Account

Posts of @ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा

newest first

#41260Text
Views2,820−79%vs avg
Forwards—
Reactions19
Comments—
#41257Photoedited
Views6,710−50%vs avg
Forwards30
Reactions27
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
2 h3,626
5 h6,710
  1. After 6 hours6,710
  2. Total to date6,710
#41252Link previewedited

फिनिक्स अकॅडमी, सातारा 📢 महत्त्वाची सूचना: सक्सेस बॅच प्रवेश पात्रता परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, उद्या दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणारी सक्सेस बॅच प्रवेश पात्रता परीक्षा ठीक सकाळी ११:३० वाजता सुरू होईल. ✌🏻 महत्त्वाचे नियम व सूचना: हजेरीची वेळ: संपूर्ण महाराष्ट्रातून परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ११:०० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्र: मुलींची परीक्षा: फिनिक्स स्वतंत्र महिला अकॅडमी कॅम्पस येथे होईल. मुलांची परीक्षा: मुलांच्या कॅम्पसला (ग्राहक संघ इमारत, राधिका रोड, सातारा) येथे होईल. आवश्यक साहित्य: परीक्षेला येताना प्रत्येक विद्यार्थ्याने फिनिक्स OMR शीट आणि परीक्षेसाठी लागणारे इतर सर्व आवश्यक साहित्य (पेन, पॅड इ.) सोबत घेऊन यावे. शिस्त व वेळ: उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेस बसू दिले जाणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा! 🦅🔥 संपर्क: 9175786903 / 9762159574 स्थळ: फिनिक्स अकॅडमी, ग्राहक संघ इमारत, २ रा मजला (माणदेशी महिला बँकेच्या वर), राधिका रोड, एस.टी. स्टँड समोर, सातारा. मुलींसाठी परीक्षा केंद्र लोकेशन 👇👇👇 https://maps.google.com/?q=17.695246,74.010765 मूलांसाठी परीक्षा केंद्र लोकेशन📍 https://maps.google.com/?q=17.691515,74.003311

Open in Telegram
Views13,5270%vs avg
Forwards2
Reactions32
Comments—
#41244Photoedited

महाराष्ट्रातील  आगामी  येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी फिनिक्स अकॅडमी सातारा आपल्यासाठी  नवीन बॅच 1 डिसेंबर 2026 सुरू करत आहे. 👉फिनिक्स अकॅडमी सातारा मध्येच प्रवेश का घ्यावा ? ✅ नुकत्याच पार पडलेल्या व सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत 130+ विद्यार्थ्यांची विविध जिल्ह्यांच्या पोलीस दलामध्ये निवड  झाले आहे हीच परंपरा येणाऱ्या भरतीमध्येही आपणाला दिसेल ✅ अत्यंत माफक फी ✅ परीक्षाभिमुख तयारी ✅ निवासी व अनिवासी बॅचेस ला प्रवेश देणे चालू आहे ✅ ग्राउंडची परिपूर्ण तयारी ✅ प्रशस्त अभ्यासिका ✅ घटक निहाय सराव पेपर ✅ प्रत्येक शनिवारी 100 मार्कांचा सराव पेपर ✅ यावर्षी 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना व  सध्य स्थितीत चालू असलेल्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले आहे अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी होण्याची निश्चित संधी मिळेल ✅ आजच आपला प्रवेश निश्चित करा ✅ संपर्क - 9175786903                   9762159574

Open in Telegram
Views19,106+41%vs avg
Forwards2
Reactions27
Comments—
#41243Photo

फिनिक्स ॲकॅडमी, सातारा — खास जुन्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी 🚨🚔🔥 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आगामी पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर आपल्या जुन्या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या यशासाठी फिनिक्स ॲकॅडमीच्या माध्यमातून खास ‘सक्सेस बॅच’ (Success Batch) सुरू करण्यात येत आहे. 📅 महत्त्वाच्या तारखा: प्रवेश पात्रता परीक्षा: २५ नोव्हेंबर २०२६ बॅच सुरुवात: १ डिसेंबर २०२६ 📌 प्रवेशाचे स्वरूप: ही बॅच निवडक आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. २५ नोव्हेंबरची प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या ‘सक्सेस बॅच’मध्ये प्रवेश दिला जाईल. वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्याची ही शेवटची आणि सर्वोत्तम संधी आहे.तरी सर्व इच्छुक जुन्या विद्यार्थ्यांनी त्वरित परीक्षेसाठी आपली नावनोंदणी करावी. 🙏 📍 ठिकाण: फिनिक्स ॲकॅडमी, ग्राहक संघ इमारत, माणदेशी महिला बँकेच्या वरील दुसरा मजला, राधिका रोड, सातारा. 📞 बॅच बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9175786903 / 9762159574

Open in Telegram
Views17,417+29%vs avg
Forwards1
Reactions17
Comments—