hindi Grammar Quiz@hindigrammarquizEducation3.5K
PCS Punjab & IAS only@pcspunjabEducation3.29K
🎯 संपूर्ण भूगोल 🎯@geography4allEducation3.26K
ICSEIMPNOTES@connecticseimpnotesEducation3.58K