👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल
👉 पोलीस/वनरक्षक/दारूबंदी/अग्निवीर/SSC GD व सर्व सरसेवा भरती
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
☎️ 8999553581/7559297100
💌 @Only_khaki_help
🙎♀️ Admin- अपेक्षा साळुंखे
🚆 देशातील पहिली LNG वर चालणारी ट्रेन सुरू.
📍 साबरमती स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
👤 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन.
⛽ ट्रेनमध्ये LNG (Liquefied Natural Gas) इंधनाचा वापर.
🌱 उद्देश — पारंपरिक डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे.
🚆 हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या पर्यायी इंधनाकडे वाटचालीतील महत्त्वाचे पाऊल आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
📅 27 सप्टेंबर — जागतिक पर्यटन दिन
✅ पहिल्यांदा साजरा: 1980
✅ संस्था: संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना (UNWTO)
✅ 27 सप्टेंबर 1970: UNWTO च्या कायद्यांचा स्वीकार
✅ 2026 ची थीम: Digital Agenda and Artificial Intelligence to Redesign Tourism
✅ 2026 चे यजमान: 🇸🇻 एल साल्वाडोर
✅ उद्देश: पर्यटनाचे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
☑️ आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी सर्व उपयुक्त असे कोर्सेस आहे.
☑️ सर्व कोर्सेस चे डेमो टेस्ट देखील आहे डेमो बघा त्यानंतरच कोर्स घ्या.
☑️ कोणताही कोर्स घ्या फक्त आणि फक्त 45 रुपयांमध्ये अशी ऑफर पुन्हा लवकर होणार नाही.
🛒 तुम्हाला जो कोर्स घ्यायचा आहे तो घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z