Account

Posts of मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )

newest first

#14872Photo
Views2,350−87%vs avg
Forwards—
Reactions34
Comments—
#14867Photo
Views9,460−49%vs avg
Forwards—
Reactions22
Comments—
#14866Text

🚨 अत्यंत महत्त्वाची सूचना | सावधान...! माझे वैयक्तिक Telegram अकाउंट (@YashwantSolat) हॅक झाले असून, हॅकरने माझ्या अकाउंटचा Username देखील बदलला आहे. त्यामुळे माझ्या जुन्या अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. ⚠️ सर्वांनी विशेष काळजी घ्यावी. ▪️ माझ्या अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही मेसेजला Reply करू नका. ▪️ कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. ▪️ OTP किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका. ▪️ पैशांची मागणी केल्यास पैसे पाठवू नका. ▪️ त्या अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही सूचनांचे पालन करू नका. माझे Telegram अकाउंट पुन्हा सुरक्षितपणे सुरू होईपर्यंत सर्वांनी सतर्क राहावे. कृपया ही सूचना इतर विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवा. आपल्या सहकार्याची अपेक्षा...! आपलाच यशवंत सोलाट

Open in Telegram
Views15,100−19%vs avg
Forwards—
Reactions202
Comments—
#14864Photo
Views28,500+53%vs avg
Forwards—
Reactions45
Comments—
#14861Photo
Views28,000+50%vs avg
Forwards—
Reactions41
Comments—
#14860Photo

📚 गणित व बुद्धिमत्ता पोलीस भरती स्पेशल वर्कबुक | लेखक – डॉ. वामन गव्हाणे सर 🆘 पोलीस भरती 2027 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक! 🎮 पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी खास तयार केलेले गणित व बुद्धिमत्ता पोलीस भरती स्पेशल वर्कबुक आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध! 💘या वर्कबुकची वैशिष्ट्ये: ✅ पोलीस भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नसंच ✅ गणितातील महत्त्वपूर्ण घटकांचा सराव ✅ बुद्धिमत्ता विषयाचे विविध प्रश्नप्रकार ✅ परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न ✅ भरपूर सराव प्रश्न आणि प्रश्नसंच 📦 संपूर्ण महाराष्ट्रात पुस्तक उपलब्ध! 📞 पुस्तक मागवण्यासाठी संपर्क: 7620336914 🏛Available on amazon https://www.amazon.in/dp/B0HPYLNT3S

Open in Telegram
Views23,300+25%vs avg
Forwards—
Reactions34
Comments—
#14858Photo

📚✨ VOCAB MASTER – पुस्तक प्रकाशन ✨📚 पुणे इंग्लिश अकॅडमीचे संचालक शरद खेडकर सर यांच्या VOCAB MASTER या पुस्तकाचे आज आपल्या ऑफिसमध्ये प्रकाशन करण्यात आले. इंग्रजी शब्दसंग्रह समृद्ध करण्यासाठी VOCAB MASTER हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण संदर्भस्रोत ठरणार आहे. या पुस्तकामध्ये MPSC च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील (PYQs) Vocabulary, UPSC CDS परीक्षेतील शब्दसंग्रह तसेच S. P. Bakshi, Pal and Suri यांसारख्या दर्जेदार पुस्तकांमधील महत्त्वपूर्ण शब्दसंग्रह मराठी अर्थांसह एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. इंग्रजी शब्दसंग्रहाचा अभ्यास अधिक सोपा, सुलभ आणि परिणामकारक करणारा हा निश्चितच एक स्तुत्य प्रयत्न आहे. शरद खेडकर सरांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...! 💐

Open in Telegram
Views21,900+18%vs avg
Forwards—
Reactions61
Comments—
#14854Link preview
Views26,200+41%vs avg
Forwards—
Reactions32
Comments—
#14853Photo
Views24,200+30%vs avg
Forwards—
Reactions31
Comments—