
Maharashtra Exams™
🔥Detailed Guidance For सरळसेवा & MES 🛑 @MaharashtraExams The Most Trusted Name For Authentic Information 🛑 Contact- [email protected]
Новые посты
MES DESCRIPTIVE साठी Prelims ला पूर्ण Non Technical राज्यसेवा Syllabus असणे हे खरच योग्य नाही. म्हणजे जो विद्यार्थी Specially Descriptive MES करत आहे त्यासाठी जर एखादी Prelims नाही झाली तर त्याला परत पुढच्या prelims चा 6 months Non Technical चा Study करायचा का? आणि जर सरळसेवा जागा आल्या तर किती द्विधा मनस्थिती राहणार कोणत्या Exam चा Study करणार एकतर एकदा Prelims Clear नाही झाली तर परत एक वर्ष Next Exam साठी Wait करा. खरच MES Prelims मध्ये 50% तरी Technical पाहिजे कारण ही फक्त एक Screening Test आहे. जरी Prelims नाही निघाली तरी सिव्हिल इंजिनीअरिंग विद्यार्थी त्या Prelims साठी Limited वेळ देऊन Prelims चा Study करेल व सरळसेवा मधून सिव्हिल Engineering साठी असलेल्या Exam साठी Study करता येईल. नक्कीच याबद्दल आपल्या सिव्हिल इंजिनीअरिंग Students संघटना यांनी पाठपुरावा केला पाहिजे व विद्यार्थांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. Share to all CIVIL Engineering Aspirants. @MaharashtraExams
Открыть в Telegramhttps://whatsapp.com/channel/0029Vb8I9Ms4yltYpanUnD1l Follow Maharashtra Exams WhatsApp Channel For Detailed Guidance & Authentic Updates Regarding Civil Engineering Exams.
Открыть в Telegramमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट-अ, गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) आणि गट-क सेवा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे सर्वसमावेशक पुनरावलोकन करणे संबंधित समिती.
Открыть в TelegramСвязи
Похожие каналы
Saleem - PW UPSC Wallah@saleem_pwupscwallahОбразование3,44 тыс.
TAMIL OPTIONAL UPSC@tamilupscОбразование3,43 тыс.
ESE GS Prelims@esegsprelimsОбразование3,37 тыс.
ICSEIMPNOTES@connecticseimpnotesОбразование3,57 тыс.- TGPSC AEE@civilengineeringguruОбразование3,62 тыс.
🎯 संपूर्ण भूगोल 🎯@geography4allОбразование3,26 тыс.
Pb. Educational News@educationpbОбразование3,64 тыс.
BCA Bachelor of computer application.@bca_officialОбразование3,22 тыс.