🤩 भारताचे 2025 पर्यंत क्षयरोग (TB) निर्मूलनाचे लक्ष्य हुकले - WHO जागतिक TB अहवाल 2026 ◾ अहवाल - WHO Global Tuberculosis Report 2026 📑 ◾ भारतातील TB मृत्यू - 2015 ते 2025 दरम्यान 28 वरून 18 प्रति लाख लोकसंख्या ◾ जागतिक घट - 35% ◾ WHO End TB धोरण - 2020 चा 35% घटीचा टप्पा पूर्ण, 2025 चे 75% लक्ष्य अपूर्ण ◾ भारताचा वाटा (2025) - जगातील TB रुग्णांपैकी सुमारे 25% व मृत्यूंपैकी 23%, जगात सर्वाधिक ⏩ हे लक्षात घ्या ◾ भारताचे लक्ष्य - 2025 पर्यंत TB निर्मूलन ◾ जागतिक SDG लक्ष्य - 2030 ◾ नि-क्षय पोषण योजना - TB रुग्णांना पोषणासाठी थेट आर्थिक मदत . 🤩 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे फिलिपिन्सला पुरवली, व्हिएतनामसोबत करार झाला ◾ माहिती - ब्रह्मोस एरोस्पेसचे CEO व MD जयतीर्थ आर. जोशी, हैदराबाद ◾ फिलिपिन्स - क्षेपणास्त्रांचा पुरवठा पूर्ण 🚀 ◾ व्हिएतनाम - मे 2026 मध्ये करार, पहिला टप्पा सुमारे 100 दशलक्ष डॉलर ◾ इंडोनेशिया - जुलै 2026 मध्ये किनारी क्षेपणास्त्रांची पहिली ऑर्डर ⏩ हे लक्षात घ्या ◾ ब्रह्मोस - भारत (DRDO) व रशियाचा संयुक्त उपक्रम, 1998 ◾ नाव - ब्रह्मपुत्रा (भारत) + मॉस्कवा (रशिया) नद्या ◾ पहिला निर्यात ग्राहक - फिलिपिन्स, करार जानेवारी 2022 (375 दशलक्ष डॉलर) ◾ प्रकार - सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ◾ प्रक्षेपण - पाणबुडी, जहाज, लढाऊ विमान व जमिनीवरून . 🤩 अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उडुपी (कर्नाटक) येथे आकाशवाणीच्या FM ट्रान्समीटरचे उद्घाटन ◾ ठिकाण - उडुपी, कर्नाटक ◾ क्षमता - 1 किलोवॅट, 101.9 MHz 📻 ◾ कार्यक्रम - आकाशवाणी मंगळुरूचे ◾ पोहोच - सुमारे 30 किमी परिघ ◾ खर्च - सुमारे ₹2.85 कोटी ◾ योगायोग - आकाशवाणी मंगळुरूचा सुवर्ण महोत्सव (50 वर्षे) ◾ घोषणा - संपूर्ण कोकण रेल्वेचे दुपदरीकरण हे राष्ट्रीय प्राधान्य . 🤩 "पायॉक्सानिलिप्रोल" हे भारतात शोधलेले पहिले स्वदेशी कीटकनाशक बाजारात आले ◾ कीटकनाशक - पायॉक्सानिलिप्रोल (Pioxaniliprole) 🧪 ◾ व्यापारी नाव - Pioxazon ◾ कंपनी - PI इंडस्ट्रीज ◾ मान्यता - केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB&RC), 476 वी बैठक ◾ पिके - भात, मिरची, टोमॅटो, हरभरा व मका 🌾 ◾ कीड - खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, फॉल आर्मीवर्म, फळ पोखरणारी अळी, घाटेअळी . 🤩 वायनाडच्या 2 शेतकऱ्यांना राष्ट्रीय वनस्पती जीनोम संरक्षक पुरस्कार मिळाला ◾ पुरस्कार - वनस्पती जीनोम संरक्षक शेतकरी पुरस्कार (Plant Genome Saviour Award) 🏆 ◾ देणारी संस्था - वनस्पती वाण व शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरण (PPVFRA) ◾ बाबू एन. के. - Farmer Reward 2023-24 (₹1.5 लाख), केळीचे 39 वाण जतन ◾ सूरज सी. एस. - Farmer Recognition 2024-25 (₹1 लाख), 670 जनुकीय संसाधने, टोमॅटोचे 104 वाण ◾ सहाय्य - केरळ कृषी विद्यापीठ . 🤩 भारत-श्रीलंका संयुक्त लष्करी सराव "मित्र शक्ती 2026" सुरू झाला ◾ आवृत्ती - 12 वी ◾ ठिकाण - आर्मी ट्रेनिंग स्कूल, मदुरू ओया (श्रीलंका) 🇮🇳🇱🇰 ◾ कालावधी - 13 ते 26 नोव्हेंबर 2026 (14 दिवस) ◾ उद्देश - UN आदेशानुसार निम-शहरी भागात दहशतवादविरोधी कारवाईची संयुक्त क्षमता वाढवणे ◾ स्वरूप - दरवर्षी, आलटून-पालटून भारत व श्रीलंकेत ⏩ हे लक्षात घ्या ◾ SLINEX - भारत-श्रीलंका नौदल सराव #MorningBooster 🌞 ----------------------------------- ✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
Open in TelegramPosts of चालू घडामोडी 2026
🤩 क्वाड शिखर परिषद पहिल्यांदाच सदस्य नसलेल्या देशात, 17 नोव्हेंबरला मनिला येथे होणार ■ तारीख - 17 नोव्हेंबर 2026 (संध्याकाळी) ■ ठिकाण - मनिला (फिलिपिन्स), ASEAN शिखर परिषदेदरम्यान ■ नेते - पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ■ वैशिष्ट्य - 2024 नंतरची पहिली क्वाड शिखर परिषद, पहिल्यांदाच सदस्य नसलेल्या देशात ■ विषय - महत्त्वाच्या खनिजांची पुरवठा साखळी, ऊर्जेसाठी व्यापारी सागरी मार्गांची सुरक्षा ■ अध्यक्षपद - भारत (परिषद भारतात भरवता आली नाही) ⏩ हे लक्षात घ्या ■ क्वाड सदस्य - भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया ■ पुनरुज्जीवन - 2017, नेते-स्तरीय बैठका 2021 पासून ■ मागील परिषद - सप्टेंबर 2024, विल्मिंग्टन (अमेरिका) ■ 2026 ASEAN अध्यक्ष - फिलिपिन्स . 🤩 SCO संस्कृती संवादासाठी पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मसूद मलिक भारतात येणार ■ कार्यक्रम - SCO Civilisational Dialogue (संस्कृती संवाद) ■ ठिकाण व तारीख - नवी दिल्ली, 20 ते 22 नोव्हेंबर 2026 ■ मंत्री - मुसादिक मसूद मलिक, पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री ■ महत्त्व - 3 वर्षांहून अधिक काळानंतर भारतात येणारे पहिले पाकिस्तानी मंत्री ■ आधीचे - बिलावल भुट्टो, SCO परराष्ट्र मंत्री बैठक, गोवा (मे 2023) ■ पार्श्वभूमी - पहलगाम हल्ल्यानंतर (एप्रिल 2025) भारताने सिंधू जल करार स्थगित केला ⏩ हे लक्षात घ्या ■ SCO - शांघाय सहकार्य संघटना, स्थापना 2001, सचिवालय बीजिंग ■ भारत SCO सदस्य - 2017 पासून ■ सिंधू जल करार - 1960, जागतिक बँकेच्या मध्यस्थीने . 🤩 लक्ष्य सेन जपान मास्टर्स बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय बनला ■ स्पर्धा - जपान मास्टर्स, कुमामोटो (जपान) ■ उपांत्य फेरी - इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा 21-12, 15-21, 21-11 ने पराभव ■ अंतिम सामना - जपानच्या कोकी वातानाबेसोबत ⏩ हे लक्षात घ्या ■ जपान मास्टर्स सुरू - 2023 पासून ■ लक्ष्य सेन - उत्तराखंडचा (अल्मोडा) बॅडमिंटनपटू ■ BWF मुख्यालय - क्वालालंपूर (मलेशिया) . 🤩 गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार 2027 मध्ये जागतिक विकासदर 2.8% राहणार ■ अहवाल - Global Economic Outlook 2027 ■ संस्था - गोल्डमन सॅक्स रिसर्च ■ जागतिक विकासदर (2027) - 2.8% ■ भारत - 2026 मध्ये 7.9%, 2027 मध्ये 7.2% (प्रमुख अर्थव्यवस्थांत सर्वाधिक) ■ चीन - 2026 मध्ये 4.6%, 2027 मध्ये 4.5% ■ अमेरिका - 2026 मध्ये 2.3%, 2027 मध्ये 2.4% ■ कारणे - ऊर्जेच्या किमतीत घट व AI गुंतवणुकीत वाढ ■ AI गुंतवणूक - 1.1 लाख कोटी डॉलरवरून 2027 मध्ये 1.8 लाख कोटी डॉलर ⏩ हे लक्षात घ्या ■ गोल्डमन सॅक्स - अमेरिकेची गुंतवणूक बँक, मुख्यालय न्यूयॉर्क . 🤩 HSBC हुरुन ग्लोबल इंडियन्स 2026 यादीत सुंदर पिचाई प्रथम क्रमांकावर ■ यादी - HSBC हुरुन ग्लोबल इंडियन्स 2026 ■ प्रकाशक - HSBC इंडिया व हुरुन इंडिया ■ 1 ला - सुंदर पिचाई (CEO, गूगल व अल्फाबेट) ■ समावेश - भारताबाहेर मुख्यालय असलेल्या 200 कंपन्यांचे 236 भारतीय वंशाचे प्रमुख ■ कंपन्यांचे एकूण मूल्य - सुमारे 15 लाख कोटी डॉलर (2024 मध्ये 9.9 लाख कोटी डॉलर) . 🤩 गडचिरोलीतील आदिवासी गौरव दिवस संमेलनात पंतप्रधानांचा ऑनलाइन सहभाग ■ तारीख - 15 नोव्हेंबर 2026 ■ ठिकाण - गडचिरोली (महाराष्ट्र) ■ निमित्त - भगवान बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती ■ आयोजक - केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालय ⏩ हे लक्षात घ्या ■ जनजातीय गौरव दिवस - दरवर्षी 15 नोव्हेंबर, 2021 पासून ■ बिरसा मुंडा - जन्म 15 नोव्हेंबर 1875, "धरती आबा" म्हणून ओळख ■ PM-JANMAN - 15 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू, विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांसाठी (PVTG) . 🤩 महाराष्ट्रात मेळघाट, ताडोबा व सह्याद्रीच्या जंगलात 35 गिधाडे पुन्हा सोडणार ■ गिधाडे कुठून - जटायू संवर्धन प्रजनन केंद्र, पिंजोर (हरियाणा)🦅 ■ संख्या - 35 ■ प्रजाती - लांब चोचीचे व पांढऱ्या पाठीचे गिधाड ■ कुठे सोडणार - मेळघाट 15, ताडोबा-अंधारी 10, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 10 ■ राबवणारे - बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (BNHS) व वन विभाग ■ याआधी - 34 गिधाडे (20 लांब चोचीची, 14 पांढऱ्या पाठीची) मेळघाट, ताडोबा व पेंच येथे सोडली ⏩ हे लक्षात घ्या ■ पिंजोर केंद्र - भारतातील पहिले गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र ■ गिधाडे घटण्याचे कारण - जनावरांसाठी वापरले जाणारे डायक्लोफेनॅक औषध, त्यावर 2006 मध्ये बंदी ■ BNHS - स्थापना 1883, मुंबई 📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्याआणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2026🔥
Open in Telegram🔥 🔥 आरोग्य विभाग 🔥 🔥 👉 "बिंदूनमावलीचे" काम झालेले आहे. 👉 डिसेंबर अखेरपर्यंत 7 हजार + पदांची जाहिरात प्रसिद्ध होईल 💥💥💥
Open in Telegram💍❤️ आता जोडीदार शोधा आपल्या विचारांचा…! ❤️💍 🎯 तुम्ही MPSC / UPSC / सरळसेवा परीक्षेची तयारी करत आहात? किंवा शासकीय सेवेत कार्यरत आहात? मग तुमच्यासाठी खास व्यासपीठ…! 🌸 स्पर्धा परीक्षा जीवनसाथी 🌸 एक असे व्यासपीठ, जिथे भेटतील तुमच्याच ध्येयाने प्रेरित, तुमच्याच विचारांचे आणि तुमची स्वप्ने समजून घेणारे जीवनसाथी! शासकीय अधिकारी व कर्मचारी MPSC / UPSC Aspirants विविध स्पर्धा परीक्षार्थी विवाहासाठी इच्छुक मुला-मुलींचे बायोडाटा ❤️ कारण आयुष्याचा जोडीदार असा असावा, जो तुमची स्वप्नेही समजून घेईल आणि तुमच्या ध्येयातही साथ देईल! 🔥 स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील समविचारी तरुण-तरुणींसाठी खास व्यासपीठ ध्येय सरकारी सेवेचे, स्वप्न सुखी संसाराचे! जॉईन:-@jivansathi1234 जॉईन:-@jivansathi1234 जॉईन:-@jivansathi1234
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 2,943 |
| 15 h | 11,019 |
- After 1 hour2,943
- Total to date11,019
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 4,968 |
| 16 h | 11,396 |
- After 24 hours11,396
- Total to date11,396
#MPSC: तुकाराम मुंढेंकडून मोठ्या कारवाईची संकेत, आयोगातील दोन सदस्यांची चौकशी, सरकारकडे शिफारस करून… 👉 सविस्तर बातमी : CLICK HERE
Open in Telegramबंगालच्या उपसागरात येतेय अक्वान' चक्रीवादळ ● अर्णब, मुरासू नंतर आता 'अक्वान'.. ● 'अक्वान' हे नाव इराण या देशाने दिले आहे याचा अर्थ 'शक्तिशाली राक्षस' असा होतो.
Open in Telegram🎯 महा मॅरेथॉन सिरीज 🔥 ⏰ आज - 10 Am 🎮 विषय - गरिबी व प्रस्तावना 📚 अभिजित राठोड सर 📺 LIVE NOW 📺 https://youtube.com/live/EwfhUkaG8V0?feature=share https://youtube.com/live/EwfhUkaG8V0?feature=share
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 10 h | 10,183 |
| 24 h | 12,821 |
- After 24 hours12,821
- Total to date12,821
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 10 h | 8,546 |
| 24 h | 11,090 |
- After 24 hours11,090
- Total to date11,090
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 8 h | 5,062 |
| 37 h | 13,234 |
- After 6 hours5,062
- Total to date13,234
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 9 h | 6,382 |
| 38 h | 13,169 |
- Total to date13,169
Forwarded from .
🎲 Quiz 'MPSC Combine Group B & C Prelims Test' Subject: History & Polity 🖊 20 questions 👇 Tap below to attempt this quiz!
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 10 h | 7,512 |
| 25 h | 11,545 |
- After 24 hours11,545
- Total to date11,545
📝 Decode Mpsc PYQ App ( 10,000+ प्रश्न स्पष्टीकरणासह)- मोफत उपलब्ध. ❗️मराठी व English दोन्ही भाषांमध्ये प्रश्न व स्पष्टीकरण.❗️ PYQ साठी One Stop Solution. 🔖वैशिष्ट्ये: 1. प्रत्येक प्रश्नाचे 6-7 sentence मध्ये explaination. 2. सराव पेपर प्रमाणे आयोगाचे पेपर (टाइम लावून) सोडवता येतील. पेपर submit केल्यानंतर detail analysis पाहता येईल. 3. One to one प्रश्न practice mode मध्ये सोडवता येतील. 4 .subject wise & year wise प्रश्न सोडवता येतील. 5. गरजेनुसार test creat करता येतील.(Best feature of this App) 6. रोज सकाळी GS एक test होईल.(25 प्रश्नांची) 7. संध्याकाळी CSAT ची एक test होईल (20/22 प्रश्न ; वेळ 15 मि असेल ) Important.... तुषार ठेंबे सर (RFO & PSI) यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणातून 10K+ प्रश्नांच्या स्पष्टीकरणाने साकारलेले Educational App 👍 Exam मध्ये एका limit पर्यंत score stuck झाला आहे. नक्की काय वाचू काय नको confusion आहे पोरांनो हे अँप वापरा... खरंच खूप भारी PYQ App आहे. परीक्षेसाठी आवश्यक PYQ संबंधी प्रत्येक गोष्ट या App मध्ये आहे. या अँप मध्ये काय नाही, सगळंच आहे 🔥🔥 पोरांनो नक्की वापरा.... 📱 App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsccombine.mpsccombine Feedback: @Studentfirst2027 🌐 Telegram: https://t.me/decodempsc2027
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 10 h | 7,284 |
| 25 h | 11,498 |
- After 24 hours11,498
- Total to date11,498
Forwarded from MPSC UPDATE
#Update MPSC आगोदर अर्ज केला असलेल्यांच्या साठी ● जुना अर्ज रद्द करता येणार नाही. ● तुम्ही यापूर्वी केलेला अर्ज Cancel करू शकत नाही. ● इतर कोणतेही बदल करता येणार नाहीत. ● अर्जामध्ये शैक्षणिक पात्रतेशी संबंधित बदल वगळता इतर बदल करण्याची परवानगी नाही. फक्त तुम्ही शैक्षणिक पात्रता बदलू शकता तरीही एकदा आयोगात कॉल किंवा mail करून विचारू शकता जॉईन - @MPSC_Updates
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 3,607 |
| 14 h | 8,172 |
| 29 h | 10,520 |
- After 24 hours10,520
- Total to date10,520
🔥 MPSC LIFE – विशेष Mock Test Series 2026 🔥 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! MPSC Combine Group C पूर्व परीक्षा (तलाठी, AMVI, Tax Assistant व इतर पदे) च्या पार्श्वभूमीवर तब्बल 16,000 पदांच्या भरतीसाठी MPSC LIFE मार्फत विशेष Mock Test Series सुरू होत आहे. 📅 पहिली टेस्ट : 22 नोव्हेंबर 2026 पासून 📝 टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये : ✅ आयोगाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका ✅ आयोगाच्या परीक्षा पद्धतीनुसार Offline परीक्षा ✅ वेळेचे नियोजन व पेपर सोडवण्याचा वेग वाढवण्यासाठी सराव ✅ प्रत्येक टेस्टनंतर निकाल व Merit List ✅ सविस्तर प्रश्न विश्लेषण व Revision ✅ Faculty सोबत थेट संवाद 🎁 मागील 9 टेस्ट पेपर पूर्णपणे मोफत! 💻 Online पद्धतीनेही टेस्ट देता येईल. 💰 विशेष ऑफर फी (18 नोव्हेंबरपर्यंतच!) - Offline: /₹500/ फक्त ₹299 - Online: /₹500/ फक्त ₹199 Sample पेपर साठी Telegram Channel ला भेट द्या. लिंक - https://t.me/mpsclifeofficial 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9561646513 MPSC LIFE Goals are dreams, with deadlines.
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 3 h | 4,576 |
| 15 h | 8,816 |
| 30 h | 11,310 |
- After 24 hours11,310
- Total to date11,310
● MPSC गाईड - गट ब, क - तलाठीसाठी उपयुक्त ❤️ No. 1 All in one ठोकळा 🏛Amazon link - https://www.amazon.in/dp/B0HDPXJRKJ
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 4 h | 5,667 |
| 16 h | 8,584 |
| 31 h | 10,746 |
- After 6 hours5,667
- After 24 hours10,746
- Total to date10,746
🆘MPSC पूर्व परीक्षा कमी वेळेत पास करा... ❤️ No. 1 All in one ठोकळा 😊PSI, STI, तलाठी, लिपिक, नर्सिंग इतर गट क पदांसाठी ❗️रिविजन साठी सर्वात बेस्ट ❗️ ⏩MPSC मधून यशस्वी मार्गदर्शकांच्या लेखणीतून ⏩ MPSC गाईड आता ऑनलाईन सुद्धा नंबर 1 ⏩ कमी दिवसात वाचन, रिविजन करून पूर्व परीक्षा पास करण्यासाठी बेस्ट ☑️Basic to Advance - GK सर्व विषय ☑️सोप्या भाषेत मांडणी, PYQ 🛒 Amazon link - https://www.amazon.in/dp/B0HDPXJRKJ 📱online course link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💩whats app - https://wa.me/919075058049 📞Call no. - 9158585909
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 4 h | 5,585 |
| 16 h | 8,761 |
| 31 h | 11,426 |
- After 6 hours5,585
- After 24 hours11,426
- Total to date11,426
😉स्वच्छता निरीक्षक SANITARY INSPECTOR EXAM GUIDE 🍊 मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2020 ते 2026 💩 WhatsApp Group Join Link 🖇️ :👇👇 https://chat.whatsapp.com/KYSySO1b1qY12ILFSNaGck?s=cl&p=a&mlu=4&ilr=4&iam=2 🌎 WEB SITE LINK : 👇👇 https://deep-academy-sanitary-inspector.julius.site/?utm_source=chatgpt.com 🎮 पुस्तक वितरणासाठी : 9226634552 यावर WhatsApp करावे.
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 5 h | 6,228 |
| 18 h | 8,878 |
| 33 h | 10,812 |
- After 6 hours6,228
- After 24 hours8,878
- Total to date10,812
. 🤩 भारतीय शास्त्रज्ञांनी "इंडियन ब्रॅम्बल शार्क" ही खोल समुद्रातील नवी प्रजाती शोधली ■ शास्त्रीय नाव - Echinorhinus roinee (इंडियन ब्रॅम्बल शार्क) ■ शोध - झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ZSI) व ICAR - केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (CMFRI) ■ नमुने मिळाले - सक्तिकुलंगरा मासेमारी बंदर, कोल्लम (केरळ) ■ आकार व अधिवास - 3 मीटरपर्यंत लांबी, समुद्रात सुमारे 350 ते 450 मीटर खोलीवर ■ नाव - ZSI च्या संचालिका धृती बॅनर्जी यांची मुलगी "रोइनी" हिच्या नावावरून ⏩ हे लक्षात घ्या ■ ZSI - स्थापना 1916, मुख्यालय कोलकाता ■ CMFRI - स्थापना 1947, मुख्यालय कोची (केरळ) ■ डीप ओशन मिशन - 2021 मध्ये मंजूर, नोडल मंत्रालय पृथ्वी विज्ञान मंत्रालय . 🤩 भारताची स्कायरूट एरोस्पेस व ब्राझीलची कॉन्सर्ट टेक्नॉलॉजीज मिळून उपग्रह प्रक्षेपक बनवणार ■ करार - 2 वर्षांचा सामंजस्य करार (MoU), 7 ऑक्टोबर 2026 ■ ठिकाण - आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद (IAC) 2026, अंताल्या (तुर्किये) ■ क्षमता - किमान 100 किलो पेलोड पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) ■ उद्देश - ब्राझीलचा मायक्रोलाँचर कार्यक्रम (40 किलोपर्यंत) आणि स्कायरूटचे विक्रम रॉकेट यांच्यामधील क्षमतेची दरी भरून काढणे ■ विषुववृत्तीय प्रक्षेपण - ब्राझीलच्या भौगोलिक स्थानाचा वापर करणार ■ चाचणी - ब्राझीलची SNI-GNSS प्रणाली आगामी विक्रम-1 उड्डाणात तपासणार ⏩ हे लक्षात घ्या ■ स्कायरूट एरोस्पेस - हैदराबादची खाजगी अंतराळ कंपनी ■ विक्रम-S - 18 नोव्हेंबर 2022, भारताचे पहिले खाजगी रॉकेट ■ अमेझोनिया-1 - ब्राझीलचा उपग्रह, PSLV-C51 द्वारे 28 फेब्रुवारी 2021 रोजी प्रक्षेपित ■ IN-SPACe - खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी एक-खिडकी परवानगी संस्था . 🤩 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोव्यात "Stories Without Borders" थीमवर होणार ■ कालावधी - 20 ते 28 नोव्हेंबर 2026 ■ ठिकाण - गोवा ■ थीम - "Stories Without Borders" ■ महोत्सव संचालक - आशुतोष गोवारीकर ■ उद्घाटनाचा चित्रपट - "Fatherland" (दिग्दर्शक पावेल पावलिकोव्स्की, पोलंड) ■ इंडियन पॅनोरमा उद्घाटन - "धुरंधर" (रणवीर सिंह) ■ फोकस देश - स्पेन (स्पेन-भारत दुहेरी वर्ष 2026) ■ चित्रपट - 86 देशांचे 159 चित्रपट ■ नवा पुरस्कार - सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT), ₹10 लाख व प्रमाणपत्र ⏩ हे लक्षात घ्या ■ आयोजक - NFDC (राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ) व गोवा सरकार ■ पहिला IFFI - 1952, मुंबई ■ स्पर्धात्मक दर्जा - 3 ऱ्या महोत्सवापासून (जानेवारी 1965) ■ गोवा कायमचे ठिकाण - 2004 पासून . 🤩 भारत, ओमान व UAE विमान वाहतुकीच्या समन्वयासाठी त्रिपक्षीय तांत्रिक समिती स्थापन करणार ■ घोषणा - केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू, 12 नोव्हेंबर 2026 ■ बैठक - UAE चे अर्थ व पर्यटन मंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मर्री यांच्यासोबत ■ उद्देश - विमान उड्डाणातील अडचणी सोडवणे व प्रादेशिक हवाई क्षेत्राचा समन्वय ■ पार्श्वभूमी - इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनंतर हवाई क्षेत्रावर निर्बंध ■ परिणाम - भारतीय विमान कंपन्यांनी जेद्दा, रियाध व दम्माम उड्डाणे रद्द केली ⏩ हे लक्षात घ्या ■ ICAO - आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना, मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) ■ स्थापना - 1944 चा शिकागो करार . 🤩 टी. व्ही. नरेंद्रन टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष बनले ■ अध्यक्ष - टी. व्ही. नरेंद्रन (12 नोव्हेंबर 2026 पासून) ■ मानद अध्यक्ष (Chairman Emeritus) - नोएल टाटा ■ टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन - नवे अध्यक्ष बहराम वकील ■ नोएल टाटा कायम - टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष व टाटा सन्सच्या मंडळावर संचालक ⏩ हे लक्षात घ्या ■ टी. व्ही. नरेंद्रन - टाटा स्टीलचे CEO व MD ■ टाटा सन्स - टाटा समूहाची होल्डिंग कंपनी, अध्यक्ष एन. चंद्रशेखरन ■ टाटा ट्रस्ट्स - टाटा सन्समध्ये सुमारे 66% हिस्सा . 🤩अंबेकर मीतेई युवा ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय बनला ■ खेळाडू - लैरेनलकपम अंबेकर मीतेई (17 वर्षे, मणिपूर) ■ स्पर्धा - युवा ऑलिम्पिक 2026, डकार (सेनेगल) ■ गट - पुरुष 50 किलो ■ अंतिम सामना - आयर्लंडच्या क्रिस्टियन जुबानीचा 3-2 ने पराभव ■ गुंजन - महिला 48 किलो सुवर्ण, अल्जेरियाच्या बुथैना बेनसालाहचा 5-0 ने पराभव ■ भारताची पदके - सुवर्ण 2, रौप्य 3, कांस्य 5 = एकूण 10 ■ प्रशिक्षण - आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे ⏩ हे लक्षात घ्या ■ आधीची सर्वोत्तम कामगिरी - 2010 युवा ऑलिम्पिक (सिंगापूर): शिवा थापा रौप्य, विकास कृष्णन कांस्य ■ डकार 2026 - आफ्रिकेत होणारी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा ■ वयोगट - 15 ते 18 वर्षे #MorningBooster 🌞 ----------------------------------- ✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 8 h | 7,600 |
| 35 h | 12,355 |
- After 6 hours7,600
- Total to date12,355
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 9 h | 6,709 |
| 33 h | 12,670 |
- Total to date12,670
सध्या सर्वच कृषीच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने दाखवत आहे त्यामुळे चिंता करू नका लवकरच प्रॉब्लेम सॉल होईल करा... वाटल तर MPSC हेल्पलाईन ला call करून problem कळवा ✅✅ Wait करा. .
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 9 h | 6,743 |
| 33 h | 12,468 |
- Total to date12,468
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 10 h | 7,784 |
| 34 h | 12,974 |
- Total to date12,974
🎯 8 रुपयात एक प्रश्नपत्रिका OMR शीट सह 🆘 पोलीस भरती सराव प्रश्नसंच 🆘 ☑️सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध ☑️ बुक शॉप मध्ये उपलब्ध नसल्यास, अशा बुक शॉप वाल्यांना मागवायला सांगा. ☑️ऑनलाईन महाग आणि उशिरा मिळत आहे. 🏷 दर्जेदार 20 प्रश्नपत्रिका जशा असतात तशा. (OMR, अपडेटेड चालू घडामोडी, उत्तर सूची सह) ❗️अति अवघड, मध्यम, सोप्या ❗️ ⚙️जे विद्यार्थी shop मध्ये जाऊन घेऊच शकत नाहीत अशांसाठी ऑनलाईन लिंक... 🛒 Online link - https://amzn.in/d/02v0w9Qa 📱 Batch link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💩What's app - https://wa.me/919075058049 📞 Call no - 9158585909
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 10 h | 7,451 |
| 34 h | 12,711 |
- Total to date12,711
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/main# अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 10 h | 5,872 |
| 34 h | 10,420 |
- Total to date10,420
📚 गणित व बुद्धिमत्ता पोलीस भरती स्पेशल वर्कबुक | लेखक – डॉ. वामन गव्हाणे सर 🆘 पोलीस भरती 2027 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक! 🎮 पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी खास तयार केलेले गणित व बुद्धिमत्ता पोलीस भरती स्पेशल वर्कबुक आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध! 💘या वर्कबुकची वैशिष्ट्ये: ✅ पोलीस भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नसंच ✅ गणितातील महत्त्वपूर्ण घटकांचा सराव ✅ बुद्धिमत्ता विषयाचे विविध प्रश्नप्रकार ✅ परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न ✅ भरपूर सराव प्रश्न आणि प्रश्नसंच 📦 संपूर्ण महाराष्ट्रात पुस्तक उपलब्ध! 📞 पुस्तक मागवण्यासाठी संपर्क: 7620336914 🏛Available on amazon https://www.amazon.in/dp/B0HPYLNT3S
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 11 h | 6,933 |
| 35 h | 11,381 |
- Total to date11,381
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 1,381 |
| 13 h | 6,956 |
| 25 h | 9,500 |
| 66 h | 12,148 |
- After 1 hour1,381
- After 24 hours9,500
- Total to date12,148