Посты канала 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Переслано из 𝗜𝗻𝘁𝗲𝗿𝘃𝗶𝗲𝘄 𝗠𝗮𝗱𝗲 𝗦𝗶𝗺𝗽𝗹𝗲™
✅सक्षम : High Court Clerk Interview Guidance Programme ✔️Limited Seats ✔️Enroll Now.. ✅Telegram @mpscexammantraoffice 📱WhatsApp +918983537381 http://wa.link/ihqc7n 📞Call:8983537381 ✅@MpscMadeSimple
Открыть в Telegramछत्रपती संभाजीनगर स्थित सर्व मित्र परिवारास आग्रहाचे आवाहन 🙏 निमंत्रक- धीरज पाटील चव्हाण 🙏
Открыть в TelegramПереслано из 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
⭐️MPSC जागावाढ Update⭐️ ✅आता पर्यंत संयुक्त गट (क)46/206 पैकी संवर्ग आलेले आहेत. अजून खूप संवर्ग बाकी आहेत. जागा 100% वाढतील. त्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न चालू आहेत.तुम्ही अभ्यासात कमी पडू नका.🧠 ✔️बाकी Update साठी Channel लगेच Join करा.⭐️ https://t.me/MPSCmadeSimple
Открыть в Telegramबळी! सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस माणूस. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता!! भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर!!! बळी- हिरण्यकश्यपूचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या, आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व! सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महान सम्राट, एक महान तत्ववेत्ता! या बळीचा वंश, तो बळीवंश या बळीवंशातील माणसे-आपली माणसे, आपल्या रक्तामांसाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे! ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासांवर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे. इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो!
Открыть в TelegramПереслано из 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
✅ दिवाळी निमित्त विशेष Offer...✅ ✔️Code : DIWALI ❤️@mpscexammantraoffice 🟢WhatsApp🟢 +918983537381 http://wa.link/ihqc7n ✅Android App✅ https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ✔️आपले official Channel लगेच Join करा....👇 https://t.me/MPSCmadeSimple
Открыть в Telegram🔥 राज्यसेवा Objective झाली की Combine B & C वर फोकस करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नक्कीच कमी होईल.आणि combine B, & C करणाऱ्या विध्यार्थ्यांना खूप फायदा होईल...😊💪
Открыть в Telegramसरकारला जाग आणण्यासाठी!! विश्वास जुना, Objective पुन्हा! Objective Pattern 2027 पासून लागू करण्यात यावा. वेळ - सकाळी 10 ते 12 प्रचंड संख्येने सहभागी व्हा आणि सरकार ला जाग आणूया!
Открыть в TelegramПереслано из ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™
🔥 वयोमर्यादा.. GR ✅ शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत...
Открыть в TelegramПереслано из MPSC Guidance™
मुख्यमंत्री साहेब ज्या दिवशी Objective ची अधिकृत घोषणा करतील त्या दिवशीच आमची खरी दिवाळी साजरी होणार..🎇 🪔 💥
Открыть в Telegramकाय असते शेतकऱ्यांच्या जिवाची किंमत ? १ हजार.....१० हजार.....की शून्य ? व्यवस्थेचे बळी....!
Открыть в Telegram🔴शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही.. 👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याबाबत..
Открыть в Telegramखरे गुरु असे असावेत... प्रिय, डॉ अजित काकडे सर , आपण विद्यार्थ्यांसाठी कोणतीही पर्वा न करता केसेस अंगावर घेतल्या....तन मन धन अर्पण करून आंदोलनात सक्रिय सहभागी नोंदवला.... याबद्दल सर्व सामान्य स्पर्धा परीक्षा तयारी करणारा विद्यार्थी आपला कायम ऋणी असेल... 🙏🙏🙏🙏
Открыть в TelegramПереслано из MPSC
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Открыть в Telegram