Account
Maharashtra Exams™

Maharashtra Exams™

🔥Detailed Guidance For सरळसेवा & MES 🛑 @MaharashtraExams The Most Trusted Name For Authentic Information 🛑 Contact- [email protected]

Username
@maharashtraexams
Category
Education
Country
IndiaIndia
Subscribers3,440
Avg views per post, 7d—last 7 days
ERR37.50%30-day average

Latest posts

#1377Text

MES DESCRIPTIVE साठी Prelims ला पूर्ण Non Technical राज्यसेवा Syllabus असणे हे खरच योग्य नाही. म्हणजे जो विद्यार्थी Specially Descriptive MES करत आहे त्यासाठी जर एखादी Prelims नाही झाली तर त्याला परत पुढच्या prelims चा 6 months Non Technical चा Study करायचा का? आणि जर सरळसेवा जागा आल्या तर किती द्विधा मनस्थिती राहणार कोणत्या Exam चा Study करणार एकतर एकदा Prelims Clear नाही झाली तर परत एक वर्ष Next Exam साठी Wait करा. खरच MES Prelims मध्ये 50% तरी Technical पाहिजे कारण ही फक्त एक Screening Test आहे. जरी Prelims नाही निघाली तरी सिव्हिल इंजिनीअरिंग विद्यार्थी त्या Prelims साठी Limited वेळ देऊन Prelims चा Study करेल व सरळसेवा मधून सिव्हिल Engineering साठी असलेल्या Exam साठी Study करता येईल. नक्कीच याबद्दल आपल्या सिव्हिल इंजिनीअरिंग Students संघटना यांनी पाठपुरावा केला पाहिजे व विद्यार्थांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. Share to all CIVIL Engineering Aspirants. @MaharashtraExams

Open in Telegram
Views4,870+278%vs avg
Forwards—
Reactions27
Comments—
#1374Photo
Views4,670+262%vs avg
Forwards—
Reactions1
Comments—

All posts

Connections