Посты канала SP SIR
Динамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 45 ч | 1 160 |
| 69 ч | 1 480 |
- Всего сейчас1 480
Динамика просмотровСкрыть динамику
Рост просмотров
Часов после публикации
Показать таблицей
| Часов после публикации | Просмотры |
|---|---|
| 0 ч | 0 |
| 45 ч | 1 160 |
| 69 ч | 1 470 |
- Всего сейчас1 470
Переслано из Subhash Pawar
नेमकेपणा ने तयारी करून घेत OUT PUT वाढवण्यासाठी उर्वरित 50 दिवसांमध्ये ही बॅच व्यवस्थित कव्हर करून घेतली जाणार आहे.. तांत्रिक (Technical ) आणि नॉन टेकनिकल MPSC ची तयारी करणाऱ्या मित्र मंडळीना नक्की सांगा.. या Batch मधे ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील असणार आहे.. लिंक -https://shorturl.at/jCsmK Youtube -https://youtube.com/live/9P5pOc6R8sM उमेश कुदळे 🙏
Открыть в TelegramПереслано из Subhash Pawar
🎯 MPSC संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा जानेवारी 2027 मध्ये यशाच्या दिशेने भक्कम पाऊल टाका! 🔥 राज्यव्यवस्था व पंचायतराज – Basic to Advance 📚 सुभाष पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली करा संकल्पना स्पष्ट, अभ्यास परीक्षाभिमुख आणि तयारी अधिक प्रभावी! ✅ बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये: 🔹 Basic to Advance पद्धतीने संपूर्ण विषयाचा अभ्यास 🔹 राज्यव्यवस्था व पंचायतराजवर विशेष लक्ष 🔹 परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त मार्गदर्शन 🔹 संकल्पना समजून घेऊन आत्मविश्वासाने तयारी करण्याची संधी 💰 बॅच फी: फक्त ₹1499/- ⏳ तुमचं MPSC ध्येय पुढे ढकलू नका! आजच तयारी सुरू करा आणि आपल्या यशासाठी योग्य दिशेने पाऊल टाका! 🔥 👇 आत्ताच बॅचमध्ये प्रवेश घ्या! 🔗 https://shorturl.at/9pgtO
Открыть в Telegram📌 1997 - MPSC उत्तर पत्रिका घोटाळा 👉 सुरुवात (१९९५-१९९६) : आयोगातील अंतर्गत संगनमताने आणि काही दलालांमार्फत छोट्या प्रमाणावर गुण बदलणे व उत्तरपत्रिका हाताळण्याचे प्रकार सुरू झाले होते. 👉 घोटाळ्याचा मुख्य काळ (१९९७-१९९९): या कालावधीत झालेल्या परीक्षांमध्ये हा गैरव्यवहार मोठ्या सिंडिकेटच्या स्वरूपात झाला: ➖ १९९७: राज्यसेवा परीक्षा (DySP पदे, लोहार बंधू प्रकरण) ➖ १९९९: PSI (पोलीस उपनिरीक्षक), STI (विक्रीकर निरीक्षक) आणि मंत्रालय सहाय्यक संवर्गातील परीक्षा 👉 घोटाळा उघडकीस येणे (२००२): २००२ मध्ये MPSC च्या तत्कालीन सचिव सीमा ढमढेरे यांनी अंतर्गत नोंदींमधील अनियमितता शोधून काढली आणि मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार नोंदवली (CR No. 33/2002). 🙏🙏🙏🙏
Открыть в Telegram📌 सैन्यदलातून अग्निवीर म्हणून सेवा समाप्तीनंतर राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त गणवेशधारी गट-क संवर्गात पुनर्नियुक्ती देण्याकरिता समितीचे गठन करण्याबाबत...
Открыть в Telegram✅ MPSC_AMVI_Mains_2020 👉 Topic :- Manufacturing Processes (Answers with explanation)
Открыть в Telegramएक नवीन बातमी समोर येत आहे उमेदवारांच्या प्रोफाईल मध्ये दोन प्रकारचे पत्ते असतात.... एक कायमचा पत्ता आणि एक सध्याचा पत्ता..... ज्यांचा कायमचा पत्ता वेगळा आहे..... जॉब वेगळ्या ठिकाणी, अभ्यासाला वेगळ्या ठिकाणी....... परंतु सध्याचा पत्ता नंदुरबार दाखवून परीक्षेचे सेंटर नंदुरबार दिले आहे, असे किती जण आहे याचा तपास होणे गरजेचे आहे
Открыть в Telegram✅ मुंबईचे नगरपाल (शेरीफ) कार्यालय :- 👉बेलीफ व लिपिक (गट क) - 2026 ✅ हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे..... ✅परीक्षा वेळ व स्वरूप :- 👉 एकाच दिवशी दोन पेपर 👉 गट ब/क मुख्य परीक्षेसारखं 👉 No पूर्व परीक्षा
Открыть в Telegram