♦️गट क 2026 AMVI (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक)☑️☑️ एकूण पदे 461 ओपन: 166 वी. जा.( अ) : 12 अनुसूचित जाती: 34 अनुसूचित जमाती: 17 OBC : 97 SEBC : 46 SBC : 5 NTB : 5 NTC : 21 NTD : 12 EWS : 46
Open in Telegram
Sahyadri MPSC
Mpsc/Upsc preparation Quality Enrichment Material on Daily basis. ------------------------------------- Contact Admin @Exambook53 अनुभव राज्यसेवा मुख्य 2022 2024 Combine मुख्य MA Pol. Science (SET NET) Owner & Founder @Deccanlawpublication
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 23, 2026 | 952 |
| Nov 24, 2026 | 852 |
| Nov 25, 2026 | 782 |
| Nov 26, 2026 | 649 |
| Nov 27, 2026 | 23 |
Most viewed this month
- 01Views1.03KForwards—Reactions—Comments—
- 02Views1KForwards—Reactions—Comments—
- 03Views983Forwards—Reactions4Comments—
- 04Views938Forwards—Reactions—Comments—
Latest posts
“गरिबीमुळे संधी कमी मिळू शकतात, मात्र क्षमता कधीच गरीब नसते. योग्य वेळी मिळालेला आधार विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतो,” - डॉ. रघुनाथ माशेलकर
Open in Telegram♦️समान नागरी संहिता ▪️धर्म कोणताही असो, सर्व नागरिकांसाठी नागरी कायद्यांची समान चौकट असावी, असा समान नागरी संहितेचा प्रस्ताव आहे ▪️नागरिक, शासकीय व स्वयंसेवी संस्था, सामाजिक गट, धार्मिक संस्था आणि राजकीय पक्षांकडून अभिप्राय व सूचना मागवल्या आहेत ▪️सूचना पाठविण्याची मुदत - १५ डिसेंबर २०२६ 🌐 ucc.maharashtra.gov.in 📧 [email protected]
Open in Telegramजाहिरात क्रमांक १३३/२०२५ मुख्य तांत्रिक अधिकारी / प्रभारी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट अ - संवर्गाकरीता दिनांक ८ डिसेंबर २०२६ आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
Open in Telegram♦️गट क 2026 Tax Assistant (कर सहायक)☑️ ☑️ ☑️ एकूण पदे 282 ओपन: 102 वी. जा.( अ) : 9 अनुसूचित जाती: 29 अनुसूचित जमाती: 20 OBC : 42 SEBC : 28 SBC : 4 NTB : 7 NTC : 7 NTD : 6 EWS : 28
Open in Telegram♦️गट क 2026 उद्योग निरीक्षक ☑️☑️👍👍 एकूण पदे 9 ओपन: 1 वी. जा.( अ) : 1 अनुसूचित जाती: 2 OBC : 3 SEBC : 1 SBC : 1 NTC,NTD,EWS : 0
Open in TelegramForwarded from Simplified Current Affairs
ग्लोबल पीस ऑनर्स २०२६ Join @SimplifiedCurrent
Open in TelegramForwarded from Simplified Current Affairs
डॉ. शरणकुमार लिंबाळे १०० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी.. जॉइन @SimplifiedCurrent
Open in Telegram♦️गर्भवती महिलांना पोषणाचा आधार ▪️ दुष्काळग्रस्त भागातील ७ जिल्ह्यांतील ४४ तालुक्यांत ‘वात्सल्य प्लस’ उपक्रमाची अंमलबजावणी; १ लाखाहून अधिक अंगणवाड्यांवर विशेष लक्ष. ▪️ बीएमआय १८.५ पेक्षा कमी असलेल्या गर्भवती महिलांना नियमित आहाराच्या दुप्पट पोषण आहार घरपोच देण्याचे नियोजन. ▪️ प्रसूतीपूर्व तपासण्या, आवश्यक आरोग्यसेवा, लोह व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन. ▪️ गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी पोषणविषयक विशेष समुपदेशन. ▪️ उष्णतेचा धोका असलेल्या पहिल्या १५ जिल्ह्यांत उष्णता कमी करणाऱ्या छतांची व्यवस्था.
Open in Telegram♦️SARTHI BARTI TRTI ARTI AMRUT 👉सन २०२६-२७ करीता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत व आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात आलेल्या सामायिक चाळणी परीक्षांच्या निकालासाठी वापरण्यात येणाऱ्या सामान्यीकरण व पसेंटाईल स्कोअर (Normalization & Percentile Score) पद्धतीसंदर्भात Update ✅
Open in TelegramConnections
Similar channels
CL-LST CLAT Institute@lst4lawEducation7.43K
VERANDA RACE ONLINE BANKING@verandaracebankingEducation7.42K
Prashnavishwa ™ Academy 🌎@prashna_vishwaEducation7.42K
Talathi bharti@talathi18Education7.34K
JNANA DARSHANA IAS@jnanadarshanaEducation7.29K
Sijibijusacademy@sijibijusacademyEducation7.25K
Ace Ssc Official@acesscofficialEducation7.23K
🇮🇳SSC MANIA BY MD CLASSES 🔥@sscmaniabymdclassesEducation7.17K