भेटुयात उद्या पासून, पुढील 6 आठवडे - 6 टेस्ट पेपर - 600 प्रश्न - 3600 ऑप्शन्स विश्लेषणासहीत 🤞 राहिलेल्या विद्यार्थांनी आपले प्रवेश करून घ्यावेत: rayattest.in
Open in TelegramPosts of Kedar Barole
विद्यार्थी आग्रहास्तव रयत प्रबोधिनीची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज या रविवार पासून 'नांदेड' मध्ये होणार आहे.. पेपरची वेळ सकाळी 11-12.. विद्यार्थी गंभीर तर रयत पण खंबीर.. प्रवेश ऑनलाईन आहेत : rayattest.in धन्यवाद उमेश कुदळे रयत प्रबोधिनी 🙏
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 7 h | 1,360 |
| 26 h | 4,010 |
- After 6 hours1,360
- After 24 hours4,010
- Total to date4,010
गट क पूर्व परीक्षा 2026 मधील 16000+ पदांसाठी तयारी करत असाल तर ही संधी नक्की सोडू नका... अवघ्या २२ लेक्चर मध्ये सामान्य विज्ञान (General Science) सारखा महत्वाचा आणि १५ मार्क घेऊन देणारा विषय परिपूर्ण पद्धतीने करण्यासाठी आपली रयत प्रबोधिनी च्या official app वरील बॅच जॉइन करा. वैशिष्ट्ये: १) आयोगाच्या PYQ ला अनुसरून मुद्देसूद गरजेचे टॉपिक कव्हरेज. २) दोन्ही भाषांतील लेक्चर (Bilingual). ३) सर्वात महत्वाचे - दोन्ही भाषेतील स्वतंत्र नोट्स (मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतील ६० ते ७० पानांची नोट्स) शुल्क - फक्त ३९९ रुपये लिंक - https://awtbs.courses.store/922524
Open in Telegramसामान्य विज्ञान विषयाची भीती वाटते?? मग खास तुमच्यासाठी जर तुम्ही गट ब आणि गट क पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर आजच हे पुस्तक खरेदी करा… अगदी मोजक्याच १५० पानांमध्ये पूर्ण मार्कांची खात्री देणारे हे पुस्तक आपल्या अभ्यासात ठेवण्यास विसरू नका… लिंक - rayatbooks.org
Open in Telegram🚨 16,000+ जागा… पण तुमची तयारी किती पक्की? 🎯🔥 📚 MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 अभ्यास तर सगळेच करतात… पण परीक्षेत बाजी मारण्यासाठी गरज आहे योग्य सरावाची आणि अचूक रणनीतीची! 💯 🏆 रयत प्रबोधिनी COMPREHENSIVE TEST SERIES 2026 📅 रविवार, 29 नोव्हेंबरपासून सुरू! ✅ आयोगाच्या दर्जानुसार दर्जेदार प्रश्नपत्रिका ✅ तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी उपयुक्त ✅ Online आणि Offline दोन्ही सुविधा ✅ महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये परीक्षा केंद्रे 📍 पुणे | सातारा | सांगली | कोल्हापूर | नाशिक | ठाणे | नागपूर | इतर केंद्रे 🔥 फक्त अभ्यास करून थांबू नका… परीक्षेआधीच स्वतःची तयारी तपासा! 🌐 आजच प्रवेश निश्चित करा: rayattest.in 📞 9216950101 / 9216950303 💬 कमेंटमध्ये TEST लिहा आणि प्रवेशाची माहिती मिळवा! 🚀 तयारीची खरी चाचणी… रयतच्या टेस्ट सिरीजसोबत! रयत म्हणजे RESULT! ❤️
Open in TelegramDMER, स्थापत्य अभियांत्रिकी, कृषी सहाय्यक किंवा इतर अतांत्रिक पदांसाठी गट क पूर्व परीक्षेची तयारी करताय का? मग सामान्य विज्ञान या १५ मरणाच्या विषयात कमीत कमी कालावधीत १२+ मार्क्स काढण्यासाठी नक्की प्रयत्न केले पाहिजे.. - मोजकेच topic - ८६ पानांची कलरफुल नोट्स - २२-२५ लेक्चर्स - १२+ मार्कांची खात्री कमी वेळेत जास्त काम करून घेणारी ही बॅच करायला नक्की विसरू नका. फिस - फक्त ३९९ रुपये लिंक - https://shorturl.at/MEeiG
Open in Telegramसामान्य विज्ञान Basic to advance बॅच 2 विद्यार्थी मित्रांच्या मागणीनुसार आपली बेसिक ते अँडव्हान्स बॅच नव्याने सुरू करण्यात येत आहे. या बॅच मध्ये लाईव्ह तसेच रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर्स पाहायला मिळतील. तसेच या बॅच सोबत आपल्याला घरपोच HANDBOOK नावाचे आपले पुस्तक विनाशुल्क उपलब्ध होईल. गट क पूर्व परीक्षा 2026 पूर्वी सामान्य विज्ञान विषय संपूर्ण अकलनासहित समजून घेण्यासाठी नक्की बॅच जॉइन करा... कोर्स लिंक - https://awtbs.courses.store/922822 बॅच ची सुरुवात - 20 नोव्हेंबर 2026 पासून
Open in TelegramDMER, स्थापत्य अभियांत्रिकी, कृषी सहाय्यक किंवा इतर अतांत्रिक पदांसाठी गट क पूर्व परीक्षेची तयारी करताय का? मग सामान्य विज्ञान या १५ मरणाच्या विषयात कमीत कमी कालावधीत १२+ मार्क्स काढण्यासाठी नक्की प्रयत्न केले पाहिजे.. - मोजकेच topic - ८६ पानांची कलरफुल नोट्स - २२-२५ लेक्चर्स - १२+ मार्कांची खात्री कमी वेळेत जास्त काम करून घेणारी ही बॅच करायला नक्की विसरू नका. फिस - फक्त ३९९ रुपये लिंक - https://shorturl.at/MEeiG
Open in Telegramगट क पूर्व परीक्षा 2026 मधील technical आणि non technical पदांसाठी तयारी करताय? मग या परीक्षेत अनन्यसाधारण महत्व असलेल्या सामान्य विज्ञान विषयाची तयारी करणे फार महत्वाचे आहे. हा विषय का महत्वाचा आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तो कोणत्या पद्धतीने केला पाहिजे यासाठी भेटुयात youtube वर... उद्या सकाळी ठीक - ११ वाजता लिंक - https://youtube.com/live/DWl_yEcMv24?feature=share
Open in Telegramचालू घडामोडी खूप वाचल्या. आता वेळ आहे प्रश्न सोडवण्याची ! MPSC परीक्षेच्या तयारीत चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पण केवळ चालू घडामोडी वाचून उपयोग नाही, तर त्यावर आधारित प्रश्न सोडवण्याचा सरावही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सरावासाठी रयत प्रबोधिनी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ‘रयत दर्पण सराव प्रश्नसंच बॅच’ 🔥 बॅचची वैशिष्ट्ये - 1000+ चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्न. - दर्पणची पहिल्या आवृत्तीची PDF मिळेल. - सर्व प्रश्नांचे ‘Detailed Explanation’ - आवश्यक ठिकाणी GS चे Linkage - महत्त्वाच्या टॉपिकसाठी परीक्षाभिमुख Predictions कोर्सची लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/914057/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
Open in Telegramदिवाळीची सुट्टी संपवून पुन्हा एकदा येत्या काळात होत असलेल्या परीक्षांच्या तयारी आपण सुरू केली असेल. या टप्प्यामध्ये रयत प्रबोधिनी च्या अभ्यासातील महत्वाच्या उपक्रमांसाठी, RMP 8.0, You Tube लेक्चर्स आणि नोट्स साठी रयत प्रबोधिनीचा पुढील चॅनेल नक्की जॉइन करा : https://t.me/rayatprabodhinipune
Open in Telegramनमस्कार विद्यार्थीमित्रांनो , 🙏 या व्हिडिओमध्ये *कृषी सेवक/ सहाय्यक कृषी अधिकारी* (AAO – Assistant Agriculture Officer) या पदापर्यंतच्या करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 📌 *व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे:* • निवड प्रक्रिया (Selection Process) • वेतनश्रेणी (Salary Structure) • नियुक्ती प्रक्रिया (Appointment) • बदली प्रक्रिया (Transfer) • पदोन्नतीच्या संधी (Promotion) विशेषतः कृषी सेवक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पुढील पदोन्नतीच्या संधी आणि कृषी विभागातील करिअरचा प्रवास कसा असतो, हे समजावून सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या नियमित सरावासाठी Daily 15 Questions Initiative सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत दररोज 15 महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवून विद्यार्थी स्वतःच्या तयारीचे मूल्यमापन करू शकतील. कृषी सेवक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल. धन्यवाद! 🙏 Link- https://youtu.be/lqr_Guv_pVk?si=mV8Gz781FhSQPg44
Open in Telegramआपल्या सामान्य विज्ञान विषयाच्या सर्व कोर्सेस वर दिवाळी निमित्त ५०% सूट राहिल... ही ऑफर केवळ मर्यादित कालावधी साठी असणार आहे... धन्यवाद 🙏
Open in Telegramनमस्कार दिवाळी निमित्त रयत प्रबोधिनी च्या सर्व बॅचेस वर 50% सूट देण्यात आली आहे... नक्की या ऑफर चा फायदा घ्या... दिवाळीच्या आपल्याला सर्वांना खूप शुभेच्छा..
Open in Telegramरयत प्रबोधिनी च्या अभ्यासातील महत्वाच्या उपक्रमांसाठी, RMP 8.0, You Tube लेक्चर्स आणि नोट्स साठी रयत प्रबोधिनीचा पुढील चॅनेल नक्की जॉइन करा : https://t.me/rayatprabodhinipune
Open in Telegramनमस्कार आजपासून आपला सामान्य विज्ञान विषयाचा रिव्हिजन मेंटरशिप प्रोग्राम सुरू होतोय... यात आपण बेसिक ते अँडव्हान्स या पद्धतीने आयोगाला आवश्यक असलेल्या मुद्द्यांची तयारी करणार आहोत... त्याचा पेपर आपल्याला खालील दिलेल्या कोर्स लिंक वर केवळ १ रुपया किंवा ११ रुपये या शुल्कात मिळून जाईल. त्याचबरोबर त्याच्यावर लाईव्ह चर्चा सत्र दुपारी ४ वाजता सुरू होईल... नक्की जॉइन करा.. Link- https://awtbs.courses.store/894960 केदार बारोळे
Open in Telegramआपण किंवा आपले मित्र मैत्रीण जर कोतवाल भरतीची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी, रयत सरळसेवा भरती अँप वर रोज 1 रुपयांमध्ये नवीन बॅच सुरू करत आहोत👆 कोतवाल भरतीच्या अधिक माहितीसाठी रयत प्रबोधिनीचा रयत सरळसेवा टेलिग्राम चॅनेल नक्की जॉइन करून ठेवा. https://t.me/rayatsaralseva
Open in Telegramनमस्कार काल तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला लेक्चर घेता आले नाही... आज भेटुयात गट क पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयाच्या तयारीची दिशा समजून घेण्यासाठी... त्याचबरोबर RMP program 8.0 मध्ये विज्ञान विषय कसा होणार आहे यावर चर्चा करूयात... वेळ - सकाळी 11.15 मिनिटांनी लिंक - https://youtube.com/live/2vJBrMZo2jw?feature=share धन्यवाद
Open in Telegram