Account
🚔 POLICE_POINT 👮‍♂

🚔 POLICE_POINT 👮‍♂

🚔 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी❣️ 💥स्वप्न आई वडीलांची जिद्द मनाची, ताकद पायाची खेळ मस्तिचा, नाद भरतीचा❣️ 💪संस्थापक संचालक = प्रदीप बोधे सर (DTed .BA.MA sociology) 👉 contact @POLICEPOINT5050 👉 bodhe sir 9673081295

Username
@policepoint100
Category
Education
Country
IndiaIndia
Created
, 4 years
Subscribers303,625+23 last week
Avg views per post, 7d30,311−6.2% vs prev 7d
ERR9.98%last 7 days

Subscribers, 30 days

Oct 17 – Nov 15+38 (0%)

Show as table
DateSubscribers
Oct 17, 2026303,587
Oct 18, 2026303,511
Oct 19, 2026303,432
Oct 20, 2026303,415
Oct 21, 2026303,388
Oct 22, 2026303,373
Oct 23, 2026303,343
Oct 24, 2026303,397
Oct 25, 2026303,460
Oct 26, 2026303,480
Oct 27, 2026303,490
Oct 28, 2026303,529
Oct 29, 2026303,551
Oct 30, 2026303,633
Oct 31, 2026303,670
Nov 1, 2026303,659
Nov 2, 2026303,649
Nov 3, 2026303,738
Nov 4, 2026303,774
Nov 5, 2026303,743
Nov 6, 2026303,722
Nov 7, 2026303,697
Nov 8, 2026303,602
Nov 9, 2026303,539
Nov 10, 2026303,605
Nov 11, 2026303,619
Nov 12, 2026303,636
Nov 13, 2026303,650
Nov 14, 2026303,633
Nov 15, 2026303,625

Average views per post by day

By publication day

Show as table
DateAvg views per post
Oct 18, 202634,021
Oct 19, 202634,301
Oct 20, 202635,391
Oct 21, 202640,478
Oct 22, 202636,912
Oct 23, 202636,581
Oct 24, 202637,080
Oct 25, 202632,789
Oct 26, 202633,052
Oct 27, 202640,280
Oct 28, 202637,039
Oct 29, 202638,793
Oct 30, 202634,043
Oct 31, 202633,348
Nov 1, 202635,838
Nov 2, 202637,370
Nov 3, 202632,224
Nov 4, 202633,755
Nov 5, 202630,661
Nov 6, 202631,179
Nov 7, 202633,664
Nov 8, 202631,789
Nov 9, 202634,930
Nov 10, 202632,703
Nov 11, 202633,768
Nov 12, 202630,731
Nov 13, 202629,560
Nov 14, 202626,246
Nov 15, 202615,427

Most viewed this month

  1. 01
    Views44.2K
    Forwards3
    Reactions45
    Comments—
  2. 02
    Views44K
    Forwards557
    Reactions202
    Comments—
  3. 03

    No text

    Sticker
    Views43K
    Forwards1
    Reactions10
    Comments—
  4. 04
    Views42.9K
    Forwards116
    Reactions264
    Comments—
  5. 05

    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🚔 महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्न 🥷 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ प्रश्न 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? A) रायगड B) शिवनेरी C) राजगड D) प्रतापगड प्रश्न 2. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या परिसरात केला? A) सिंहगड B) पन्हाळगड C) प्रतापगड D) पुरंदर प्रश्न 3. पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? A) 1526 B) 1556 C) 1761 D) 1576 प्रश्न 4. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? A) महर्षी धोंडो केशव कर्वे B) महात्मा ज्योतिराव फुले C) गोपाळ गणेश आगरकर D) लोकमान्य टिळक प्रश्न 5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? A) दादाभाई नौरोजी B) फिरोजशहा मेहता C) व्योमेशचंद्र बॅनर्जी D) सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रश्न 6. भारतात असहकार आंदोलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? A) 1919 B) 1920 C) 1922 D) 1930 प्रश्न 7. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? A) 1664 B) 1665 C) 1674 D) 1680 प्रश्न 8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? A) महात्मा गांधी B) अ‍ॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम C) लॉर्ड कर्झन D) लॉर्ड डलहौसी प्रश्न 9. 1857 च्या उठावात झाशीचे नेतृत्व कोणी केले? A) बेगम हजरत महल B) राणी लक्ष्मीबाई C) सरोजिनी नायडू D) अहिल्याबाई होळकर प्रश्न 10. भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणत्या शहरात मंजूर करण्यात आला? A) दिल्ली B) कलकत्ता C) मुंबई D) पुणे ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ✅ उत्तरतालिका ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 1 B) शिवनेरी 2 C) प्रतापगड 3 A) 1526 4 B) महात्मा ज्योतिराव फुले 5 C) व्योमेशचंद्र बॅनर्जी 6 B) 1920 7 C) 1674 8 B) अ‍ॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम 9 B) राणी लक्ष्मीबाई 10 C) मुंबई POLICE POINT 🚔महाराष्ट्र पोलीस भरती ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM @POLICEPOINT100 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

    Textedited
    Views42.3K
    Forwards289
    Reactions516
    Comments—

Latest posts

#40993Link preview

🛑चालू घडामोडी 15 नोव्हेंबर 2026 142) 15 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर : जनजातीय गौरव दिन. 143 ) 2026 मध्ये भगवान बिरसा मुंडा यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? उत्तर : 151 वी जयंती. 144 ) 15 नोव्हेंबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या जिल्ह्यातील जनजातीय गौरव दिन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत? उत्तर : गडचिरोली (महाराष्ट्र). 145 ) जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोली येथून किती विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात येणार आहे? उत्तर : 246 प्रकल्प. 146) पुरुषांच्या 19 वर्षांखालील आशिया चषक 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? उत्तर : भारत. 147) 19 वर्षांखालील आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने कोणत्या संघाचा पराभव केला? उत्तर : पाकिस्तान. 148) 19 वर्षांखालील आशिया चषक 2026 चा अंतिम सामना कोणत्या देशात खेळविण्यात आला? उत्तर : ओमान (अल अमेरात). 149) भारत-इजिप्त संयुक्त व्यापार समितीच्या सातव्या बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? उत्तर : कैरो (इजिप्त). 150) 15 नोव्हेंबर 2026 रोजी पुणे येथे भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ कोण करणार आहेत? उत्तर : गृहमंत्री अमित शाह. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM @POLICEPOINT100 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Open in Telegram
Views15,342−55%vs avg
Forwards165
Reactions146
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
3 h7,190
18 h15,342
  1. After 24 hours15,342
  2. Total to date15,342
#40991Sticker
Views16,498−52%vs avg
Forwards0
Reactions7
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
4 h9,331
18 h16,498
  1. After 6 hours9,331
  2. After 24 hours16,498
  3. Total to date16,498
#40988Text
Views26,169−23%vs avg
Forwards10
Reactions186
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
6 h8,915
21 h22,157
35 h26,169
  1. After 6 hours8,915
  2. After 24 hours22,157
  3. Total to date26,169
#40987Sticker
Views25,810−24%vs avg
Forwards1
Reactions5
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
6 h8,936
21 h21,967
35 h25,810
  1. After 6 hours8,936
  2. After 24 hours21,967
  3. Total to date25,810
#40986Photo
Views27,193−20%vs avg
Forwards755
Reactions285
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
7 h12,006
36 h27,193
  1. After 6 hours12,006
  2. Total to date27,193
#40985Sticker
Views24,872−27%vs avg
Forwards0
Reactions6
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
7 h11,293
36 h24,872
  1. After 6 hours11,293
  2. Total to date24,872
#40984Link preview

🛑 चालू घडामोडी policepoint 131 ) भारत आणि श्रीलंका यांच्यातील ‘मित्र शक्ती 2026’ हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशात सुरू झाला? उत्तर – श्रीलंका. 132) 2026 च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? उत्तर – 10 पदके (2 सुवर्ण, 3 रौप्य, 5 कांस्य). 133) 13 नोव्हेंबर 2026 रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले? उत्तर – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. 134) 2025 च्या अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली? उत्तर – 17 खेळाडू. 135) राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर – देवेश चतुर्वेदी. 136) 45 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2026 कोठे आयोजित करण्यात आला? उत्तर – भारत मंडपम, नवी दिल्ली. 137 ) महाराष्ट्रातील कोणत्या सरोवराचा समावेश आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या ‘थर्ड 100’ यादीत करण्यात आला? उत्तर – लोणार सरोवर (बुलढाणा). 138 ) भारतातील पहिले LED डोम तारांगण कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? उत्तर – म्हैसूर (कर्नाटक). 139) ‘COSMOS-Mysuru’ या भारतातील पहिल्या LED डोम तारांगणाचे उद्घाटन कोणी केले? उत्तर – पंतप्रधान नरेंद्र मोदी. 140 ) 100 किलोमीटर मेट्रो नेटवर्क असलेले भारतातील तिसरे शहर कोणते ठरले? उत्तर – बंगळुरू. 141 ) भारत आणि श्रीलंका यांच्यातील ‘मित्र शक्ती 2026’ हा कितवा संयुक्त लष्करी सराव आहे? उत्तर – 12 वा. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM @POLICEPOINT100 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Open in Telegram
Views27,608−19%vs avg
Forwards326
Reactions195
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
2 h5,911
14 h20,309
29 h27,608
  1. After 24 hours27,608
  2. Total to date27,608

All posts

Connections