Account

Posts of Pavitra portal / Tait / Tet / Ctet/ Teacher

newest first

#16087File
Views4,460−53%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#16079Photo
Views7,180−24%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#16068File
Views12,500+32%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#16065Link preview
Views11,000+16%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#16062Text

📌 एनईपीला सहा वर्षे झाली, तरी महाराष्ट्रात शिक्षण सेवक पद्धत का सुरू आहे? आपल्या whatsapp चॅनल जॉईन होण्यासाठी लिंक👉🏻https://whatsapp.com/channel/0029VaBmjX93bbUw4ZGPpk0n 📌राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) लागू होऊन सहा वर्षे उलटली. मात्र, महाराष्ट्रात आजही शिक्षण सेवक पद्धतीच्या माध्यमातून शिक्षकांची अल्प मानधनावर नियुक्ती केली जात आहे, ही गंभीर बाब आहे. 📌शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. मग भावी पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांना केवळ ₹१६,००० ते ₹२०,००० मानधनावर काम करण्यास भाग का पाडले जात आहे? वाढती महागाई आणि वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर या मानधनात सन्मानाने जगणे शक्य आहे का? 📌सुमारे २६ वर्षांपूर्वी सुरू झालेली शिक्षण सेवक पद्धत आता बंद करण्याची वेळ आली आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करताना शिक्षकांना मात्र पूर्ण वेतन आणि सेवाविषयक हक्कांपासून वंचित ठेवणे योग्य नाही. 📌येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने पुढील निर्णय घ्यावेत : 1. शिक्षण सेवक पद्धत कायमस्वरूपी रद्द करावी. 2. पात्र शिक्षकांची नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती करावी. 3. शिक्षण सेवकांना पूर्ण वेतनश्रेणी लागू करावी. 4. शिक्षकांना समान कामासाठी सन्मानजनक वेतन व सेवाविषयक हक्क द्यावेत. 📌शिक्षकांचा सन्मान म्हणजे शिक्षणाचा सन्मान! 📌शिक्षण सेवक पद्धत बंद करा, शिक्षकांना पूर्ण वेतनश्रेणी लागू करा!

Open in Telegram
Views12,700+34%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—