चालू घडामोडी 2026

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨 #MPSC #UPSC #पोलीस भरती #तलाठी भरती

Юзернейм
@chalughadamodi2023
Категория
Образование
Страна
Индия
Создан
, 7 лет
Подписчики343 300−107 за 3 дня
Просмотров на пост, 7 дн.15 064за 7 дней
ERR4,39 %за 7 дней

Подписчики, 30 дней

24 сент. – 27 сент.−107 (0%)

Показать таблицей
ДатаПодписчики
24 сент. 2026 г.343 407
25 сент. 2026 г.343 435
26 сент. 2026 г.343 379
27 сент. 2026 г.343 300

Средние просмотры поста по дням

По дню публикации

Показать таблицей
ДатаПросмотров на пост
22 сент. 2026 г.22 176
23 сент. 2026 г.21 311
24 сент. 2026 г.18 115
25 сент. 2026 г.16 654
26 сент. 2026 г.16 564
27 сент. 2026 г.7 377

Самые просматриваемые за месяц

  1. 01

    चालू घडामोडी वन लायनर्स - 22 सप्टेंबर 2026 ◾20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 ला जपानमधील आयची-नागोया (Aichi-Nagoya) येथे सुरुवात झाली, जपान तिसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमान आहे. ◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 चा शुभंकर होनो-होनो (Hono-Hono) आहे. ◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या उद्घाटन समारंभात पवन सेहरावत व मनू भाकर हे भारताचे ध्वजवाहक होते. ◾पुनर्गठित केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) अध्यक्षपदी शशी शेखर वेंपती यांची नियुक्ती झाली. ◾99 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी (Academy Awards 2027) संतोष दावकर दिग्दर्शित मराठी चित्रपट "गोंधळ" हा भारताची अधिकृत प्रवेशिका ठरला. ◾आंतरराष्ट्रीय शांतता दिन दरवर्षी 21 सप्टेंबरला साजरा होतो, 2026 ची थीम "Invest in Peace, for Everyone, Everywhere, Every Day" आहे. ◾पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्सने भारताचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारे रेल्वे इंजिन (लोकोमोटिव्ह 39642) तयार केले. ◾बिमस्टेक (BIMSTEC) पारंपरिक औषध परिषद गोवा येथे झाली. ◾लेह (लडाख) येथे 10,600 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच ट्विन फ्लॉवर फील्ड (Twin Flower Field) तयार करण्यात आले. ◾क्यूएस ग्लोबल एमबीए क्रमवारी 2027 (QS Global MBA Rankings) मध्ये आयआयएम बेंगळुरू जगात 64 व्या स्थानी असून भारतात पहिल्या स्थानी आहे. ◾आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिन सप्टेंबरच्या तिसऱ्या शनिवारी (2026 मध्ये 19 सप्टेंबर) साजरा झाला. ◾आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या (International Cooperative Alliance) अ‍ॅट-लार्ज संचालकपदी दिलीप संघानी यांची निवड झाली. ◾अमेरिका व जॉर्डन यांच्यातील ईगर लायन 2026 हा लष्करी सराव अमेरिकेतील फोर्ट कार्सन (कोलोरॅडो) येथे झाला. ◾जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2029 नैरोबी (केनिया) येथे होणार आहे. ◾कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) व इंडी इव्हेंट्स दुबई यांच्यात भारताला गल्फूड 2027 (Gulfood) चा अधिकृत भागीदार देश बनवण्यासाठी सामंजस्य करार झाला ◾संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालकपदी ल्यूक जे. लिंडबर्ग यांची नियुक्ती झाली, त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिलेल्या सिंडी मॅक्केन (Cindy McCain) यांची जागा घेतली. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत (2024) "आर्टिकल 370" हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, पुरस्कार वितरण 22 सप्टेंबर 2026 रोजी एकता नगर (गुजरात) येथे झाले. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत "आर्टिकल 370" साठी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या, तर ममूटी (ब्रह्मयुगम) व कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत "अमरन" साठी राजकुमार पेरियासामी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले, तर "स्वातंत्र्यवीर सावरकर" साठी रणदीप हुड्डा यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ◾72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत "कल्की 2898 एडी" ला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ◾भारत व श्रीलंका यांच्या नौदलांमधील 13 वा द्विपक्षीय सागरी सराव स्लाइनेक्स-26 - 17 ते 21 सप्टेंबर 2026 दरम्यान विशाखापट्टणम येथे झाला. ◾ग्रीनलँडमध्ये अमेरिकेची सुरक्षा व लष्करी उपस्थिती वाढवण्यासाठी अमेरिका, डेन्मार्क व ग्रीनलँड यांच्यात करार झाला, मात्र यामुळे ग्रीनलँडची मालकी अमेरिकेकडे गेलेली नाही. ◾जागतिक अल्झायमर दिन दरवर्षी 21 सप्टेंबरला साजरा होतो, 2026 ची थीम "The Earlier You Know, The More You Can Do: A Diagnosis Matters" आहे. ◾राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) 19 व 20 सप्टेंबर 2026 रोजी विज्ञान भवन (नवी दिल्ली) येथे पर्यावरण व हवामानविषयक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली, तिचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. .◾आदि किसान कार्बन कार्यक्रमांतर्गत पंजाब व हरियाणातील 2,550 लहान व सीमांत शेतकऱ्यांना देशातील पहिले मृदा कार्बन थेट पेमेंट पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना येथे देण्यात आले. ◾कर्नाटक मंत्रिमंडळाने दक्षिण कन्नड व उडुपी जिल्ह्यांत तुळू भाषेला अतिरिक्त अधिकृत भाषेचा दर्जा दिला. ◾सिक्कीममधील भूस्खलनानंतर अडकलेल्या पर्यटकांच्या बचावासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमसेतू राबवले. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक

    Текст
    Просмотры26,4 тыс.
    Пересылки225
    Реакции113
    Комментарии—
  2. 02

    चालू घडामोडी वन लायनर्स - 23 सप्टेंबर 2026 ◾भारत व मंगोलिया यांच्यातील नोमॅडिक एलिफंट संयुक्त लष्करी सरावाची 🫡 18 वी आवृत्ती 21 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2026 दरम्यान पिथौरागड (उत्तराखंड) येथे सुरू झाली, 17 वी आवृत्ती 2025 मध्ये उलानबातर (मंगोलिया) येथे झाली होती. ◾संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्रादरम्यान न्यूयॉर्क येथे झालेल्या P4M शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले. ◾संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्राचे अध्यक्ष बांगलादेशचे खलील उर-रहमान असून 80 व्या सत्राच्या अध्यक्ष जर्मनीच्या ॲनालेना बेअरबॉक होत्या. ◾सुमारे 1,000 किमी मारक क्षमता व 50 किलो पेलोड क्षमता असलेल्या भारताच्या स्वदेशी लांब पल्ल्याच्या हल्लेखोर ड्रोन "काल" (KAL) ची चाचणी पोखरण (राजस्थान) येथे झाली. ◾11 वा आयुर्वेद दिन 23 सप्टेंबर 2026 रोजी नागपूर (महाराष्ट्र) येथे साजरा झाला, 2026 ची थीम "स्वस्थ भविष्यासाठी आयुर्वेद" आहे. ◾मार्च 2025 च्या राजपत्र अधिसूचनेनंतर आयुर्वेद दिन दरवर्षी 23 सप्टेंबर 🧘 या शरद संपात दिनी साजरा करण्याचे ठरले, यापूर्वी तो धनत्रयोदशीला साजरा होत असे. ◾भारतीय हवाई दलाच्या तरंग शक्ती ✈️ या बहुराष्ट्रीय हवाई सरावाची दुसरी आवृत्ती 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2026 दरम्यान जोधपूर हवाई तळावर (राजस्थान) होणार असून त्यात 40 हून अधिक देश सहभागी होतील. ◾युरोपियन आयोगाने 17 सप्टेंबर 2026 रोजी प्रस्तावित केलेल्या EU किड्स ॲक्ट अंतर्गत 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्याचा प्रस्ताव आहे. ◾16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर निर्बंध लावणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश, यूएई हा पहिला अरब देश व इंडोनेशिया हा पहिला दक्षिण-पूर्व आशियाई देश ठरला. ◾9 वा भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 💧22 ते 26 सप्टेंबर 2026 दरम्यान भारत मंडपम (नवी दिल्ली) येथे झाला, थीम "Climate Resilient Water Management" व भागीदार देश नेदरलँड्स आणि जर्मनी आहेत. ◾टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF 2026) 📽️ थेजा रिओ दिग्दर्शित नागालँडच्या पार्श्वभूमीवरील "Angh" या चित्रपटाला प्रतिष्ठेचा प्लॅटफॉर्म पुरस्कार मिळाला.या पुरस्कारामुळे "Angh" ला 2027 च्या ऑस्कर पुरस्कारांच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी थेट पात्रता मिळाली. ◾राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) पहिल्या जिल्हा-स्तरीय श्रमबाजार निर्देशकांच्या अहवालात 68.6% श्रमशक्ती सहभाग दरासह (LFPR) सुरत (गुजरात) पहिल्या स्थानी आहे. ◾स्वामित्व अधिकार अभिलेख निष्पादन एवं पंजीकरण योजना 2026 अंतर्गत मोफत ग्रामीण संपत्ती नोंदणी सुरू करणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले, या उपक्रमाची सुरुवात 17 सप्टेंबर 2026 रोजी इंदूर येथे झाली. ◾17 वा कथकली महोत्सव 💃 18 ते 20 सप्टेंबर 2026 दरम्यान चेन्नई (तमिळनाडू) येथे कलाक्षेत्र फाउंडेशनने आयोजित केला, त्याची थीम "कथा रस संगम" होती. ◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) प्रकारात महिलांच्या पारंपरिक 60 किलो गटात सुचिका तारियाल हिने कांस्यपदक जिंकले. ◾आशियाई क्रीडा स्पर्धेत एमएमए प्रकारातील 🤼 पदार्पणातच पदक जिंकणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. ◾वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरची (WWF) जागतिक संवर्धन परिषद 2026 🌿 चे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 21 सप्टेंबर 2026 रोजी जयपूर (राजस्थान) येथे केले. ◾जागतिक गेंडा दिन दरवर्षी 🦏 22 सप्टेंबरला साजरा होतो, 2026 ची थीम "Keep the Five Alive" असून एकशिंगी गेंड्यांची सर्वाधिक संख्या भारतात, प्रामुख्याने काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात (आसाम) आहे. ◾आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन दरवर्षी 23 सप्टेंबरला साजरा होतो. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक

    Текст
    Просмотры25,7 тыс.
    Пересылки167
    Реакции90
    Комментарии—
  3. 03

    🤩 चालू घडामोडी वन लायनर्स - 24 सप्टेंबर 2026 ◾भारत -ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारांतर्गत (CEPA) व्यापार-संबंधित व्यवस्था 1 जून 2026 पासून लागू झाली असून भारतीय निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. ◾FAO ने "Forests for Food: Nourishing People, Sustaining the Planet" 🌳 हा अहवाल जारी केला, त्यानुसार जगातील 5 अब्जांहून अधिक लोक अन्न, उत्पन्न किंवा इतर गरजांसाठी जंगलांवर अवलंबून आहेत. ◾FAO अहवालानुसार सुमारे 1.8 अब्ज लोक स्वयंपाकासाठी लाकडाचा इंधन म्हणून वापर करतात, तर मागील दशकात दरवर्षी सरासरी 10.9 दशलक्ष हेक्टर जंगल नष्ट किंवा खराब झाले. ◾पृथ्वीपासून सुमारे 450 प्रकाशवर्षे अंतरावरील, 10 लाख वर्षांपेक्षा कमी वयाचा व गुरूइतके वस्तुमान असलेला Elias 224 b 🪐 हा आतापर्यंतचा सर्वात तरुण ज्ञात ग्रह ठरला. ◾सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) प्रोजेक्ट विजयकचा 🛣️ 16 वा स्थापना दिन 21 सप्टेंबर 2026 रोजी कारगिल (लडाख) येथे साजरा झाला. ◾आंतरराष्ट्रीय शांतता दिन 🕊️ 21 सप्टेंबरला साजरा झाला, 2026 ची थीम "Invest in Peace, for Everyone, Everywhere, Every Day" आहे. ◾डॉ. सेतुरामन पंचनाथन 🏅 हे US National Academy of Engineering चा Arthur M. Bueche Award 2026 मिळवणारे पहिले भारतीय-अमेरिकन ठरले, पुरस्कार 4 ऑक्टोबर 2026 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे प्रदान होणार आहे. ◾तामिळनाडूच्या "थाईमामन थंगा मोथिरम" योजनेअंतर्गत 22 जून 2026 नंतर सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या पात्र नवजात बालकांना 1 ग्रॅमची 22 कॅरेट सोन्याची अंगठी दिली जाणार असून अंदाजित बजेट ₹755.83 कोटी आहे. ◾17 वा कथकली महोत्सव 💃 18 ते 20 सप्टेंबर 2026 दरम्यान चेन्नई (तमिळनाडू) येथे कलाक्षेत्र फाउंडेशनने आयोजित केला. ◾38 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, फेस्टिव्हल 14 ते 25 सप्टेंबर 2026 दरम्यान पुणे (महाराष्ट्र) येथे होत आहे. ◾रेल्वे सुरक्षा दलाचा (RPF) 🚆 42 वा स्थापना दिन 20 सप्टेंबर 2026 रोजी साजरा झाला. ◾जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांक 2026 मध्ये न्यूयॉर्क पहिल्या स्थानी आहे. ◾10 वी जागतिक चक्रीय अर्थव्यवस्था परिषद ♻️ (WCEF 2026) 15 ते 18 सप्टेंबर 2026 दरम्यान गांधीनगर (गुजरात) येथे झाली, दक्षिण आशियात प्रथमच आयोजित या परिषदेची थीम "Circular Economy Transition for People and Prosperity" होती. ◾महाराष्ट्राची वित्तीय स्थिती मजबूत करण्यासाठी प्रा. विजय केळकर 💰 यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शाश्वत सार्वजनिक वित्त समिती स्थापन करण्यात आली. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक

    Текст
    Просмотры23,3 тыс.
    Пересылки128
    Реакции23
    Комментарии—
  4. 04

    चालू घडामोडी वन लायनर्स - 25 सप्टेंबर 2026 ◾इटलीतील पोरपेटो येथे 12 ते 20 सप्टेंबर 2026 दरम्यान झालेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप शॉटगन 2026 🎯 मध्ये तमिळनाडूच्या युगन शक्तिवेल मुथुकुमार याने पुरुष ट्रॅप प्रकारात 30 पैकी 27 हिट्ससह भारताचे एकमेव सुवर्णपदक जिंकले. ◾ISSF ज्युनियर वर्ल्ड कप शॉटगन 2026 पदकतालिकेत इटली 6 पदकांसह पहिल्या स्थानी राहिला, तर भारत सायप्रस व स्पेनसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी राहिला.◾संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्राची 🌐 थीम "Restoring Trust, Managing Transformation: A United Nations that Delivers for All" असून सर्वसाधारण चर्चा 22 ते 28 सप्टेंबर 2026 दरम्यान होत आहे. ◾भारत–श्रीलंका नौदल सराव SLINEX 🚢 ची 13 वी आवृत्ती 17 ते 21 सप्टेंबर 2026 दरम्यान विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे झाली, 12 वी आवृत्ती 2025 मध्ये कोलंबो (श्रीलंका) येथे झाली होती. ◾भारताने 2030 पर्यंत लाळ्या-खुरकूत रोगमुक्त (FMD Free) 🐄 दर्जा मिळवण्याचे राष्ट्रीय लक्ष्य ठेवले असून पशुपालन व दुग्धव्यवसाय विभाग आणि जागतिक पशु आरोग्य संघटना (WOAH) यांची तीन दिवसीय कार्यशाळा नवी दिल्ली येथे झाली. ◾बिझनेस स्वीडनच्या ग्लोबल बिझनेस क्लायमेट सर्व्हे 2026 📊 मध्ये 41 बाजारपेठांपैकी भारत आयर्लंडसह संयुक्तपणे सर्वाधिक अनुकूल व्यावसायिक वातावरण असलेल्या देशांत पहिल्या स्थानी राहिला. ◾AIFF ची पहिली अंडर-15 महिला युवा लीग ⚽ 15 ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान स्पोर्टिंग प्लॅनेट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बेळगावी (कर्नाटक) येथे होणार असून त्यात 16 संघ सहभागी होतील. ◾अमेरिकेचे ल्यूक लिंडबर्ग 🍞 यांची संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रमाच्या (WFP) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाली, त्यांनी सिंडी मॅक्केन यांची जागा घेतली. ◾भारतातील पहिला समर्पित टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन 📡 ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे 350 एकरांवर उभारला जाणार असून पहिल्या टप्प्यासाठी (170 एकर) केंद्राने ₹493 कोटी मंजूर केले आहेत. ◾9 व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 💧 चे उद्घाटन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले, यात 14 राज्य भागीदार सहभागी असून 150 देशांना निमंत्रण देण्यात आले. ◾केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा (CPCB) 🌿 52 वा स्थापना दिन 22 सप्टेंबर 2026 रोजी साजरा झाला, मंडळाचे अध्यक्ष अमनदीप गर्ग आहेत. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक

    Текст
    Просмотры23,2 тыс.
    Пересылки129
    Реакции4
    Комментарии—
  5. 05
    Просмотры22,1 тыс.
    Пересылки58
    Реакции164
    Комментарии—

Новые посты

#102802Файл

राज्यघटना Test

Открыть в Telegram
Просмотры6 001−60%к среднему
Пересылки201
Реакции11
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч1 531
3 ч6 001
  1. Через 1 час1 531
  2. Всего сейчас6 001
#102801Файл

सामान्य विद्यान Test

Открыть в Telegram
Просмотры6 000−60%к среднему
Пересылки192
Реакции8
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч1 531
3 ч6 000
  1. Через 1 час1 531
  2. Всего сейчас6 000
#102800Файл

प्राचीन भारत इतिहास Test

Открыть в Telegram
Просмотры6 029−60%к среднему
Пересылки178
Реакции9
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч1 531
3 ч6 029
  1. Через 1 час1 531
  2. Всего сейчас6 029
#102799Текст

⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️ 🎯 Target Combine Group C 2026 ❗️🎯एकच लक्ष्य 65+ ❗️ 💡 ❗️आपण खास आपल्या ग्रुप मेंबर्स साठी , एक उपक्रम घेऊन आलो आहोत , त्या मध्ये तुम्हाला ३ जानेवारी २०२७ ला होणाऱ्या कंबाइन ग्रुप C Exam मध्ये 65+ मार्क्स घेण्यास मदत होईल ,❗️ ✅या उपक्रम मध्ये Daily Most Important चालू घडामोडी क्विज़ विश्लेषण सह असतील , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून बघा https://t.me/MpscStudyWith_VC/997 ✅तसेच Daily PYQ ( Previous Year Questions) विश्लेषण सह दिले जातील .. PYQ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून बघा https://t.me/MpscStudyWith_VC/1012 ✅ MPSC च्या प्रत्येक परीक्षेमध्ये StateBoard (राज्य पाठ्यपुस्तक 📕) आणि NCERT वर आधारित प्रश्न विचारले जातात , त्या अनुषंगाने आपण Daily State board आणि NCERT आधारित क्विज़ विश्लेषणसह घेणार आहोत , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून पाहा https://t.me/MpscStudyWith_VC/1018 ❗️❗️❗️❗️❗️ आपल्या ग्रुप साठी वरील उपक्रम मोफत आहे , तसेच वरील उपक्रमासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉइन करावे . धन्यवाद 🙏 💡आजच जॉइन करा https://t.me/MpscStudyWith_VC

Открыть в Telegram
Просмотры8 091−46%к среднему
Пересылки7
Реакции2
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч811
4 ч8 091
  1. Через 6 часов8 091
  2. Всего сейчас8 091
#102798Фото

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 75 DAY'S MENTORSHIP PROGRAM 👉 प्रोग्राम- 9 ऑक्टोबर पासून सुरु होतोय. 👉प्रवेशप्रक्रिया - सोमवार,28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 पासून. 👉विद्यार्थी क्षमता मर्यादित. 👉आवर्जून सांगतोय की,अतिशय ताकदीचा आणि कष्टाचा हा Mentorship Program आहे. सांगेल ते आणि सांगेल तेवढं करण्याची तयारी असेल तर निकाल आल्याशिवाय राहणार नाही. 👉 75 दिवस प्रामाणिक कष्ट करून सुद्धा निकाल येऊ शकतो याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल. 👉अधिक माहितीसाठी -8308598007 / 7249095880 👉Msg I'd- @Combinementortop1 👉Telegram Channel - https://t.me/combinementortop तुम्ही प्रचंड कष्ट करूनही निकाल हाताला लागत नाही कारण काय करायचं, किती करायचं, कसं करायचं आणि परीक्षेच्या शेवटच्या दिवसात नियोजन कसं ठेवायचं हे माहिती नसतं आणि म्हणूनचं या सर्व गोष्टीचं नियोजन घेऊन पुन्हा एकदा ही मोहीम सुरु होतेय.      सोबत- Combine Mentor टीम 🌿 "मेहनतीची तयारी असेल तर अवघे अवघे या,बाकी तुमच्याकडून सर्व करून घ्यायला आम्ही तयार आहोत..🙏 प्रवेश घेण्यासाठी आपले 'Combine Mentor Official' हे App Download करून ठेवा.👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.कितमल ही मोहीम तुमच्या अभ्यासाचा 'शेवटचा घाव'असेल फक्त कष्टाची तयारी ठेवा..!!🤞 भेटूयात- 9 ऑक्टोबर पासून 🙏 जॉईन CMO👇 https://t.me/combinementortop

Открыть в Telegram
Просмотры8 115−46%к среднему
Пересылки12
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч121
5 ч8 115
  1. Через 6 часов8 115
  2. Всего сейчас8 115
#102797Текст

😞20111 वनलायनर नोट्स बदल जबरदस्त प्रतिसाद विद्यार्थ्यांचा... 👼आपण 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त ही नोट्स 160 रुपयात दिली.. एकाच दिवसात 100 पूर्ण झाले.. बऱ्याच विद्यार्थ्यांचे इनबॉक्स मध्ये मेसेज आले... ऑफर अजून 1 दिवस चालू ठेवा.. तर आपण अजून 100 विद्यार्थ्यांसाठी ऑफर तशीच ठेवत आहोत... नंतर किंमत 199 होणार आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey 🔝🔝🔝✅✅✅

Открыть в Telegram
Просмотры7 307−51%к среднему
Пересылки6
Реакции1
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч991
6 ч7 307
  1. Через 6 часов7 307
  2. Всего сейчас7 307
#102796Файл

⚙️ GK वनलायनर नोट्स 20111 प्रश्न Sample PDF. 📱 App Link ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey

Открыть в Telegram
Просмотры7 159−52%к среднему
Пересылки39
Реакции1
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч961
6 ч7 159
  1. Через 6 часов7 159
  2. Всего сейчас7 159
#102795Фото

📚 वनलायनर GK प्रश्न नोट्स – 20,111 प्रश्न व उत्तरे 🎯 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. ☑️ GK प्रश्नांचा शोध येथे संपतो... 👼 सरळसेवा ते MPSC पर्यंत उपयुक्त. 👼 पोलीस भरतीचे 5 वर्षाचे PYQ. 👼 परीक्षाभिमुख महत्त्वाचे GK प्रश्न व उत्तरे. 👼वनलायनर स्वरूपात सोप्या व जलद अभ्यासासाठी. 👼 20,111 प्रश्न व उत्तरे एका ठिकाणी. 👼 संपूर्ण PDF कलर स्वरूपात तयार केली आहे वाचायला एकदम सूटसुट्टीत. 👼 गरज पडल्यास PDF प्रिंट करू शकतात. 🛍 सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त 160 रुपयात.. 🎯 Spardha Mantra व Spardha Times यांच्या संयुक्त विद्यमाने.. ✍️ लेखन व संकलन. - गणेश सांगळे - विवेक चव्हाण. ▶️ App Link ⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey 📖 GK च्या तयारीसाठी उपयुक्त वनलायनर नोट्स. आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा.

Открыть в Telegram
Просмотры7 281−52%к среднему
Пересылки7
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч931
6 ч7 281
  1. Через 6 часов7 281
  2. Всего сейчас7 281
#102794Текстизменён

📅 चालू घडामोडी वन लायनर्स - 27 सप्टेंबर 2026 ◾जागतिक पर्यटन दिन 🧳 दरवर्षी 27 सप्टेंबरला साजरा होतो. ◾ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्स 2026 मध्ये दिल्ली 🏙️ 268 व्या स्थानासह भारतात पहिल्या क्रमांकावर असून न्यूयॉर्क, लंडन व पॅरिस पहिल्या तीन स्थानी आहेत. ◾महाराष्ट्र सरकारने कमी पावसामुळे 🌾 राज्यातील 358 पैकी 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले. ◾ब्रिक्स थिएटर महोत्सव 2026 🎭 चे आयोजन नवी दिल्ली येथे होणार आहे. ◾केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 📚 नव्या अध्यक्षपदी मनदीप के. भंडारी यांची नियुक्ती झाली. ◾इस्रोच्या प्रगत रडार संशोधन केंद्राची 📡 (Advanced Radar Research Centre) पायाभरणी आसाममधील गुवाहाटीजवळ चांदुबी येथे झाली. ◾आयआयटी दिल्लीने भारतातील पहिले स्वदेशी सूक्ष्म ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट 💻 (Micro-GPU) विकसित केले. ◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सावन बरवाल याने मॅरेथॉनमध्ये 🏃 राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक जिंकत भारताची 44 वर्षांची प्रतीक्षा संपवली. ◾गुजरातमधील कल्पसर प्रकल्पासाठी 💧 भारत व नेदरलँड्समध्ये 2 सामंजस्य करार झाले. ◾भारताने मनिला (फिलिपिन्स) येथे झालेल्या 14 व्या पूर्व आशिया शिखर परिषद आर्थिक मंत्री बैठकीत 🤝 भाग घेतला. ◾संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत 6,000 मीटरहून अधिक उंचीची सुमारे 20 शिखरे 🏔️ सर करणाऱ्या पहिल्या पर्वतारोहण मोहिमेचे स्वागत केले. ◾गुगलने अंतराळावर आधारित एआय कॉम्प्युटिंगसाठी 🛰️ प्रोजेक्ट सनकॅचर (Project Suncatcher) सुरू केला. ◾निशा सहाय सक्सेना यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या ⚖️ स्थायी न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. ◾हंसराज सिंह वर्मा यांची क्युबातील 🌐 भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली. ◾प्रीती वर्मा या बिहारच्या पहिल्या महिला प्रभारी पोलीस महासंचालक 👮 (DGP) बनल्या. ◾आसाममधील जोरहाट जिल्ह्यातील "इच वन टीच वन" उपक्रमासाठी राजेश बोरदोलोई यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 🧑‍🏫 मिळाला. ◾भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ईशान्य भारतातील पहिले राष्ट्रीय जलतरण उत्कृष्टता केंद्र 🏊 आसाममध्ये उभारण्यासाठी करार केला. ◾आसाम सरकारने 8 नव्या प्रशासकीय जिल्ह्यांच्या 🗺️ निर्मितीची घोषणा केली. ◾135 व्या डूरंड चषक फुटबॉल स्पर्धेचे ⚽ उद्घाटन गुवाहाटी येथे झाले. ◾जपानच्या माचा चहाचे 🍵 उत्पादन करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य ठरले. ◾पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्ली येथे "परम प्रज्ञा" हा एआय सुपर कॉम्प्युटर 🖥️ सुरू केला. ◾पहिल्या आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 🏏 चे यजमानपद भारताकडे आहे. ◾भारत 2027 मध्ये डेंग्यूवरील पहिली मान्यताप्राप्त लस 💉 "क्यूडेंगा" (Qdenga) सुरू करणार आहे. ◾गुजरातमध्ये मिष्टी (MISHTI) योजनेअंतर्गत 27,000 हेक्टरवर खारफुटीची 🌱 लागवड करण्यात आली ◾आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 साठी भारतीय पथकाचा अधिकृत प्रायोजक 🥛 अमूल हा ठरला. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक

Открыть в Telegram
Просмотры8 013−47%к среднему
Пересылки73
Реакции3
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч692
7 ч8 013
  1. Через 6 часов8 013
  2. Всего сейчас8 013
#102793Фотоизменён

होर्मुझ सामुद्रधुनी मार्गाला - ट्रम्प स्ट्रेट असे नाव ?

Открыть в Telegram
Просмотры10 941−27%к среднему
Пересылки44
Реакции—
Комментарии—
Динамика просмотровСкрыть динамику

Рост просмотров

Часов после публикации

Показать таблицей
Часов после публикацииПросмотры
0 ч61
5 ч5 924
12 ч10 941
  1. Через 6 часов5 924
  2. Всего сейчас10 941

Все посты

Связи