📌 मुलाखतीस मुदतवाढ, पवित्र पोर्टलवर सूचना याबद्दल आजच माहिती युट्यूब च्या माध्यमातुन दिलेली https://youtu.be/WP8T5Nl3US8 आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक https://t.me/pavitraportal
Открыть в TelegramПосты канала Pavitra portal / Tait / Tet / Ctet/ Teacher
Динамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 22 ч | 5 390 |
| 25 ч | 5 550 |
- Через 24 часа5 550
- Всего сейчас5 550
Динамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 24 ч | 5 430 |
| 26 ч | 5 550 |
- Через 24 часа5 430
- Всего сейчас5 550
📌 आपले काही प्रश्न असतील तर विचारा कमेंट मध्ये,त्यावर सविस्तर व्हिडीओ बनविता येईल ,खात्रीपूर्वक माहिती दिली जाईल
Открыть в Telegram📌नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापनांसाठी सूचना 📌शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५" नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीबाबत 📌𝖏𝖔𝖎𝖓 𝖙𝖊𝖑𝖊𝖌𝖗𝖆𝖒 https://t.me/pavitraportal
Открыть в Telegram📌जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रार अर्ज / निवेदनांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत... जॉईन @pavitraportal
Открыть в Telegram📌जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रार अर्ज / निवेदनांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत...शासन निर्णय जॉईन @pavitraportal
Открыть в Telegram📌अपर आयुक्त नाशिक पवित्र पोर्टल भरती 2025 उच्च माध्यमिक शिक्षक कागदपत्र पडताळणी बाबत जॉईन @pavitraportal
Открыть в Telegramशिक्षण सेवक आणि शिक्षक यांची सेवाजोड कशी होते ? https://youtu.be/Y7EgNYS_7qw?si=uu5gX1ppt0eojDAp
Открыть в Telegram📌 नागपूर उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत 6वी ते 8वी पदवीधर शिक्षक यांना वेतनश्रेणी देण्यात यावी याबाबत चा आदेश कायम ठेवत ,महाराष्ट्र शासनाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली 📌पदवीधर उमेदवारांना नियुक्ती दिनांकापासूनच पदवीधर वेतनश्रेणी लागू.. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाची याचिका फेटाळून लावली 📌याबतचा व्हिडीओ https://www.youtube.com/live/Ho2Zcf4sVIQ?si=a82VoY-76lUf_fFe
Открыть в Telegram📌पदवीधर उमेदवारांना नियुक्ती दिनांकापासूनच पदवीधर वेतनश्रेणी लागू.. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाची याचिका फेटाळून लावली https://www.youtube.com/live/Ho2Zcf4sVIQ?si=a82VoY-76lUf_fFe
Открыть в Telegram📌 एनईपीला सहा वर्षे झाली, तरी महाराष्ट्रात शिक्षण सेवक पद्धत का सुरू आहे? आपल्या whatsapp चॅनल जॉईन होण्यासाठी लिंक👉🏻https://whatsapp.com/channel/0029VaBmjX93bbUw4ZGPpk0n 📌राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) लागू होऊन सहा वर्षे उलटली. मात्र, महाराष्ट्रात आजही शिक्षण सेवक पद्धतीच्या माध्यमातून शिक्षकांची अल्प मानधनावर नियुक्ती केली जात आहे, ही गंभीर बाब आहे. 📌शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. मग भावी पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांना केवळ ₹१६,००० ते ₹२०,००० मानधनावर काम करण्यास भाग का पाडले जात आहे? वाढती महागाई आणि वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर या मानधनात सन्मानाने जगणे शक्य आहे का? 📌सुमारे २६ वर्षांपूर्वी सुरू झालेली शिक्षण सेवक पद्धत आता बंद करण्याची वेळ आली आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करताना शिक्षकांना मात्र पूर्ण वेतन आणि सेवाविषयक हक्कांपासून वंचित ठेवणे योग्य नाही. 📌येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने पुढील निर्णय घ्यावेत : 1. शिक्षण सेवक पद्धत कायमस्वरूपी रद्द करावी. 2. पात्र शिक्षकांची नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती करावी. 3. शिक्षण सेवकांना पूर्ण वेतनश्रेणी लागू करावी. 4. शिक्षकांना समान कामासाठी सन्मानजनक वेतन व सेवाविषयक हक्क द्यावेत. 📌शिक्षकांचा सन्मान म्हणजे शिक्षणाचा सन्मान! 📌शिक्षण सेवक पद्धत बंद करा, शिक्षकांना पूर्ण वेतनश्रेणी लागू करा!
Открыть в Telegram