♦️#CID हॉलतिकीट उपलब्ध झालेले आहे.. 👉 लिंक: https://g26.tcsion.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=88868&orgId=32821
Открыть в TelegramПосты канала सरळसेवा भरती
♦️आरोग्य सहाय्यक या पदनामा ऎवजी आरोग्य निरिक्षक व आरोग्य पर्यवेक्षक या पदनामा ऎवजी विस्तार अधिकारी (आरोग्य) असा शब्दप्रयोग करण्यात यावा.
Открыть в Telegram♦️जलसंपदा विभाग.. 👉 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 957 पदे भरली जातील.
Открыть в Telegram♦️#MAFSU निकाल प्रसिद्ध झाला आहे post wise पाहून घ्या.. 👉 लिंक: https://www.mafsu.ac.in/Selection-WaitingList.php
Открыть в Telegram♦️मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी ऑनलाईन/ ऑफलाईन सुरु आहे... 👉 लिंक खालील प्रमाणे.. https://mahaelection.gov.in 👉 रजिस्ट्रेशन कसे करावे, याबाबतचा व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युब लिंक खालील प्रमाणे - https://youtu.be/CMIGxB7P2h8?si=etaJ8u6VUw4OtJ8b 🔴 हे रजिस्ट्रेशन प्रत्येक निवडणुकीत नव्याने करावे लागते. मागील निवडणुकीत मतदान केले होते म्हणून आपोआप मतदार यादीत नाव येईल असे नाही.. 👉 आपण आपल्या स्वतःचे,आपल्या कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांचे, जवळचे नातेवाईक व मित्रपरिवार यांचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे.🙏
Открыть в Telegram♦️SSC CHSL 2026 Notification Out 👉 Notice of Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2026 👉 Tentative Vacancies: 2536
Открыть в Telegram♦️सांगली DCC परीक्षा बाबत.. 👉 आचारसंहितेमुळे जिल्हा बँकेतील लिपीक भरतीची परीक्षा लांबणीवर.. 👉 19 हजारांवर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा; दिवाळीनंतर मुहूर्त..
Открыть в Telegram♦️#BMC तात्पुरती निवड यादी. कार्यकारी सहायक” सरळसेवा भरती सन–2024-कार्यकारी सहायक-सरळसेवा भरती सन-2024-तात्पुरती निवड यादी क्र.5 👉 लिंक:- https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn
Открыть в Telegram♦️तर 'एमपीएससी'ची परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार!
Открыть в Telegram♦️नजीकच्या काळात विक्रमी पदभरती.🙏
Открыть в Telegram♦️पवित्र पोर्टलवरील 'रूपांतरण फेरी'मध्ये ४,३९० शिक्षकांची शिफारस..
Открыть в Telegram♦️पवित्र पोर्टल PDF
Открыть в Telegram♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत यादीत निवड झालेल्या सर्व अभियोग्यता धारकांचे मनपूर्वक अभिनंदन... 💐💐💐💐💐💐 निवड यादी जाहीर झाली आहे.
Открыть в Telegram♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत आदिवासी विकास विभाग ची एकत्रित निवड यादी.
Открыть в Telegram♦️ पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत जिल्हा परिषद ची एकत्रित निवड यादी.
Открыть в Telegram♦️ पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत खाजगी संस्था ची एकत्रित निवड यादी.
Открыть в Telegram♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत शासकीय विद्यानिकेतन ची एकत्रित निवड यादी.
Открыть в Telegram♦️पवित्र पोर्टलवरील भरती. जातवैधता, आरक्षणाच्या पडताळणीत अडकणार.
Открыть в TelegramБез текста
Открыть в Telegram♦️High court peon स्किल टेस्ट..
Открыть в Telegram