Account

Posts of खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी

newest first

#20996Link preview

🌹Gm....news🌹 ⚡अतिसाखर, मीठ, चरबीचा धोका सांगणाऱ्या स्वतंत्र चिन्हांची सक्ती -- पॅकेजिंग खाद्यपदार्थांच्या लेबलिंगमध्ये बदलाचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. ⚡लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढवायची सरकारची तयारी ; मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षणासाठी 30 नोव्हेंबरपासून विशेष अधिवेशन. ⚡दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार 1 लाख रिक्षा परवाने. राज्य परिवहन खात्याची योजना. ⚡डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक 2027 पर्यंत पूर्ण करा -- मुख्यमंत्री फडणविस यांचे खडेबोल. ⚡पंजाबमध्ये देणार 10 लाख नागरिकांना स्मार्ट रेशनकार्ड. ⚡देशाच्या राज्यघटनेचा एका पक्षाने वारंवार गैरवापर केला -- पंतप्रधान. ⚡ट्रम्पचा शुल्कवाढीचा पुन्हा दणका ; चीन, भारतावर 15 ते 35 टक्के शुल्क लावणार. ⚡तुळजाभवानी मंदिराकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले 3 कोटी. ⚡प्रीमियम रेल्वे गाड्यातील भोजनाचे पर्याय घटणार ? खर्च वाढीमुळे रेल्वे बोर्डाला प्रस्ताव. ⚡आशिया चषक रायजिंग स्टार्स क्रिकेट स्पर्धा : भारतावर मात करीत श्रीलंका अंतिम फेरीत. ⚡भारत आणि न्यूझीलंड दुसरी कसोटी आजपासून. https://t.me/maulipolice

Open in Telegram
Views94−63%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#20994Link preview

🌹Gm....news🌹 ⚡26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना व नागरिकांना विनम्र अभिवादन. ⚡संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ⚡क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना घडविणाऱ्या फळ्यावर फिरणार कायमचे डस्टर ; पटसंख्या घटल्याने शाळा बंद होण्याच्या मार्गावर. ⚡तीन महिन्यांसाठी माणशी 5 किलो धान्य मोफत -- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. ⚡चांदी 7 हजारांनी कोसळली, सोने 1 लाख 26 हजारांवर. ⚡जात वैधतेसाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे बंद ! संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन. ⚡पुण्यात कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार ; जामीनावरील आरोपीचे तोडले हात. ⚡खाजगी दुचाकींना बाईक टॅक्सी म्हणून परवानगी देण्याची नितांत आवश्यकता -- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राज्यांना आवाहन. ⚡15 डिसेंबरपूर्वी संसदेचे अधिवेशन घेण्याचे संकेत. ⚡फसवणुकीतील संस्थांच्या मालमत्तांची जलद जप्ती ; 90 दिवसात प्रकरण निकाली निघणार -- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. https://t.me/maulipolice

Open in Telegram
Views164−35%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
49 h141
66 h164
  1. Total to date164
#20993Link preview

🌹Gm....news🌹 ⚡पेपरफुटी करणाऱ्यांना आता 10 कोटींचा दंड. स्पर्धा परीक्षेतील गैरकृत्याला आळा घालण्यास कठोर कायदेशीर उपाययोजना. दुसरा अंतरिम अहवाल सादर. ⚡जुने मित्र सहा वर्षांनी पुन्हा एकत्र ; भाजप - शिरोमणी अकाली दल युती. ⚡विद्रोहाला विचारांचे परिणाम देणाऱ्या साहित्यिकाचा सन्मान, 100 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे. ⚡श्री क्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमा यात्रेनिमित्त मंगळवारी भाविकांची मांदियाळी. ⚡राजीव गांधी यांची हत्या व्हावी यासाठीच त्यांची सुरक्षा जाणीवपूर्वक काढली -- राहुल गांधी यांचा तत्कालीन व्हि. पी. सिंग सरकारवर आरोप. ⚡शेख हसीना 16 डिसेंबरला बांग्लादेशात परतणार. ⚡सराईत गुन्हेगारांना जलद खटल्यासाठी जामीन नाही ; सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण. ⚡दुष्काळाचा फटका : राज्यात रब्बी पेरणी 27 टक्के क्षेत्रावरच. ⚡आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारताचा चीनवर 6-2 असा दणदणीत विजय. ⚡वैभव सूर्यवंशीचे 28 शटकांसह 52 चेंडूत द्विशतक ; लिस्ट A क्रिकेटमधील सर्व विक्रम मोडीत. https://t.me/maulipolice https://t.me/maulipolice

Open in Telegram
Views196−22%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#20992Photo
Views219−13%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#20991Link preview
Views293+17%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#20990Link preview

🌹Gm....news🌹 ⚡राजस्थानमध्ये अपघातात धुळ्यातील एकाच कुटुंबातील 9 जण जागीच ठार. खाटूश्यामजींचे दर्शन घेऊन परत येताना काळाचा घाला. ⚡भाजप खासदार रामराव वडकुते यांचे दिल्लीत हृदयविकाराने निधन. ⚡घरगुती गॅसची विक्री 11.8 टक्के घटली ; PNG चा वापर वाढला. ⚡बीड : रोस्टर गुंडाळून भरती केल्याने 73 शिक्षक, कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त ; शालार्थ आयडी घोटाळ्यात पाळली कमालीची गुप्तता. ⚡दुष्काळग्रस्त लोककलावंतांना राज्य सरकार देणार आधार ; प्रत्येक तालुक्यात मिळणार 20 कार्यक्रमांची संधी ; 25 हजारांचे मानधन. ⚡नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा प्रथमच भारताच्या दौऱ्यावर. ⚡तब्बल 8 वर्षाच्या प्रवासानंतर बेपिकोलंबो ची याने बुध ग्रहाच्या कक्षेत. ⚡भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामना : न्यूझीलंडवर पराभवाचे संकट ; भारताची कसोटी सामन्यावर घट्ट पकड. https://t.me/maulipolice

Open in Telegram
Views263+5%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#20987Link preview

🌹Gm....news🌹 ⚡विदर्भासह राज्यातील मागास भागांचा प्राधान्याने विकास करणार -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. ⚡नीट पेपरफुटी प्रकरणी 14 जणांवर आरोप निश्चित ; 25 नोव्हेंबरपासून दररोज होणार खटल्याची सुनावणी. ⚡शरद पवार गट भाजपच्या जाळ्यात ! NDA सोबत जाण्याच्या हालचाली. ⚡मेट्रो स्थानकांच्या नामकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती ; प्रस्ताव थेट केंद्र सरकारकडे पाठविणार. ⚡जलसंपदातील लिपीक, शिपाई, आरेखक पदे रद्द ! राज्यातील 16500 कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर लागले प्रश्नचिन्ह. ⚡भारताच्या 7 टक्के विकास दराचे ट्रम्प यांनी केले कौतुक ; फेडरल बँकेवर टीका. ⚡मर्यादा घालून घेऊ नका, आव्हानांनाच आपण आव्हान द्यायला हवे -- पंतप्रधान. ⚡भारत आणि न्यूझीलंड पहिली कसोटी : भारत पहिला डाव तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडवर 118 धावांची आघाडी. https://t.me/maulipolice

Open in Telegram
Views284+13%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#20986Link preview

🌹Gm....news🌹 ⚡सोन्याची झळाळी ओसरली, चांदीची लकाकी फिकी ! नवव्या दिवशीही घसरण. ⚡मंत्री झिरवाळ यांचे तत्कालीन खाजगी सचिव डॉ. गाडे निलंबित -- बेकायदेशीर धाड प्रकरण. ⚡राजस्थानमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय. ⚡दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू देणार नाही, ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी नियोजनाचे निर्देश -- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. ⚡मालमत्ता व्यवहारांवरील काळा पैसा रोखणार ; दोन लाखांवरील व्यवहारांची माहिती देण्याचे नियम कडक. ⚡एकरकमी कर्जमाफीसाठी 1.69 लाख शेतकरी पात्र ; पहिली यादी जाहीर. ⚡अकवाण चक्रीवादळ आंध्र - ओडिशा किनारपट्टीला धडकले ; प्रशासन सज्ज. ⚡ बर्ड फ्लूवरील पहिल्या स्वदेशी लसीचे राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेद्वारे अनावरण. ⚡भारत आणि न्यूझीलंड पहिला कसोटी सामना : न्यूझीलंड पहिला 368 तर भारत 1 बाद 159 धावावर खेळत आहे. https://t.me/maulipolice

Open in Telegram
Views297+18%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#20983Text
Views372+48%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—