साताऱ्याच्या इतिहासात प्रथमच भारतीय वायुसेनेच्या भव्य एअर शोचे आयोजन… भारतीय वायुसेनेचे अद्वितीय शौर्य, सामर्थ्य आणि सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची थरारक हवाई प्रात्यक्षिके अनुभवण्याची ही सुवर्णसंधी.. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी, युवक आणि देशप्रेमींनी या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार.. स्थळ : सैनिक स्कूल मैदान, सातारा https://www.instagram.com/reel/DgMoyM1RMJN/?avpt=ZXlhemZ1dmFlMW04 साताऱ्याच्या आकाशात अनुभवूया भारतीय वायुसेनेचा अभिमान आणि पराक्रम !
Открыть в TelegramПосты канала @ फिनिक्स ॲकॅडमी,सातारा
Динамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 1 ч | 2 013 |
| 4 ч | 5 620 |
- Через 1 час2 013
- Всего сейчас5 620
Динамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 1 ч | 2 074 |
| 4 ч | 5 530 |
- Через 1 час2 074
- Всего сейчас5 530
⭕️ मिस युनिव्हर्स 2026 पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने 75 व्या 'मिस युनिव्हर्स 2026' स्पर्धेचा किताब पटकावला आहे. ⭕️ या स्पर्धेत केरळच्या 19 वर्षीय काझिया लिझ मेजो हिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. Join 👉@finixsatara
Открыть в TelegramДинамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 2 ч | 3 626 |
| 5 ч | 6 710 |
- Через 6 часов6 710
- Всего сейчас6 710
Динамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 2 ч | 3 734 |
| 5 ч | 6 730 |
- Через 6 часов6 730
- Всего сейчас6 730
नागपुरात 'एआय' तंत्रज्ञानावर आधारित देशातील पहिले स्मार्ट शौचालय सुरू ! Join 👉@finixsatara
Открыть в Telegramफिनिक्स अकॅडमी, सातारा 📢 महत्त्वाची सूचना: सक्सेस बॅच प्रवेश पात्रता परीक्षा सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, उद्या दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणारी सक्सेस बॅच प्रवेश पात्रता परीक्षा ठीक सकाळी ११:३० वाजता सुरू होईल. ✌🏻 महत्त्वाचे नियम व सूचना: हजेरीची वेळ: संपूर्ण महाराष्ट्रातून परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी ११:०० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्र: मुलींची परीक्षा: फिनिक्स स्वतंत्र महिला अकॅडमी कॅम्पस येथे होईल. मुलांची परीक्षा: मुलांच्या कॅम्पसला (ग्राहक संघ इमारत, राधिका रोड, सातारा) येथे होईल. आवश्यक साहित्य: परीक्षेला येताना प्रत्येक विद्यार्थ्याने फिनिक्स OMR शीट आणि परीक्षेसाठी लागणारे इतर सर्व आवश्यक साहित्य (पेन, पॅड इ.) सोबत घेऊन यावे. शिस्त व वेळ: उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेस बसू दिले जाणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा! 🦅🔥 संपर्क: 9175786903 / 9762159574 स्थळ: फिनिक्स अकॅडमी, ग्राहक संघ इमारत, २ रा मजला (माणदेशी महिला बँकेच्या वर), राधिका रोड, एस.टी. स्टँड समोर, सातारा. मुलींसाठी परीक्षा केंद्र लोकेशन 👇👇👇 https://maps.google.com/?q=17.695246,74.010765 मूलांसाठी परीक्षा केंद्र लोकेशन📍 https://maps.google.com/?q=17.691515,74.003311
Открыть в Telegram⭕️ 100 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड. Join 👉@finixsatara
Открыть в Telegram⭕️ विजय सेतुपतीची International Emmy Awards सोहळ्यात ऐतिहासिक हजेरी; प्रेझेंटर बनणारा पहिला भारतीय अभिनेता. Join 👉@finixsatara
Открыть в Telegramपश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' करणार अशी मुख्यमंत्र्यांची घोषणा Join 👉@finixsatara
Открыть в TelegramДинамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 64 ч | 18 089 |
| 67 ч | 18 500 |
- Всего сейчас18 500
⭕️ मंत्रालयीन विभागांतील कक्ष अधिकारी संवर्गाची मंजूर पदसंख्या निश्चित करणेबाबत... 👉 1 सप्टेंबर 2026 नुसार मंजूर पदसंख्या - 841 Join 👉@finixsatara
Открыть в Telegramमेट्रो स्थानकांच्या नामकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षते खाली समिती Join 👉@finixsatara
Открыть в Telegramमहाराष्ट्रातील आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी फिनिक्स अकॅडमी सातारा आपल्यासाठी नवीन बॅच 1 डिसेंबर 2026 सुरू करत आहे. 👉फिनिक्स अकॅडमी सातारा मध्येच प्रवेश का घ्यावा ? ✅ नुकत्याच पार पडलेल्या व सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत 130+ विद्यार्थ्यांची विविध जिल्ह्यांच्या पोलीस दलामध्ये निवड झाले आहे हीच परंपरा येणाऱ्या भरतीमध्येही आपणाला दिसेल ✅ अत्यंत माफक फी ✅ परीक्षाभिमुख तयारी ✅ निवासी व अनिवासी बॅचेस ला प्रवेश देणे चालू आहे ✅ ग्राउंडची परिपूर्ण तयारी ✅ प्रशस्त अभ्यासिका ✅ घटक निहाय सराव पेपर ✅ प्रत्येक शनिवारी 100 मार्कांचा सराव पेपर ✅ यावर्षी 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना व सध्य स्थितीत चालू असलेल्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले आहे अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये यशस्वी होण्याची निश्चित संधी मिळेल ✅ आजच आपला प्रवेश निश्चित करा ✅ संपर्क - 9175786903 9762159574
Открыть в Telegramफिनिक्स ॲकॅडमी, सातारा — खास जुन्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी 🚨🚔🔥 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आगामी पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर आपल्या जुन्या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या यशासाठी फिनिक्स ॲकॅडमीच्या माध्यमातून खास ‘सक्सेस बॅच’ (Success Batch) सुरू करण्यात येत आहे. 📅 महत्त्वाच्या तारखा: प्रवेश पात्रता परीक्षा: २५ नोव्हेंबर २०२६ बॅच सुरुवात: १ डिसेंबर २०२६ 📌 प्रवेशाचे स्वरूप: ही बॅच निवडक आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. २५ नोव्हेंबरची प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या ‘सक्सेस बॅच’मध्ये प्रवेश दिला जाईल. वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्याची ही शेवटची आणि सर्वोत्तम संधी आहे.तरी सर्व इच्छुक जुन्या विद्यार्थ्यांनी त्वरित परीक्षेसाठी आपली नावनोंदणी करावी. 🙏 📍 ठिकाण: फिनिक्स ॲकॅडमी, ग्राहक संघ इमारत, माणदेशी महिला बँकेच्या वरील दुसरा मजला, राधिका रोड, सातारा. 📞 बॅच बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9175786903 / 9762159574
Открыть в Telegramराज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ. Join 👉@finixsatara
Открыть в Telegram⭕️ वाहन विमा पॉलिसीचे होणार 4 स्वतंत्र भाग; 15 डिसेंबरपासून नवे नियम लागू, आता प्रवासी व स्वतःच्या वाहनाचे ऐच्छिक संरक्षण राहणार Join 👉@finixsatara
Открыть в Telegram