साताऱ्याच्या इतिहासात प्रथमच भारतीय वायुसेनेच्या भव्य एअर शोचे आयोजन… भारतीय वायुसेनेचे अद्वितीय शौर्य, सामर्थ्य आणि सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची थरारक हवाई प्रात्यक्षिके अनुभवण्याची ही सुवर्णसंधी.. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी, युवक आणि देशप्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार.. स्थळ : सैनिक स्कूल मैदान, सातारा https://www.instagram.com/reel/DgMoyM1RMJN/?avpt=ZXlhemZ1dmFlMW04 साताऱ्याच्या आकाशात अनुभवूया भारतीय वायुसेनेचा अभिमान आणि पराक्रम !
Open in Telegram
@ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा
तुमच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ. आपल्या इंस्टाग्राम ID ला ही नक्की follow करा 👇 https://www.instagram.com/phoenix_academy_satara?igsh=cDZoOW84cTdvc3Rr&utm_source=qr
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 23, 2026 | 18,357 |
| Nov 24, 2026 | 14,531 |
| Nov 25, 2026 | 10,967 |
| Nov 26, 2026 | 2,862 |
Most viewed this month
- 01Views19.1KForwards2Reactions27Comments—
- 02Views18.8KForwards14Reactions31Comments—
- 03Views18.7KForwards7Reactions40Comments—
- 04Views18.6KForwards3Reactions25Comments—
Latest posts
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 2,013 |
| 4 h | 5,620 |
- After 1 hour2,013
- Total to date5,620
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 2,074 |
| 4 h | 5,530 |
- After 1 hour2,074
- Total to date5,530
⭕️ मिस युनिव्हर्स 2026 पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने 75 व्या 'मिस युनिव्हर्स 2026' स्पर्धेचा किताब पटकावला आहे. ⭕️ या स्पर्धेत केरळच्या 19 वर्षीय काझिया लिझ मेजो हिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. Join 👉@finixsatara
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 3,626 |
| 5 h | 6,710 |
- After 6 hours6,710
- Total to date6,710
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 3,734 |
| 5 h | 6,730 |
- After 6 hours6,730
- Total to date6,730
नागपुरात 'एआय' तंत्रज्ञानावर आधारित देशातील पहिले स्मार्ट शौचालय सुरू ! Join 👉@finixsatara
Open in Telegramफिनिक्स अकॅडमी, सातारा 📢 महत्त्वाची सूचना: सक्सेस बॅच प्रवेश पात्रता परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, उद्या दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणारी सक्सेस बॅच प्रवेश पात्रता परीक्षा ठीक सकाळी ११:३० वाजता सुरू होईल. ✌🏻 महत्त्वाचे नियम व सूचना: हजेरीची वेळ: संपूर्ण महाराष्ट्रातून परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ११:०० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्र: मुलींची परीक्षा: फिनिक्स स्वतंत्र महिला अकॅडमी कॅम्पस येथे होईल. मुलांची परीक्षा: मुलांच्या कॅम्पसला (ग्राहक संघ इमारत, राधिका रोड, सातारा) येथे होईल. आवश्यक साहित्य: परीक्षेला येताना प्रत्येक विद्यार्थ्याने फिनिक्स OMR शीट आणि परीक्षेसाठी लागणारे इतर सर्व आवश्यक साहित्य (पेन, पॅड इ.) सोबत घेऊन यावे. शिस्त व वेळ: उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेस बसू दिले जाणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा! 🦅🔥 संपर्क: 9175786903 / 9762159574 स्थळ: फिनिक्स अकॅडमी, ग्राहक संघ इमारत, २ रा मजला (माणदेशी महिला बँकेच्या वर), राधिका रोड, एस.टी. स्टँड समोर, सातारा. मुलींसाठी परीक्षा केंद्र लोकेशन 👇👇👇 https://maps.google.com/?q=17.695246,74.010765 मूलांसाठी परीक्षा केंद्र लोकेशन📍 https://maps.google.com/?q=17.691515,74.003311
Open in Telegram⭕️ 100 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड. Join 👉@finixsatara
Open in TelegramConnections
Similar channels
Ankit Avasthi Sir@ankitavasthiEducation110K
Top Trending GK PDF@ttgkpdfEducation111K
चालू घडामोडी Deva Jadhavar@devajadhavarEducation111K
Science by Kajal Sihag ☺️@kajalsihag23Education108K
MPSC Geography@mpscgeographyEducation115K
Niraj Bharwad@nirajbharwadEducation115K
Umesh Kudale@umeshkudaleEducation116K
Science Magnet@sciencemagnetteamEducation116K