📜 संविधान दिन – २६ नोव्हेंबर 🇮🇳 भारतीय संविधान म्हणजे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याचा, समानतेचा, न्यायाचा आणि बंधुतेचा भक्कम आधार आहे.
Открыть в TelegramПосты канала मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
Grow acadamy गट क पूर्व परीक्षा मोफत टेस्ट सिरीजचा दुसरा पेपर ठिक 11 वाजता सुरु होईल ठिकाण - मायबोली प्रबोधिनी, पुणे नवीन नाव नोंदणी सुरु आहे
Открыть в Telegram🚨📚 दुसरा पेपर..! 📚 ( गट क पूर्व परीक्षा 2026 करिता ) 📅 दिनांक : 25 नोव्हेंबर 2026 ⏰ वेळ : सकाळी 11:00 ते 12:00 ⚠️ सर्व विद्यार्थ्यांनी पेपरच्या 15 मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. 💐 सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा...! ठिकाण : मायबोली प्रबोधिनी, नवीन हॉल, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ, पुणे.
Открыть в Telegram🚨 अत्यंत महत्त्वाची सूचना | सावधान...! माझे वैयक्तिक Telegram अकाउंट (@YashwantSolat) हॅक झाले असून, हॅकरने माझ्या अकाउंटचा Username देखील बदलला आहे. त्यामुळे माझ्या जुन्या अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. ⚠️ सर्वांनी विशेष काळजी घ्यावी. ▪️ माझ्या अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही मेसेजला Reply करू नका. ▪️ कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. ▪️ OTP किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका. ▪️ पैशांची मागणी केल्यास पैसे पाठवू नका. ▪️ त्या अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही सूचनांचे पालन करू नका. माझे Telegram अकाउंट पुन्हा सुरक्षितपणे सुरू होईपर्यंत सर्वांनी सतर्क राहावे. कृपया ही सूचना इतर विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवा. आपल्या सहकार्याची अपेक्षा...! आपलाच यशवंत सोलाट
Открыть в Telegram🔥 BIG OFFER 🔥 📚 मराठी व्याकरणाच्या सर्व बॅचेसवर 70% OFF! 😍 🎟️ Coupon Code : DIWALI ✅ Mayboli Prabodhini App वरील सर्व मराठी व्याकरण बॅचेस आता तब्बल 70% OFF मध्ये उपलब्ध. 📲 आजच App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini ▶️ डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube वर सर्च करा: YASHWANT SOLAT
Открыть в Telegram🔥 BIG OFFER 🔥 📚 मराठी व्याकरणाच्या सर्व बॅचेसवर 70% OFF! 😍 🎟️ Coupon Code : DIWALI ✅ Mayboli Prabodhini App वरील सर्व मराठी व्याकरण बॅचेस आता तब्बल 70% OFF मध्ये उपलब्ध. 📲 आजच App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini ▶️ डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube वर सर्च करा: YASHWANT SOLAT
Открыть в Telegram📚 गणित व बुद्धिमत्ता पोलीस भरती स्पेशल वर्कबुक | लेखक – डॉ. वामन गव्हाणे सर 🆘 पोलीस भरती 2027 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक! 🎮 पोलीस भरती परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी खास तयार केलेले गणित व बुद्धिमत्ता पोलीस भरती स्पेशल वर्कबुक आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध! 💘या वर्कबुकची वैशिष्ट्ये: ✅ पोलीस भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नसंच ✅ गणितातील महत्त्वपूर्ण घटकांचा सराव ✅ बुद्धिमत्ता विषयाचे विविध प्रश्नप्रकार ✅ परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न ✅ भरपूर सराव प्रश्न आणि प्रश्नसंच 📦 संपूर्ण महाराष्ट्रात पुस्तक उपलब्ध! 📞 पुस्तक मागवण्यासाठी संपर्क: 7620336914 🏛Available on amazon https://www.amazon.in/dp/B0HPYLNT3S
Открыть в Telegram📚✨ VOCAB MASTER – पुस्तक प्रकाशन ✨📚 पुणे इंग्लिश अकॅडमीचे संचालक शरद खेडकर सर यांच्या VOCAB MASTER या पुस्तकाचे आज आपल्या ऑफिसमध्ये प्रकाशन करण्यात आले. इंग्रजी शब्दसंग्रह समृद्ध करण्यासाठी VOCAB MASTER हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण संदर्भस्रोत ठरणार आहे. या पुस्तकामध्ये MPSC च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील (PYQs) Vocabulary, UPSC CDS परीक्षेतील शब्दसंग्रह तसेच S. P. Bakshi, Pal and Suri यांसारख्या दर्जेदार पुस्तकांमधील महत्त्वपूर्ण शब्दसंग्रह मराठी अर्थांसह एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. इंग्रजी शब्दसंग्रहाचा अभ्यास अधिक सोपा, सुलभ आणि परिणामकारक करणारा हा निश्चितच एक स्तुत्य प्रयत्न आहे. शरद खेडकर सरांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...! 💐
Открыть в Telegram✡ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 👉एकूण संवर्ग - 27 👉 एकूण जागा - 16,717
Открыть в Telegramगट क 2026......विक्रमी जागा ✅✅ 🔥🔥🔥🔥🔥🔥 💯 💯 💯 💯 💯 गट क मध्ये add होणाऱ्या जागेबद्दल Authentic माहिती मिळेल. एकदा पाहून मग जॉईन करा 1000%Authentic brand 😎😎 आपला चॅनेल जॉईन करा व इतरांना पाठवा https://t.me/spardha_vishv https://t.me/spardha_vishv
Открыть в TelegramDecode Mpsc PYQ App ( 10,000+ प्रश्न स्पष्टीकरणासह)- मोफत उपलब्ध. मराठी व English दोन्ही भाषांमध्ये प्रश्न व स्पष्टीकरण. PYQ साठी One Stop Solution. वैशिष्ट्ये: 1. प्रत्येक प्रश्नाचे 6-7 sentence मध्ये explaination. 2. सराव पेपर प्रमाणे आयोगाचे पेपर (टाइम लावून) सोडवता येतील. पेपर submit केल्यानंतर detail analysis पाहता येईल. 3. One to one प्रश्न practice mode मध्ये सोडवता येतील. 4 .subject wise & year wise प्रश्न सोडवता येतील. 5. गरजेनुसार test creat करता येतील.(Best feature of this App) 6. रोज सकाळी GS एक test होईल.(25 प्रश्नांची) 7. संध्याकाळी CSAT ची एक test होईल (20/22 प्रश्न ; वेळ 15 मि असेल ) App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsccombine.mpsccombine Feedback: @Studentfirst2027
Открыть в Telegram📚 व्याकरण 🔠 बॅच 📄 शब्दसिद्धी 📘 सारांशमाला Workbook PDF Join Telegram: @maybolimarathi
Открыть в Telegram