पोलिस भरती 🙏 तुमच्या एवढ्या पारदर्शक भरत्या कुणीच घेतल्या नाहीत त्रिवार मानाचा मुजरा तुम्हांला सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीने ईश्वराणे तुम्हला देश सेवेची संधी द्यावी ही प्रार्थना 🙏 असाच पारदर्शक कारभार करत राहा ह्याच शुभेच्छा 💐💐💐 जॉईन : https://t.me/mpscandolan
Открыть в TelegramПосты канала स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
आपले संविधान, आपला अभिमान! २६ नोव्हेंबर – संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जॉईन :https://t.me/mpscandolan
Открыть в Telegramवसई विरार महानगरपालिका(VVCMC) सविस्तर जाहिरात एकूण - 156 पदे अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026 जॉईन :https://t.me/mpscandolan
Открыть в Telegramनगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. अकोट, मूर्तिजापूर, बालापूर, तेलहारा, हिवरखेड आणि पातूर नगरपालिका परिषदा आणि बार्शीच्या आस्थापनेवर गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात. एकूण - 103 पदे अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026 जॉईन :https://t.me/mpscandolan
Открыть в Telegramवाहने सावकाश चालवा काळजी घ्या 🙏 भावपूर्ण श्रध्दांजली ताई 💐💐💐💐 जॉईन :https://t.me/mpscandolan
Открыть в Telegramजिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. (नगरपालिका प्रशासन शाखा) पदभरती जाहिरात प्रसिद्ध. एकूण रिक्त:- 103 पदे. परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी:- 26-11-2026 ते 17-12-2026 परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 17- 12- 2026 जॉईन : https://t.me/mpscandolan
Открыть в Telegramअखेर सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मा. बाबासाहेब महापुरे सर अहिल्यानगर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश तसेच मा. महापुरे सरचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎊 स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Открыть в TelegramAgri वाल्यांनी संपर्क करा ✅✅ प्राधान्य परभणी जिल्ह्यातील युवक युवतींना ✅ जॉईन : https://t.me/mpscandolan
Открыть в TelegramRead: MPSC पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; लॅपटॉपवर ३०० प्रश्न टाईप केले अन् नवी मुंबई कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सोपवले https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-paper-leak-case-drug-inspector-exam-chargesheet-news-hand-typed-questions-sgk-96-6267950/
Открыть в Telegram#Update ...🔥 V राधा मॅडम समितीचा दुसऱ्या टप्प्यातील अहवाल शासन पुढे सादर...🔥 जॉईन :https://t.me/mpscandolan
Открыть в Telegram#MPSC औषध निरीक्षक पेपर कुठे प्रकरणी 3 हजार पानाचे आरोपपत्र दाखल.. https://youtu.be/SBgjYAENldo?si=xEOYgSaiTLoeXnA7 जॉईन : https://t.me/mpscandolan
Открыть в TelegramMSBTE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. फी थकबाकीमुळे हॉल तिकीट न अडवणे आणि जादा घेतलेली फी तात्काळ परत करण्याबाबत कडक आदेश; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाई होणार. सविस्तर माहितीसाठी संपूर्ण परिपत्रक नक्की वाचा.🤞 जॉईन :https://t.me/mpscandolan
Открыть в Telegram📌 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज परीक्षा प्रक्रियेतील व्यापक सुरक्षितता, सुधारणा आणि पारदर्शकता वाढविण्याच्या दृष्टीने गठित उच्चस्तरीय कृती दलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी भेट घेतली. यावेळी इस्रोचे माजी अध्यक्ष व कृती दलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जॉईन :https://t.me/mpscandolan
Открыть в Telegramवन विभागाची गट-अ ते गट-ड रिक्त पदांची माहिती मागवणे बाबत🔥🔥 जॉईन :https://t.me/mpscandolan
Открыть в Telegram