Posts of Maharashtra Exams™
MES DESCRIPTIVE साठी Prelims ला पूर्ण Non Technical राज्यसेवा Syllabus असणे हे खरच योग्य नाही. म्हणजे जो विद्यार्थी Specially Descriptive MES करत आहे त्यासाठी जर एखादी Prelims नाही झाली तर त्याला परत पुढच्या prelims चा 6 months Non Technical चा Study करायचा का? आणि जर सरळसेवा जागा आल्या तर किती द्विधा मनस्थिती राहणार कोणत्या Exam चा Study करणार एकतर एकदा Prelims Clear नाही झाली तर परत एक वर्ष Next Exam साठी Wait करा. खरच MES Prelims मध्ये 50% तरी Technical पाहिजे कारण ही फक्त एक Screening Test आहे. जरी Prelims नाही निघाली तरी सिव्हिल इंजिनीअरिंग विद्यार्थी त्या Prelims साठी Limited वेळ देऊन Prelims चा Study करेल व सरळसेवा मधून सिव्हिल Engineering साठी असलेल्या Exam साठी Study करता येईल. नक्कीच याबद्दल आपल्या सिव्हिल इंजिनीअरिंग Students संघटना यांनी पाठपुरावा केला पाहिजे व विद्यार्थांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. Share to all CIVIL Engineering Aspirants. @MaharashtraExams
Open in Telegramhttps://whatsapp.com/channel/0029Vb8I9Ms4yltYpanUnD1l Follow Maharashtra Exams WhatsApp Channel For Detailed Guidance & Authentic Updates Regarding Civil Engineering Exams.
Open in Telegramमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट-अ, गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) आणि गट-क सेवा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे सर्वसमावेशक पुनरावलोकन करणे संबंधित समिती.
Open in Telegramसध्या जरी कोणत्या EXAM ची Date नसेल किंवा जागा नसतील तरी सुद्धा तयारी कमी पडू देऊ नका. कारण शक्यतो Civil Engineering गट ब च्या सर्व Exam या MPSC द्वारे घेतल्या जातील. त्यानुसार तयारी सुरू ठेवा. लवकरच MPSC Pattern पण Declare करेल. MPSC Patterns Pattern 1: Prelims + Mains (Objective) + Interview Pattern 2: Single Mains Objective Examination + Interview Pattern 3: Single Objective Examination [ Pattern 4: Prelims + Main Objective (No Interview) - गट ब (अराजपत्रित) Exam साठी शक्यतो MPSC Standard चा विचार केला तर या Pattern द्वारे Exam होण्याचे Chances आहेत जर Non Technical चा Syllabus Include असेल. जुन्या MPSC Objective Pattern प्रमाणे Prelims मध्ये Non Technical+ Basic Technical व Mains मध्ये पूर्ण MPSC Syllabus प्रमाणे Technical. ]
Open in Telegramजर MPSC ने सरळसेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया एका वर्षाच्या आत पूर्ण केली, तर MPSC ही सरळसेवा Exam साठी सर्वोत्तम परीक्षा आयोजित करणारी संस्थां आहे. MPSC ची परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आहे, निश्चित अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि प्रश्नपत्रिकेचा दर्जाही ठरावीक चौकटीत राहतो. त्यामुळे उमेदवारांना अभ्यासासाठी स्पष्ट दिशा मिळते आणि योग्य Mindset तयार करता येतो. याशिवाय, एकाच परीक्षेद्वारे 2-3 विभागांच्या रिक्त जागा भरल्या गेल्यास उमेदवारांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल. तसेच एका परीक्षेच्या गुणवत्तायादीच्या आधारे विविध विभागांमध्ये निवडीची संधी उपलब्ध झाल्याने Selection चे Chances देखील वाढतील. वेळेत परीक्षा, पारदर्शक प्रक्रिया आणि एकात्मिक भरती प्रणाली — या सर्व गोष्टी MPSC द्वारे शक्य होतील. @MaharashtraExams
Open in Telegram