Кабинет
खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी

खाकी वर्दीचा माऊली योद्धा पॅटर्न - टार्गेट खाकी

पोलीस,आर्मी, तलाठी,रेल्वे,ssc- gd इ परीक्षेच्या तयारी साठी आम्हाला अवश्य संपर्क करा 9922724547 मोफत मार्गदर्शन केले जाईल

Юзернейм
@maulipolice
Категория
Образование
Страна
ИндияИндия
Подписчики3 414
Просмотров на пост, 7 дн.158−54% к пред. 7 дн.
ERR4,63 %за 7 дней

Средние просмотры поста по дням

По дню публикации

Показать таблицей
ДатаПросмотров на пост
17 нояб. 2026 г.356
18 нояб. 2026 г.382
21 нояб. 2026 г.297
22 нояб. 2026 г.292
23 нояб. 2026 г.278
24 нояб. 2026 г.219
25 нояб. 2026 г.196
26 нояб. 2026 г.154
27 нояб. 2026 г.94
28 нояб. 2026 г.24

Самые просматриваемые за месяц

  1. 01
    Просмотры396
    Пересылки—
    Реакции—
    Комментарии—
  2. 02
    Просмотры378
    Пересылки—
    Реакции—
    Комментарии—
  3. 03
    Просмотры372
    Пересылки—
    Реакции—
    Комментарии—
  4. 04
    Просмотры368
    Пересылки—
    Реакции—
    Комментарии—

Новые посты

#20996Превью ссылки

🌹Gm....news🌹 ⚡अतिसाखर, मीठ, चरबीचा धोका सांगणाऱ्या स्वतंत्र चिन्हांची सक्ती -- पॅकेजिंग खाद्यपदार्थांच्या लेबलिंगमध्ये बदलाचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. ⚡लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढवायची सरकारची तयारी ; मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षणासाठी 30 नोव्हेंबरपासून विशेष अधिवेशन. ⚡दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार 1 लाख रिक्षा परवाने. राज्य परिवहन खात्याची योजना. ⚡डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक 2027 पर्यंत पूर्ण करा -- मुख्यमंत्री फडणविस यांचे खडेबोल. ⚡पंजाबमध्ये देणार 10 लाख नागरिकांना स्मार्ट रेशनकार्ड. ⚡देशाच्या राज्यघटनेचा एका पक्षाने वारंवार गैरवापर केला -- पंतप्रधान. ⚡ट्रम्पचा शुल्कवाढीचा पुन्हा दणका ; चीन, भारतावर 15 ते 35 टक्के शुल्क लावणार. ⚡तुळजाभवानी मंदिराकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले 3 कोटी. ⚡प्रीमियम रेल्वे गाड्यातील भोजनाचे पर्याय घटणार ? खर्च वाढीमुळे रेल्वे बोर्डाला प्रस्ताव. ⚡आशिया चषक रायजिंग स्टार्स क्रिकेट स्पर्धा : भारतावर मात करीत श्रीलंका अंतिम फेरीत. ⚡भारत आणि न्यूझीलंड दुसरी कसोटी आजपासून. https://t.me/maulipolice

Открыть в Telegram
Просмотры94−63%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#20994Превью ссылки

🌹Gm....news🌹 ⚡26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना व नागरिकांना विनम्र अभिवादन. ⚡संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ⚡क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना घडविणाऱ्या फळ्यावर फिरणार कायमचे डस्टर ; पटसंख्या घटल्याने शाळा बंद होण्याच्या मार्गावर. ⚡तीन महिन्यांसाठी माणशी 5 किलो धान्य मोफत -- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. ⚡चांदी 7 हजारांनी कोसळली, सोने 1 लाख 26 हजारांवर. ⚡जात वैधतेसाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे बंद ! संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन. ⚡पुण्यात कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार ; जामीनावरील आरोपीचे तोडले हात. ⚡खाजगी दुचाकींना बाईक टॅक्सी म्हणून परवानगी देण्याची नितांत आवश्यकता -- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राज्यांना आवाहन. ⚡15 डिसेंबरपूर्वी संसदेचे अधिवेशन घेण्याचे संकेत. ⚡फसवणुकीतील संस्थांच्या मालमत्तांची जलद जप्ती ; 90 दिवसात प्रकरण निकाली निघणार -- राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. https://t.me/maulipolice

Открыть в Telegram
Просмотры164−35%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч0
49 ч141
66 ч164
  1. Всего сейчас164
#20993Превью ссылки

🌹Gm....news🌹 ⚡पेपरफुटी करणाऱ्यांना आता 10 कोटींचा दंड. स्पर्धा परीक्षेतील गैरकृत्याला आळा घालण्यास कठोर कायदेशीर उपाययोजना. दुसरा अंतरिम अहवाल सादर. ⚡जुने मित्र सहा वर्षांनी पुन्हा एकत्र ; भाजप - शिरोमणी अकाली दल युती. ⚡विद्रोहाला विचारांचे परिणाम देणाऱ्या साहित्यिकाचा सन्मान, 100 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे. ⚡श्री क्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमा यात्रेनिमित्त मंगळवारी भाविकांची मांदियाळी. ⚡राजीव गांधी यांची हत्या व्हावी यासाठीच त्यांची सुरक्षा जाणीवपूर्वक काढली -- राहुल गांधी यांचा तत्कालीन व्हि. पी. सिंग सरकारवर आरोप. ⚡शेख हसीना 16 डिसेंबरला बांग्लादेशात परतणार. ⚡सराईत गुन्हेगारांना जलद खटल्यासाठी जामीन नाही ; सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण. ⚡दुष्काळाचा फटका : राज्यात रब्बी पेरणी 27 टक्के क्षेत्रावरच. ⚡आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारताचा चीनवर 6-2 असा दणदणीत विजय. ⚡वैभव सूर्यवंशीचे 28 शटकांसह 52 चेंडूत द्विशतक ; लिस्ट A क्रिकेटमधील सर्व विक्रम मोडीत. https://t.me/maulipolice https://t.me/maulipolice

Открыть в Telegram
Просмотры196−22%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#20992Фото
Просмотры219−13%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#20991Превью ссылки
Просмотры293+17%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#20990Превью ссылки

🌹Gm....news🌹 ⚡राजस्थानमध्ये अपघातात धुळ्यातील एकाच कुटुंबातील 9 जण जागीच ठार. खाटूश्यामजींचे दर्शन घेऊन परत येताना काळाचा घाला. ⚡भाजप खासदार रामराव वडकुते यांचे दिल्लीत हृदयविकाराने निधन. ⚡घरगुती गॅसची विक्री 11.8 टक्के घटली ; PNG चा वापर वाढला. ⚡बीड : रोस्टर गुंडाळून भरती केल्याने 73 शिक्षक, कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त ; शालार्थ आयडी घोटाळ्यात पाळली कमालीची गुप्तता. ⚡दुष्काळग्रस्त लोककलावंतांना राज्य सरकार देणार आधार ; प्रत्येक तालुक्यात मिळणार 20 कार्यक्रमांची संधी ; 25 हजारांचे मानधन. ⚡नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा प्रथमच भारताच्या दौऱ्यावर. ⚡तब्बल 8 वर्षाच्या प्रवासानंतर बेपिकोलंबो ची याने बुध ग्रहाच्या कक्षेत. ⚡भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामना : न्यूझीलंडवर पराभवाचे संकट ; भारताची कसोटी सामन्यावर घट्ट पकड. https://t.me/maulipolice

Открыть в Telegram
Просмотры263+5%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#20989Превью ссылки
Просмотры299+19%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—

Все посты

Связи