
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही... Admin : @Ni3_Ahirrao Join Now👇 @Dhadpadnarya_Tarunaisathi
Most viewed this month
- 01Views1.55KForwards—Reactions2Comments—
- 02Views1.53KForwards—Reactions—Comments—
- 03Views1.35KForwards—Reactions—Comments—
- 04Views1.24KForwards—Reactions16Comments—
Latest posts
आजकाल रस्त्यानं चालताना काही खटकले तरीही कोणाला काही बोलू वाटत नाही. लोकं खुश शॉर्ट टेंपर झाले आहेत, लगेच हमरी-तुमरीवर येतात. त्यात कसला धाक उरला नाही. समोरचा चूक आणि आपण बरोबर असलो तरीही दुर्लक्ष करून पुढे निघणे. बातम्या वाचून तर आपण अशा वातावरणात जगत आहोत याचीच काळजी वाटते.
Open in Telegramतुकाराम ओंबाळे यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण. 🙏🏽 ज्यांना आठवत नसेल त्यांच्यासाठीः हातात केवळ लाठी असताना ओंबाळे यांनी स्वतःला कसाबवर झोकून दिलं. त्यामुळं कसाबला इतर पोलिसांवर गोळ्या झाडता आल्या नाहीत, तो जिवंत पकडला गेला, आणि पाकिस्तानचा हात जगासमोर आला.
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 421 |
| 4 h | 1,160 |
- After 1 hour421
- Total to date1,160
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 511 |
| 4 h | 1,230 |
- After 1 hour511
- Total to date1,230
हळू हळू समजत आहे... आपण काय गमावून बसलो आहे! पुण्याचे पालकमंत्री 💔 #अजितदादा #AjitPawar
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 511 |
| 4 h | 1,230 |
- After 1 hour511
- Total to date1,230
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 541 |
| 4 h | 1,230 |
- After 1 hour541
- Total to date1,230
पुण्यात राहणं म्हणजे रोज एक नवीन ॲडव्हेंचर झालंय! घरातून बाहेर पडताना गाडीची चावी, हेल्मेट, इन्शुरन्स आणि देवाचं नाव घेऊनच निघावं लागतं. कधी ट्रकची भीती, कधी ट्रॅफिकची, तर कधी रस्त्यावरच्या दादागिरीची! आता पुण्यात सुरक्षित पोहोचणं हाच दिवसाचा सर्वात मोठा विजय झाला आहे. 🙏
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 559 |
| 4 h | 1,240 |
- After 1 hour559
- Total to date1,240
पुण्यात राहणाऱ्या सगळ्या मित्र मैत्रीणांना एकच सांगावसं वाटतं.. तुमचं रोजचं जगणं धोक्यात आहे.. कधी ट्रँफिकमध्ये बाजूचा एखादा ट्रक किंवा टीपर तुमच्या अंगावर पडू शकतो, नायतर एखादा पाठीमागनं चढवू शकतो.. एखादा माथेफिरू कधीही तुमच्यावर कोयत्याने हल्ला करु शकतो सावध राहा काळजी घ्या... विशेषतः बाहेर गावाहून रोजगारासाठी, शिक्षणासाठी व स्पर्धा परीक्षा करण्यासाठी आलेले विद्यार्थी/नी...
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 568 |
| 4 h | 1,240 |
- After 1 hour568
- Total to date1,240
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 241 |
| 3 h | 1,050 |
| 6 h | 1,550 |
- After 1 hour241
- After 6 hours1,550
- Total to date1,550
Connections
Similar channels
🔥75000 मेगा भरती🔥@megabharti_75000Career53.9K
𝐏𝐫𝐞𝐦 𝐌𝐚𝐧𝐝𝐢𝐫 💕@prem_mandir_143Quotes33K
मोहब्बत शायरी@shayri_2linerQuotes33.8K
🕯ಬದುಕಲು ಕಲಿಯಿರಿ🕯@badukalukaliyiriQuotes22.6K
Quotes for UPSC@quotesforupscQuotes19.4K
Best Status Video ❤️@love_sayingsQuotes13.6K
तस्वीरें बोलती हैं।😇@speaks_picturesQuotes13.4K
Voice Of Telugu 📻@voiceofteluguQuotes11.1K
Mentions
🔥75000 मेगा भरती🔥@megabharti_750003 reposts