पोलिस भरती 🙏 तुमच्या एवढ्या पारदर्शक भरत्या कुणीच घेतल्या नाहीत त्रिवार मानाचा मुजरा तुम्हांला सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीने ईश्वराणे तुम्हला देश सेवेची संधी द्यावी ही प्रार्थना 🙏 असाच पारदर्शक कारभार करत राहा ह्याच शुभेच्छा 💐💐💐 जॉईन : https://t.me/mpscandolan
Open in TelegramPosts of स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
आपले संविधान, आपला अभिमान! २६ नोव्हेंबर – संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जॉईन :https://t.me/mpscandolan
Open in Telegramवसई विरार महानगरपालिका(VVCMC) सविस्तर जाहिरात एकूण - 156 पदे अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026 जॉईन :https://t.me/mpscandolan
Open in Telegramनगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. अकोट, मूर्तिजापूर, बालापूर, तेलहारा, हिवरखेड आणि पातूर नगरपालिका परिषदा आणि बार्शीच्या आस्थापनेवर गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात. एकूण - 103 पदे अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026 जॉईन :https://t.me/mpscandolan
Open in Telegramवाहने सावकाश चालवा काळजी घ्या 🙏 भावपूर्ण श्रध्दांजली ताई 💐💐💐💐 जॉईन :https://t.me/mpscandolan
Open in Telegramजिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. (नगरपालिका प्रशासन शाखा) पदभरती जाहिरात प्रसिद्ध. एकूण रिक्त:- 103 पदे. परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी:- 26-11-2026 ते 17-12-2026 परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 17- 12- 2026 जॉईन : https://t.me/mpscandolan
Open in Telegramअखेर सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मा. बाबासाहेब महापुरे सर अहिल्यानगर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश तसेच मा. महापुरे सरचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎊 स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Open in TelegramAgri वाल्यांनी संपर्क करा ✅✅ प्राधान्य परभणी जिल्ह्यातील युवक युवतींना ✅ जॉईन : https://t.me/mpscandolan
Open in TelegramRead: MPSC पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; लॅपटॉपवर ३०० प्रश्न टाईप केले अन् नवी मुंबई कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सोपवले https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-paper-leak-case-drug-inspector-exam-chargesheet-news-hand-typed-questions-sgk-96-6267950/
Open in Telegram#Update ...🔥 V राधा मॅडम समितीचा दुसऱ्या टप्प्यातील अहवाल शासन पुढे सादर...🔥 जॉईन :https://t.me/mpscandolan
Open in Telegram#MPSC औषध निरीक्षक पेपर कुठे प्रकरणी 3 हजार पानाचे आरोपपत्र दाखल.. https://youtu.be/SBgjYAENldo?si=xEOYgSaiTLoeXnA7 जॉईन : https://t.me/mpscandolan
Open in TelegramMSBTE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. फी थकबाकीमुळे हॉल तिकीट न अडवणे आणि जादा घेतलेली फी तात्काळ परत करण्याबाबत कडक आदेश; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाई होणार. सविस्तर माहितीसाठी संपूर्ण परिपत्रक नक्की वाचा.🤞 जॉईन :https://t.me/mpscandolan
Open in Telegram📌 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज परीक्षा प्रक्रियेतील व्यापक सुरक्षितता, सुधारणा आणि पारदर्शकता वाढविण्याच्या दृष्टीने गठित उच्चस्तरीय कृती दलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी भेट घेतली. यावेळी इस्रोचे माजी अध्यक्ष व कृती दलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जॉईन :https://t.me/mpscandolan
Open in Telegramवन विभागाची गट-अ ते गट-ड रिक्त पदांची माहिती मागवणे बाबत🔥🔥 जॉईन :https://t.me/mpscandolan
Open in Telegram