👮ONLY_KHAKI 🚔

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 पोलीस/वनरक्षक/दारूबंदी/अग्निवीर/SSC GD व सर्व सरसेवा भरती 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️ 8999553581/7559297100 💌 @Only_khaki_help 🙎‍♀️ Admin- अपेक्षा साळुंखे

Username
@only_khaki
Category
Education
Country
India
Created
, 5 years
Subscribers546,827−366 in 1 day
Avg views per post, 7d32,781last 7 days
ERR5.99%last 7 days

Subscribers, 30 days

Sep 27 – Sep 28−366 (−0.1%)

Show as table
DateSubscribers
Sep 27, 2026547,193
Sep 28, 2026546,827

Average views per post by day

By publication day

Show as table
DateAvg views per post
Sep 25, 202640,914
Sep 26, 202635,479
Sep 27, 202622,738
Sep 28, 20265,811

Most viewed this month

  1. 01
    Views44.6K
    Forwards1
    Reactions75
    Comments—
  2. 02
    Views44.1K
    Forwards113
    Reactions123
    Comments—
  3. 03
    Views41.9K
    Forwards68
    Reactions116
    Comments—
  4. 04
    Views41.7K
    Forwards3
    Reactions61
    Comments—
  5. 05
    Views41.7K
    Forwards52
    Reactions935
    Comments—

Latest posts

#36732File

🔖 गोंदिया कोतवाल पेपर 2023.pdf ⭐️ 1 ते 50 सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📚 कोतवाल भरती टेस्ट सिरीज :- https://aalicia.page.link/3m9Z

Open in Telegram
Views6,555−80%vs avg
Forwards61
Reactions21
Comments—
#36731Photo

⚠️ लता दीदी मंगेशकर ◆ नाव : हेमा मंगेशकर ◆ जन्म : 28 सप्टेंबर 1929, इंदूर, मध्य प्रदेश  ◆ मृत्यू : ब्रीच कँडी हॉस्पिटल , मुंबई , महाराष्ट्र ❇️ इतर नावे : ◆ नाइटिंगेल ऑफ इंडिया ◆ क्वीन ऑफ मेलडी  ❇️ कारकीर्द :– ◆ 36 भाषांमध्ये 30,000 हून अधिक गाणी ◆ सुरुवात – 1942 मधील “किती हसन है दुनियामे” ◆ हिंदी, मराठी, बंगालीसह अनेक भाषांमध्ये गायन ❇️ पुरस्कार : ◆ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ◆ BFJA पुरस्कार ◆ सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार ❇️ विशेष पुरस्कार : ◆ फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार ❇️ सन्मान : ◆ पद्मभूषण (1969) ◆ दादासाहेब फाळके पुरस्कार (1989) ◆ महाराष्ट्र भूषण (1997) ◆ पद्मविभूषण (1999) ◆ भारतरत्न (2001) ◆ लीजन ऑफ ऑनर (2006) ❇️ इतर गौरव : ◆ मध्यप्रदेश व महाराष्ट्र सरकारकडून लता मंगेशकर पुरस्कार ◆ स्वित्झर्लंडमध्ये लता मंगेशकर मार्ग ◆ इंदूर व मुंबईत लता मंगेशकर चौक ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ⚡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

Open in Telegram
Views4,935−85%vs avg
Forwards26
Reactions45
Comments—
#36730Photo

🏏 विराट कोहली — ऐतिहासिक विक्रम ☑️ वेस्ट इंडिजविरुद्ध 74 चेंडूत शतक झळकावले. ☑️ हे कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 86वे शतक. ☑️ एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा टप्पा पार करणारा जगातील दुसरा फलंदाज. ☑️ सर्वात जलद 15,000 वनडे धावा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. ☑️ वनडेमधील हे कोहलीचे 55 वे शतक. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

Open in Telegram
Views5,942−82%vs avg
Forwards34
Reactions111
Comments—
#36729Text

⭐️ हा फरक लक्षात ठेवा मित्रांनो... 🚂 भारतातील पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन - हरियाणा 🚂 भारतातील पहिली एल.एन.जी वर चालणारी ट्रेन - गुजरात

Open in Telegram
Views14,757−55%vs avg
Forwards242
Reactions103
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
1 h5,641
7 h14,757
  1. After 1 hour5,641
  2. After 6 hours14,757
  3. Total to date14,757
#36728Photo

🚆 देशातील पहिली LNG वर चालणारी ट्रेन सुरू. 📍 साबरमती स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 👤 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. ⛽ ट्रेनमध्ये LNG (Liquefied Natural Gas) इंधनाचा वापर. 🌱 उद्देश — पारंपरिक डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे. 🚆 हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या पर्यायी इंधनाकडे वाटचालीतील महत्त्वाचे पाऊल आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

Open in Telegram
Views25,405−23%vs avg
Forwards248
Reactions33
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
1 h3,396
15 h25,405
  1. After 1 hour3,396
  2. Total to date25,405
#36727Photo

📅 27 सप्टेंबर — जागतिक पर्यटन दिन ✅ पहिल्यांदा साजरा: 1980 ✅ संस्था: संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) ✅ 27 सप्टेंबर 1970: UNWTO च्या कायद्यांचा स्वीकार ✅ 2026 ची थीम: Digital Agenda and Artificial Intelligence to Redesign Tourism ✅ 2026 चे यजमान: 🇸🇻 एल साल्वाडोर ✅ उद्देश: पर्यटनाचे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

Open in Telegram
Views28,053−14%vs avg
Forwards90
Reactions32
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
1 h4,442
18 h28,053
  1. After 1 hour4,442
  2. After 24 hours28,053
  3. Total to date28,053
#36726Textedited

ऑफरचा शेवटचा फक्त 1 तास शिल्लक...!! आज रविवारी देखील या ऑफरचा लाभ देण्यात येत आहे त्यामुळे ज्यांना जो पण कोर्स घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकता.

Open in Telegram
Views11,446−65%vs avg
Forwards1
Reactions28
Comments—
#36725Text

☑️ आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी सर्व उपयुक्त असे कोर्सेस आहे. ☑️ सर्व कोर्सेस चे डेमो टेस्ट देखील आहे डेमो बघा त्यानंतरच कोर्स घ्या. ☑️ कोणताही कोर्स घ्या फक्त आणि फक्त 45 रुपयांमध्ये अशी ऑफर पुन्हा लवकर होणार नाही. 🛒 तुम्हाला जो कोर्स घ्यायचा आहे तो घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z

Open in Telegram
Views32,9090%vs avg
Forwards7
Reactions49
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
12 h17,052
29 h32,909
  1. After 24 hours32,909
  2. Total to date32,909
#36724Photo

🔖 भारतीय निवडणूक आयोग :- 👉 सध्या चर्चेचा मुद्दा आहे लक्षात ठेवा.

Open in Telegram
Views34,924+7%vs avg
Forwards245
Reactions227
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
14 h21,773
31 h34,924
  1. After 24 hours34,924
  2. Total to date34,924
#36723Photo

🔖 राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर..!!

Open in Telegram
Views40,409+23%vs avg
Forwards25
Reactions277
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
21 h31,882
38 h40,409
  1. After 24 hours31,882
  2. Total to date40,409

All posts

Connections