भेटुयात उद्या पासून, पुढील 6 आठवडे - 6 टेस्ट पेपर - 600 प्रश्न - 3600 ऑप्शन्स विश्लेषणासहीत 🤞 राहिलेल्या विद्यार्थांनी आपले प्रवेश करून घ्यावेत: rayattest.in
Open in Telegram
Kedar Barole
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यासचा दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच आपली प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी सुद्धा महत्वाची असते. माझ्यासोबत कंटेंट+ प्लॅनिंग + प्रॅक्टिस आशा तीन बाजूने आपण तयारी करणार आहात याची खात्री ठेवा👍 संपर्क- 8484920407
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Nov 9, 2026 | 16,267 |
| Nov 11, 2026 | 15,900 |
| Nov 12, 2026 | 16,000 |
| Nov 14, 2026 | 15,600 |
| Nov 18, 2026 | 11,600 |
| Nov 19, 2026 | 11,200 |
| Nov 20, 2026 | 10,800 |
| Nov 21, 2026 | 9,670 |
| Nov 23, 2026 | 8,840 |
| Nov 24, 2026 | 7,340 |
| Nov 27, 2026 | 4,010 |
| Nov 28, 2026 | 2,040 |
Most viewed this month
- 01Views17.3KForwards—Reactions30Comments—
- 02Views17.1KForwards—Reactions26Comments—
- 03Views16KForwards—Reactions51Comments—
- 04Views15.9KForwards—Reactions33Comments—
Latest posts
विद्यार्थी आग्रहास्तव रयत प्रबोधिनीची पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज या रविवार पासून 'नांदेड' मध्ये होणार आहे.. पेपरची वेळ सकाळी 11-12.. विद्यार्थी गंभीर तर रयत पण खंबीर.. प्रवेश ऑनलाईन आहेत : rayattest.in धन्यवाद उमेश कुदळे रयत प्रबोधिनी 🙏
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 7 h | 1,360 |
| 26 h | 4,010 |
- After 6 hours1,360
- After 24 hours4,010
- Total to date4,010
गट क पूर्व परीक्षा 2026 मधील 16000+ पदांसाठी तयारी करत असाल तर ही संधी नक्की सोडू नका... अवघ्या २२ लेक्चर मध्ये सामान्य विज्ञान (General Science) सारखा महत्वाचा आणि १५ मार्क घेऊन देणारा विषय परिपूर्ण पद्धतीने करण्यासाठी आपली रयत प्रबोधिनी च्या official app वरील बॅच जॉइन करा. वैशिष्ट्ये: १) आयोगाच्या PYQ ला अनुसरून मुद्देसूद गरजेचे टॉपिक कव्हरेज. २) दोन्ही भाषांतील लेक्चर (Bilingual). ३) सर्वात महत्वाचे - दोन्ही भाषेतील स्वतंत्र नोट्स (मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतील ६० ते ७० पानांची नोट्स) शुल्क - फक्त ३९९ रुपये लिंक - https://awtbs.courses.store/922524
Open in Telegramसामान्य विज्ञान विषयाची भीती वाटते?? मग खास तुमच्यासाठी जर तुम्ही गट ब आणि गट क पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर आजच हे पुस्तक खरेदी करा… अगदी मोजक्याच १५० पानांमध्ये पूर्ण मार्कांची खात्री देणारे हे पुस्तक आपल्या अभ्यासात ठेवण्यास विसरू नका… लिंक - rayatbooks.org
Open in Telegram🚨 16,000+ जागा… पण तुमची तयारी किती पक्की? 🎯🔥 📚 MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 अभ्यास तर सगळेच करतात… पण परीक्षेत बाजी मारण्यासाठी गरज आहे योग्य सरावाची आणि अचूक रणनीतीची! 💯 🏆 रयत प्रबोधिनी COMPREHENSIVE TEST SERIES 2026 📅 रविवार, 29 नोव्हेंबरपासून सुरू! ✅ आयोगाच्या दर्जानुसार दर्जेदार प्रश्नपत्रिका ✅ तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी उपयुक्त ✅ Online आणि Offline दोन्ही सुविधा ✅ महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये परीक्षा केंद्रे 📍 पुणे | सातारा | सांगली | कोल्हापूर | नाशिक | ठाणे | नागपूर | इतर केंद्रे 🔥 फक्त अभ्यास करून थांबू नका… परीक्षेआधीच स्वतःची तयारी तपासा! 🌐 आजच प्रवेश निश्चित करा: rayattest.in 📞 9216950101 / 9216950303 💬 कमेंटमध्ये TEST लिहा आणि प्रवेशाची माहिती मिळवा! 🚀 तयारीची खरी चाचणी… रयतच्या टेस्ट सिरीजसोबत! रयत म्हणजे RESULT! ❤️
Open in TelegramDMER, स्थापत्य अभियांत्रिकी, कृषी सहाय्यक किंवा इतर अतांत्रिक पदांसाठी गट क पूर्व परीक्षेची तयारी करताय का? मग सामान्य विज्ञान या १५ मरणाच्या विषयात कमीत कमी कालावधीत १२+ मार्क्स काढण्यासाठी नक्की प्रयत्न केले पाहिजे.. - मोजकेच topic - ८६ पानांची कलरफुल नोट्स - २२-२५ लेक्चर्स - १२+ मार्कांची खात्री कमी वेळेत जास्त काम करून घेणारी ही बॅच करायला नक्की विसरू नका. फिस - फक्त ३९९ रुपये लिंक - https://shorturl.at/MEeiG
Open in Telegramसामान्य विज्ञान Basic to advance बॅच 2 विद्यार्थी मित्रांच्या मागणीनुसार आपली बेसिक ते अँडव्हान्स बॅच नव्याने सुरू करण्यात येत आहे. या बॅच मध्ये लाईव्ह तसेच रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर्स पाहायला मिळतील. तसेच या बॅच सोबत आपल्याला घरपोच HANDBOOK नावाचे आपले पुस्तक विनाशुल्क उपलब्ध होईल. गट क पूर्व परीक्षा 2026 पूर्वी सामान्य विज्ञान विषय संपूर्ण अकलनासहित समजून घेण्यासाठी नक्की बॅच जॉइन करा... कोर्स लिंक - https://awtbs.courses.store/922822 बॅच ची सुरुवात - 20 नोव्हेंबर 2026 पासून
Open in TelegramDMER, स्थापत्य अभियांत्रिकी, कृषी सहाय्यक किंवा इतर अतांत्रिक पदांसाठी गट क पूर्व परीक्षेची तयारी करताय का? मग सामान्य विज्ञान या १५ मरणाच्या विषयात कमीत कमी कालावधीत १२+ मार्क्स काढण्यासाठी नक्की प्रयत्न केले पाहिजे.. - मोजकेच topic - ८६ पानांची कलरफुल नोट्स - २२-२५ लेक्चर्स - १२+ मार्कांची खात्री कमी वेळेत जास्त काम करून घेणारी ही बॅच करायला नक्की विसरू नका. फिस - फक्त ३९९ रुपये लिंक - https://shorturl.at/MEeiG
Open in Telegramगट क पूर्व परीक्षा 2026 मधील technical आणि non technical पदांसाठी तयारी करताय? मग या परीक्षेत अनन्यसाधारण महत्व असलेल्या सामान्य विज्ञान विषयाची तयारी करणे फार महत्वाचे आहे. हा विषय का महत्वाचा आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तो कोणत्या पद्धतीने केला पाहिजे यासाठी भेटुयात youtube वर... उद्या सकाळी ठीक - ११ वाजता लिंक - https://youtube.com/live/DWl_yEcMv24?feature=share
Open in Telegramचालू घडामोडी खूप वाचल्या. आता वेळ आहे प्रश्न सोडवण्याची ! MPSC परीक्षेच्या तयारीत चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पण केवळ चालू घडामोडी वाचून उपयोग नाही, तर त्यावर आधारित प्रश्न सोडवण्याचा सरावही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सरावासाठी रयत प्रबोधिनी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ‘रयत दर्पण सराव प्रश्नसंच बॅच’ 🔥 बॅचची वैशिष्ट्ये - 1000+ चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्न. - दर्पणची पहिल्या आवृत्तीची PDF मिळेल. - सर्व प्रश्नांचे ‘Detailed Explanation’ - आवश्यक ठिकाणी GS चे Linkage - महत्त्वाच्या टॉपिकसाठी परीक्षाभिमुख Predictions कोर्सची लिंक - https://awtbs.on-app.in/app/oc/914057/awtbs?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
Open in TelegramConnections
Similar channels
🎯ગણિત અને રીઝનિંગ 🎯@ganitreasoningmathsEducation23.9K
CBSE Class 9 10 11 12 Notes CUET@cbse_class_9_10_11_12_cuet_notesEducation24K
𝐌𝖺𝗁𝖺𝗋𝖺𝗃𝖺 𝐒𝗎𝗋𝖺𝗃𝗆𝖺𝗅 𝐁𝗋𝗂𝗃 𝐔𝗇𝗂𝗏𝖾𝗋𝗌𝗂𝗍𝗒 𝐁𝗁𝖺𝗋𝗍𝗉𝗎𝗋@msbueductionnewsrajasthanEducation24.1K
🚨𝗙𝗨𝗧𝗨𝗥𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 🚨@futurempsc1Education24.1K
𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™@mpscmadesimpleEducation23.4K
Study with Mayank@studywithmayank_officialEducation23.4K
📚📘Pratap classes✍✍@pratap_classesEducation23.3K
Chemistry Short Notes IIT JEE NEET@chemistry_short_notes_neetEducation24.4K