Account

Posts of SP SIR

newest first

#7541Photo
Views2,420+53%vs avg
Forwards—
Reactions4
Comments—
#7538Photo

Forwarded from Subhash Pawar

🎯 MPSC संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा जानेवारी 2027 मध्ये यशाच्या दिशेने भक्कम पाऊल टाका! 🔥 राज्यव्यवस्था व पंचायतराज – Basic to Advance 📚 सुभाष पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली करा संकल्पना स्पष्ट, अभ्यास परीक्षाभिमुख आणि तयारी अधिक प्रभावी! ✅ बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये: 🔹 Basic to Advance पद्धतीने संपूर्ण विषयाचा अभ्यास 🔹 राज्यव्यवस्था व पंचायतराजवर विशेष लक्ष 🔹 परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त मार्गदर्शन 🔹 संकल्पना समजून घेऊन आत्मविश्वासाने तयारी करण्याची संधी 💰 बॅच फी: फक्त ₹1499/- ⏳ तुमचं MPSC ध्येय पुढे ढकलू नका! आजच तयारी सुरू करा आणि आपल्या यशासाठी योग्य दिशेने पाऊल टाका! 🔥 👇 आत्ताच बॅचमध्ये प्रवेश घ्या! 🔗 https://shorturl.at/9pgtO

Open in Telegram
Views6,200+292%vs avg
Forwards—
Reactions3
Comments—
#7534File

📌 1997 - MPSC उत्तर पत्रिका घोटाळा 👉 सुरुवात (१९९५-१९९६) : आयोगातील अंतर्गत संगनमताने आणि काही दलालांमार्फत छोट्या प्रमाणावर गुण बदलणे व उत्तरपत्रिका हाताळण्याचे प्रकार सुरू झाले होते. 👉 घोटाळ्याचा मुख्य काळ (१९९७-१९९९): या कालावधीत झालेल्या परीक्षांमध्ये हा गैरव्यवहार मोठ्या सिंडिकेटच्या स्वरूपात झाला: ➖ १९९७: राज्यसेवा परीक्षा (DySP पदे, लोहार बंधू प्रकरण) ➖ १९९९: PSI (पोलीस उपनिरीक्षक), STI (विक्रीकर निरीक्षक) आणि मंत्रालय सहाय्यक संवर्गातील परीक्षा 👉 घोटाळा उघडकीस येणे (२००२): २००२ मध्ये MPSC च्या तत्कालीन सचिव सीमा ढमढेरे यांनी अंतर्गत नोंदींमधील अनियमितता शोधून काढली आणि मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार नोंदवली (CR No. 33/2002). 🙏🙏🙏🙏

Open in Telegram
Views9,190+482%vs avg
Forwards—
Reactions24
Comments—
#7528File
Views5,550+251%vs avg
Forwards—
Reactions5
Comments—
#7519Text
Views3,730+136%vs avg
Forwards—
Reactions15
Comments—
#7515Photo
Views2,300+46%vs avg
Forwards—
Reactions2
Comments—