Posts of सरळसेवा भरती

newest first

#7481Link preview

♦️#CID हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहे.. 👉 लिंक: https://g26.tcsion.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=88868&orgId=32821

Open in Telegram
Views53,770−37%vs avg
Forwards159
Reactions—
Comments—
#7480Photo

♦️आरोग्य सहाय्यक या पदनामा ऎवजी आरोग्य निरिक्षक व आरोग्य पर्यवेक्षक या पदनामा ऎवजी विस्तार अधिकारी (आरोग्य) असा शब्दप्रयोग करण्यात यावा.

Open in Telegram
Views65,656−23%vs avg
Forwards137
Reactions—
Comments—
#7479Photo

♦️जलसंपदा विभाग.. 👉 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 957 पदे भरली जातील.

Open in Telegram
Views68,154−20%vs avg
Forwards204
Reactions—
Comments—
#7478Photo

♦️#MAFSU निकाल प्रसिद्ध झाला आहे post wise पाहून घ्या.. 👉 लिंक: https://www.mafsu.ac.in/Selection-WaitingList.php

Open in Telegram
Views66,315−22%vs avg
Forwards81
Reactions—
Comments—
#7477Photo

♦️मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी ऑनलाईन/ ऑफलाईन सुरु आहे... 👉 लिंक खालील प्रमाणे.. https://mahaelection.gov.in 👉 रजिस्ट्रेशन कसे करावे, याबाबतचा व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युब लिंक खालील प्रमाणे - https://youtu.be/CMIGxB7P2h8?si=etaJ8u6VUw4OtJ8b 🔴 हे रजिस्ट्रेशन प्रत्येक निवडणुकीत नव्याने करावे लागते. मागील निवडणुकीत मतदान केले होते म्हणून आपोआप मतदार यादीत नाव येईल असे नाही.. 👉 आपण आपल्या स्वतःचे,आपल्या कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांचे, जवळचे नातेवाईक व मित्रपरिवार यांचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे.🙏

Open in Telegram
Views69,567−18%vs avg
Forwards482
Reactions—
Comments—
#7476File

♦️SSC CHSL 2026 Notification Out 👉 Notice of Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2026 👉 Tentative Vacancies: 2536

Open in Telegram
Views61,086−28%vs avg
Forwards160
Reactions—
Comments—
#7473Photo

♦️सांगली DCC परीक्षा बाबत.. 👉 आचारसंहितेमुळे जिल्हा बँकेतील लिपीक भरतीची परीक्षा लांबणीवर.. 👉 19 हजारांवर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा; दिवाळीनंतर मुहूर्त..

Open in Telegram
Views67,581−21%vs avg
Forwards97
Reactions—
Comments—
#7472Fileedited

♦️#BMC तात्पुरती निवड यादी. कार्यकारी सहायक” सरळसेवा भरती सन–2024-कार्यकारी सहायक-सरळसेवा भरती सन-2024-तात्पुरती निवड यादी क्र.5 👉 लिंक:- https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn

Open in Telegram
Views84,626−1%vs avg
Forwards209
Reactions—
Comments—
#7471Photo

♦️तर 'एमपीएससी'ची परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार!

Open in Telegram
Views89,885+5%vs avg
Forwards58
Reactions—
Comments—
#7470Photo

♦️नजीकच्या काळात विक्रमी पदभरती.🙏

Open in Telegram
Views87,835+3%vs avg
Forwards103
Reactions—
Comments—
#7468Photo

♦️पवित्र पोर्टलवरील 'रूपांतरण फेरी'मध्ये ४,३९० शिक्षकांची शिफारस..

Open in Telegram
Views91,423+7%vs avg
Forwards60
Reactions—
Comments—
#7467File

♦️पवित्र पोर्टल PDF

Open in Telegram
Views91,494+7%vs avg
Forwards116
Reactions—
Comments—
#7465Text

♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत यादीत निवड झालेल्या सर्व अभियोग्यता धारकांचे मनपूर्वक अभिनंदन... 💐💐💐💐💐💐 निवड यादी जाहीर झाली आहे.

Open in Telegram
Views104,506+23%vs avg
Forwards18
Reactions—
Comments—
#7464Fileedited

♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत आदिवासी विकास विभाग ची एकत्रित निवड यादी.

Open in Telegram
Views106,391+25%vs avg
Forwards266
Reactions—
Comments—
#7463Fileedited

♦️ पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत जिल्हा परिषद ची एकत्रित निवड यादी.

Open in Telegram
Views106,722+25%vs avg
Forwards317
Reactions—
Comments—
#7462Fileedited

♦️ पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत खाजगी संस्था ची एकत्रित निवड यादी.

Open in Telegram
Views101,370+19%vs avg
Forwards277
Reactions—
Comments—
#7461Fileedited

♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत शासकीय विद्यानिकेतन ची एकत्रित निवड यादी.

Open in Telegram
Views96,457+13%vs avg
Forwards255
Reactions—
Comments—
#7459Photo

♦️पवित्र पोर्टलवरील भरती. जातवैधता, आरक्षणाच्या पडताळणीत अडकणार.

Open in Telegram
Views98,432+15%vs avg
Forwards45
Reactions—
Comments—
#7458Photoalbum
Views97,601+14%vs avg
Forwards189
Reactions—
Comments—
#7457Photoalbum

♦️High court peon स्किल टेस्ट..

Open in Telegram
Views96,349+13%vs avg
Forwards190
Reactions—
Comments—