Account

Posts of 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©

newest first

#28296Text
Views3,260−27%vs avg
Forwards—
Reactions4
Comments—
#28295Photo

बळी! सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस माणूस. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता!! भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर!!! बळी- हिरण्यकश्यपूचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या, आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व! सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महान सम्राट, एक महान तत्ववेत्ता! या बळीचा वंश, तो बळीवंश या बळीवंशातील माणसे-आपली माणसे, आपल्या रक्तामांसाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे! ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासांवर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे. इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो!

Open in Telegram
Views6,040+36%vs avg
Forwards—
Reactions33
Comments—
#28294Photo
Views5,210+17%vs avg
Forwards—
Reactions2
Comments—
#28283Photo
Views8,550+92%vs avg
Forwards—
Reactions10
Comments—
#28280Photo
Views15,500+248%vs avg
Forwards—
Reactions196
Comments—