🎯 गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
🔺 संपादन-संस्करण:- के'सागर सर
40% Discount
📞 K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
📞 K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
📞 K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
🌐 www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
🌐 के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
#ksagarpublication #ksagar #केसागरपब्लिकेशन
#अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #competative_exam
#comptativeexam #upsc #mpsc #mpsckatta #mpscupsc #mpscupsckattaa
#mpscguidance #talathibharati #psistiaso #mpscprepration
#talathibharati #talathibharati #vanrakshakmaterial
#mpscgroupc #gatka
🤩 विराट कोहलीचे विक्रमी 55 वे वनडे शतक
◾वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय (ODI) सामन्यात
◾️नाबाद 139 धावा
◾️कारकिर्दीतील 55 वे वनडे शतक झळकावले.
◾सामना - 27 सप्टेंबर 2026 - ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरम (केरळ)
◾कुलदीप यादवने 40 धावांत 4 बळी घेतले आणि तो सामनावीर ठरला.
◾कोहलीने 15,000 वनडे धावांचा टप्पा पार केला - सचिन तेंडुलकरनंतर असे करणारा जगातील दुसरा फलंदाज.
👼वेस्ट इंडिजविरुद्ध 10 वे वनडे शतक
👼श्रीलंकेविरुद्धही त्याची 10 शतके आहेत
👼 एका संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम.
◾हे कोहलीचे एकूण 86 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले.
📝 Static GK - वनडेमध्ये सर्वाधिक शतके (पुरुष)
➢1) विराट कोहली (भारत) - 55
➢2) सचिन तेंडुलकर (भारत) - 49
➢3) रोहित शर्मा (भारत) - 34
✍ विवेक...
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️
🎯 Target Combine Group C 2026
❗️🎯एकच लक्ष्य 65+ ❗️
💡
❗️आपण खास आपल्या ग्रुप मेंबर्स साठी , एक उपक्रम घेऊन आलो आहोत , त्या मध्ये तुम्हाला ३ जानेवारी २०२७ ला होणाऱ्या कंबाइन ग्रुप C Exam मध्ये 65+ मार्क्स घेण्यास मदत होईल ,❗️
✅या उपक्रम मध्ये Daily Most Important चालू घडामोडी क्विज़ विश्लेषण सह असतील , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून बघा
https://t.me/MpscStudyWith_VC/997
✅तसेच Daily PYQ ( Previous Year Questions) विश्लेषण सह दिले जातील .. PYQ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून बघा
https://t.me/MpscStudyWith_VC/1012
✅ MPSC च्या प्रत्येक परीक्षेमध्ये StateBoard (राज्य पाठ्यपुस्तक 📕) आणि NCERT वर आधारित प्रश्न विचारले जातात , त्या अनुषंगाने आपण Daily State board आणि NCERT आधारित क्विज़ विश्लेषणसह घेणार आहोत , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून पाहा
https://t.me/MpscStudyWith_VC/1018
❗️❗️❗️❗️❗️
आपल्या ग्रुप साठी वरील उपक्रम मोफत आहे , तसेच वरील उपक्रमासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉइन करावे . धन्यवाद 🙏
💡आजच जॉइन करा
https://t.me/MpscStudyWith_VC
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
75 DAY'S MENTORSHIP PROGRAM
👉 प्रोग्राम- 9 ऑक्टोबर पासून सुरु होतोय.
👉प्रवेशप्रक्रिया - सोमवार,28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 पासून.
👉विद्यार्थी क्षमता मर्यादित.
👉आवर्जून सांगतोय की,अतिशय ताकदीचा आणि कष्टाचा हा Mentorship Program आहे. सांगेल ते आणि सांगेल तेवढं करण्याची तयारी असेल तर निकाल आल्याशिवाय राहणार नाही.
👉 75 दिवस प्रामाणिक कष्ट करून सुद्धा निकाल येऊ शकतो याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल.
👉अधिक माहितीसाठी -8308598007 / 7249095880
👉Msg I'd- @Combinementortop1
👉Telegram Channel - https://t.me/combinementortop
तुम्ही प्रचंड कष्ट करूनही निकाल हाताला लागत नाही कारण काय करायचं, किती करायचं, कसं करायचं आणि परीक्षेच्या शेवटच्या दिवसात नियोजन कसं ठेवायचं हे माहिती नसतं आणि म्हणूनचं या सर्व गोष्टीचं नियोजन घेऊन पुन्हा एकदा ही मोहीम सुरु होतेय.
सोबत- Combine Mentor टीम 🌿
"मेहनतीची तयारी असेल तर अवघे अवघे या,बाकी तुमच्याकडून सर्व करून घ्यायला आम्ही तयार आहोत..🙏
प्रवेश घेण्यासाठी आपले 'Combine Mentor Official' हे App Download करून ठेवा.👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.कितमल
ही मोहीम तुमच्या अभ्यासाचा 'शेवटचा घाव'असेल फक्त कष्टाची तयारी ठेवा..!!🤞
भेटूयात- 9 ऑक्टोबर पासून 🙏
जॉईन CMO👇
https://t.me/combinementortop