Кабинет

Посты канала BN ACADEMY Official 🇮🇳

сначала новые

#14170Превью ссылки
Просмотры362−76%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#14169Текст
Просмотры554−63%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#14168Текст

.........📚शब्दार्थ कट्टा📚............ ♦️समानार्थी शब्द♦️ आश्चर्य: नवल, विस्मय, अचंबा खुशी: संतोष, समाधान, आनंद, प्रसन्नता, हर्ष, उल्हास, उत्साह ♦️विरुद्धार्थी शब्द♦️ लक्ष्मीपुत्र x दरिद्री लोभ x निर्लोभ ♦️म्हणी♦️ आंधळी पाण्याला गेली नि घागर फोडून घरी आली: अडाणी माणसाला सांगितलेल्या कामाचा चुथडाच होणार असतो. आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत: माणसाला योग्य त्या ठिकाणीच मान मिळतो. ♦️वाक्प्रचार♦️ सतीचे वाण घेणे: अत्यंत अवघड काम करण्याचा निश्चय करणे. सुंबाल्या करणे: पळून जाणे. ♦️शब्दसमूहाबद्दल एक शब्द♦️ पैरण: सैल सदरा प्रभावळ: मोठ्या लोकांच्या सभोवती नेहमी असणारे लोक ♦️एकाच शब्दाचे अनेक अर्थ♦️ अमल: शुद्ध, स्वच्छ, खडीसाखर, ताबा, शिकेकाई, अधिकार, न मळलेले अभंग: भंग न पावलेले, सलग, मराठी साहित्यातील एक काव्यप्रकार ♦️आलंकारिक शब्द♦️ गतानुगतिक: अज्ञानाने रूढी अनुसरणारा गप्पीदास: निव्वळ थापा व गप्पा मारणारा मनुष्य ♦️शुद्ध शब्द♦️ उच्चांक, नीचांक, दुरवस्था, पाश्चिमात्य, पाश्चात्त्य https://t.me/AmolPatilMarathi

Открыть в Telegram
Просмотры746−50%к среднему
Пересылки—
Реакции4
Комментарии—
#14167Текст

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   🔷 बुधवार, 25 नोव्हेंबर 2026 🔷 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔶 ऑफलाईन बॅच क्र. : 93 व 94 🔷 ऑनलाईन बॅच क्र.  : 8 व 10 🔶 वेळ : दुपारी 2 : 00 ते 5 : 00 🔷 विषय : मराठी 🔶 घटक : शब्दविचार 🔷 उपघटक : शब्दशक्ती 🔶 मार्गदर्शक : अमोल पाटील ☘☘☘☘☘☘☘☘☘☘ 🔷 ऑफलाईन बॅच क्रमांक : 95 🔶 ऑनलाईन बॅच क्रमांक : 12 🔷 वेळ : सकाळी 10 : 00 ते 12 : 30 🔶 Lecture क्रमांक : 3 🔷 विषय : मराठी 🔶 घटक : वर्णविचार 🔷 उपघटक : लिपी, भाषा, व्याकरण ( भाग 2 ) 🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 🔷 बॅचचे नाव : PAPER - WISE ANALYSIS BATCH 🔶 वेळ : रात्री 8 : 30 ते 10 : 00 🔷 lecture क्रमांक : 3 🔶 विषय मराठी 🔷 घटक : राज्यसेवा मुख्य परीक्षा 🔶 उपघटक : 20 जानेवारी 2024 🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Открыть в Telegram
Просмотры801−46%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#14166Текст

.........📚शब्दार्थ कट्टा📚............ ♦️समानार्थी शब्द♦️ तलवार: खड्ग, समशेर, फिरंग तस्वीर: छबी, प्रतिमा, चित्र ♦️विरुद्धार्थी शब्द♦️ शुक्लपक्ष, शुद्धपक्ष x कृष्णपक्ष, वद्यपक्ष शेष x निःशेष ♦️म्हणी♦️ असंगाशी संग प्राणांशी गाठ: अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गमावण्याची पाळी येते. असतील शिते, तर जमतील भूते: जवळ पैसा असेल तोपर्यंत सगळे गोळा होतात. ♦️वाक्प्रचार♦️ घोड्यावर बसून येणे: खूप घाई करणे. घोरपड आणणे: संकटात, पेचात लोटणे. ♦️शब्दसमूहाबद्दल एक शब्द♦️ द्रष्टा: साक्षात्कार झालेला, भविष्यकाळाचा वेध घेणारा दिसामाजी: दररोज ♦️एकाच शब्दाचे अनेक अर्थ♦️ अंमल: कैफ, नशा, वेळ, काळ, अधिकार, सत्ता अंबर: आकाश, वस्त्र, एक सुगंधी द्रव्य, कोठार ♦️आलंकारिक शब्द♦️ पाप्याचे पितर: रोडका, सडपातळ दुबळा मनुष्य पिंडीवरील विंचू: थोराच्या आश्रयाने राहणारा दुष्ट ♦️शुद्ध शब्द♦️ शरच्चंद्र, शार्दूलविक्रीडित, शुश्रूषा, शड्:ख, शीर्षक https://t.me/AmolPatilMarathi

Открыть в Telegram
Просмотры957−36%к среднему
Пересылки—
Реакции2
Комментарии—
#14163Текст

.........📚शब्दार्थ कट्टा📚............ ♦️समानार्थी शब्द♦️ झाड: वृक्ष, तरू, द्रुम, पादप, गुल्म, अगम, शाखी, विटप वेल: लता, वल्लरी, लतिका, वेली, वल्ली ♦️विरुद्धार्थी शब्द♦️ कृतज्ञ x कृतघ्न कृपण, कंजूष x उदार ♦️म्हणी♦️ नगाऱ्यापुढे तुणतुणे: मोठी कामे करता करता किरकोळ कामांकडे लक्ष दिले जात नाही. न मागे तयाची रमा होय दासी: जो मनुष्य याचना करीत नसतो लक्ष्मी त्याच्याकडे चालत येते. ♦️वाक्प्रचार♦️ फाटे फोडणे: चालू कामात नसत्या अडचणी आणणे. फारकत घेणे: अलग होणे, संबंध तोडणे. ♦️शब्दसमूहाबद्दल एक शब्द♦️ अल्पजीवी / अल्पायुषी: कमी वेळ टिकणारा कमी आयुष्य असणारा. अल्पसंतुष्ट: थोडक्यात समाधान मानणारा. ♦️एकाच शब्दाचे अनेक अर्थ♦️ अवकाश: अवधी, वेळ, सवड, रिकामी जागा, भेद, विलंब, सामर्थ्य, अकाल, उशीर, वाईट वेळ, पुष्कळ, पोटभर, आकाश अवसान: अंत, मृत्यू, नाश, खंड, तहकुबी, धैर्य, शक्ती, संधी, प्रसंग, खोटा डौल, समाप्ती, विराम, हिंमत ♦️आलंकारिक शब्द♦️ घाशीराम कोतवाल: अन्यायी माणूस घेलाशेट: जरासा बावळट माणूस ♦️शुद्ध शब्द♦️ प्रतीक, प्रतीकात्मक, प्रतीक्षा, प्रथितयश, प्रविष्ट https://t.me/AmolPatilMarathi

Открыть в Telegram
Просмотры1 260−15%к среднему
Пересылки—
Реакции2
Комментарии—
#14162Файл
Просмотры1 160−22%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#14160Фото

🔷 गट ब आणि गट क मुख्य परीक्षेकरिता... 🔶 विषय : मराठी 🔷 Paperwise Analysis Batch 🔶 राज्यसेवा मुख्य | गट ब मुख्य | गट क मुख्य परीक्षेचे एकूण 24 पेपर्स सलग सोडवून घेतले जाणार आहेत. 🔷 सर्व पेपर्स PDF स्वरूपात मिळतील. 🔶 या बॅचमुळे आयोगाच्या प्रश्नांची भीती मरते. 🔷 प्रश्नांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन विकसित होतो. 🔶 paperwise प्रश्न सोडविल्यामुळे प्रश्नांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. 🔷 चारही पर्यायांचे विश्लेषण केल्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमाची REVISION होते. 🔶 एकाच प्रश्नाची दोन उत्तरे निघत असतील तर योग्य उत्तर कसे निवडावे हे समजते. 🔷 आयोगाने प्रश्न रद्द का केला हे समजते. 🔶 आयोगाने एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले असेल तर योग्य उत्तराचे योग्य स्पष्टीकरण 🔷 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन 🔶 बॅच सुरुवात : सोमवार, 23 नोव्हेंबर 🔷 वेळ : रात्री 8 : 30 ते 10 : 00 🔶 बॅच कालावधी : 18 दिवस 🔷 बॅच कशी असेल? https://youtube.com/live/seAUtzEt4qw?feature=share 🔷 पत्ता : बी. एन. अकॅडमी, तिसरा मजला, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 🔶 संपर्क : 7517345810

Открыть в Telegram
Просмотры5 560+275%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#14156Текст

.........📚शब्दार्थ कट्टा📚............ ♦️समानार्थी शब्द♦️ कपाळ: ललाट, भाल, निढळ, मस्तक, निटिल, कपोल, अलिक, भाळ केस: कुंतल, रोम, केश, कच ♦️विरुद्धार्थी शब्द♦️ निरर्थक x अर्थपूर्ण नीटनेटका x बावळट ♦️म्हणी♦️ दिसायला भोळा पण मुद्दलावर डोळा: दिसायला भोळसर, मतलब मात्र पक्के जाणून असणारा दीड हळकुंडात पिवळी: थोड्याशा मोठेपणाने हुरळून जाणे. ♦️वाक्प्रचार♦️ मोट बांधणे: इच्छेविरुद्ध एकत्र आणणे. मुसळाला अंकुर फुटणे: अशक्य गोष्ट घडून येणे. ♦️शब्दसमूहाबद्दल एक शब्द♦️ आजानुबाहू: ज्याचे हात ( बाहू ) गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा आडसर: दार बंद करण्यासाठी योजलेला लाकडी किंवा लोखंडी दांडा ♦️एकाच शब्दाचे अनेक अर्थ♦️ चुका: एक पालेभाजी, 'चूक' या शब्दाचे अनेक वचन चूक: छोटा खिळा, चूक-बरोबर मधील ♦️आलंकारिक शब्द♦️ हिडिंबा: कुरूप, थोराड बाई होयबा: स्वतःची बुद्धी न चालवता नुसते दुसऱ्याच्या हो ला हो म्हणणारा ♦️शुद्ध शब्द♦️ औपचारिक, औत्पत्तिक, औद्धत्य, और्ध्वदेहिक, कथित

Открыть в Telegram
Просмотры1 680+13%к среднему
Пересылки—
Реакции4
Комментарии—
#14155Текст

.............# शब्दभान................... ( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी ) आजचा शब्द: 'वचन' वचन : 'मला त्यानं वचन दिलं होतं..' 'लेखी आहे काही तुमच्याजवळ ?...' 'अहो, लेखी कसं असेल? ते त्याचं वचन होतं...' या संवदात, फसलेल्या व्यक्तीनं 'लेखी' वचन न घेतल्याबद्दल कदाचित तुम्ही देखील तिला दोष द्याल. पण तिचं म्हणणं काय आहे? - 'वचन' लेखी कसं असेल ? होय ना? वचन हे खरोखरच केवळ तोंडीच असणार आहे, हे आपण लक्षात घ्यायलाच हवं. वचन हे वाचेनेच द्यायचे असते! वच् म्हणजे बोलणे ! त्यावरून तर वाचा, वचन हे शब्द आहे आहेत. अर्थात अशा तोंडी वचनावर कुणी किती विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वचने ही कधीच पाळण्यासाठी नसतात, असेही काहींचे मत असते. तर काही जण 'प्राण जाये पर वचन न जाये' याही वृत्तीचे असतात.

Открыть в Telegram
Просмотры1 370−8%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#14154Текст
Просмотры1 720+16%к среднему
Пересылки—
Реакции10
Комментарии—
#14151Фото

Переслано из BN ACADEMY Official 🇮🇳

🔷 गट ब व गट क मुख्य परीक्षेकरिता फक्त 40 दिवसांत संपणारी विशेष बॅच... 🔶 स्मार्ट मराठी व्याकरण बॅच 🔷 PAPERLESS BATCH 🔶 या बॅचमध्ये लिहून दिले जात नाही, मात्र सर्व संकल्पना व्यवस्थित समजावून सांगितल्या जातात. 🔷 लिहून देणे टाळल्यामुळे बॅच खूप कमी वेळेत संपते. 🔶 शिकविताना कोणतीही घाई केली जात नाही. 🔷 या बॅचमध्ये PPT अथवा PDF च्या माध्यमातून शिकविले जात नाही. 🔶 बॅच कालावधी फक्त 40 दिवस 🔷 या बॅचसोबत 1510 /- रुपये किमतीची पुस्तके मोफत आहेत. 🔶 सुरुवात : सोमवार 23 नोव्हेंबर 2026 🔷 वेळ : सकाळी 10 : 00 ते 12 : 30 🔶 एकूण 100 तासांमध्ये मराठी विषयावर प्रभुत्व मिळवा. 🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील 🔶 रोज फक्त 2.5 तास द्या आणि पूर्व परीक्षेपूर्वीच आपले मराठी पक्के करा. 🔷 बॅचमध्ये व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्प्रचार, म्हणी, उताऱ्याचे आकलन या सर्व घटकांचा समावेश 🔶 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन ( live ) स्वरूपात उपलब्ध 🔷 संपर्क : 7517345810 / 8180029385 🔶 live बॅचकरिता app link https://play.google.com/store/apps/details?id=com.classiolabs.bnacademypune 🔷 टेलिग्राम चॅनेल : https://t.me/AmolPatilMarathi 

Открыть в Telegram
Просмотры1 370−8%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#14150Текст

.............# शब्दभान................... ( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी ) आजचा शब्द: 'घटका' घटका : घड्याळ ही वस्तू माहीत नाही, असा कुणी समजदार माणूस असेल असे वाटत नाही. घटिका किंवा घटी हे प्राचीन भारतीय कालगणनेतील एक 'एकक' आहे. त्याचा संबंध या घड्याळ शब्दाशी निश्चितच असावा. हिंदी भाषेत तर घड्याळाला घडी असेच म्हणतात आणि घटी या शब्दाच्या अगदी जवळचा हा शब्द आहे. घटी किंवा घटिका या संस्कृत शब्दावरून 'घटका' हा शब्द आलेला आहे. घटकाभर कळ काढा, घटकाभरात हे काम होईल, चार घटका विश्रांती घ्याया वाक्यांमधून घटका म्हणजे 'काही थोडा वेळ' हा बोध आपल्याला होतो. आपण घड्याळाचा सर्रास वापर करीत असतो. त्यात दिवसाचे (म्हणजे दिन-रात्रीचे मिळून) चोवीस तास आपण मानतो आणि प्रत्येक तास हा साठ मिनिटांचा असतो. घटिका हे काळ मोजण्याचे 'एकक' (unit) या मिनिटांच्या भाषेत चोवीस मिनिटांचे असते; आणि त्यामुळे संपूर्ण दिवसाच्या साठ घटका होतात. आपल्या एका तासात अडीच घटका होतात. आज 'किती वाजले' असे विचारल्यावर घड्याळात बघून तास व मिनिटे सांगितली जातात, तसे पूर्वी वेळ कोणती आहे हे सांगण्याकरिता सूर्यादयापासून इतक्या घटका झाल्या असे सांगत. या घटकेचेही पुढे पल, विपल इत्यादि सूक्ष्म भाग केले जात असत. https://t.me/AmolPatilMarathi

Открыть в Telegram
Просмотры1 590+7%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#14149Текст

.........📚शब्दार्थ कट्टा📚............ ♦️समानार्थी शब्द♦️ पृथ्वी: भू, धरती, अवनी, वसुंधरा, क्षिती, भूमी, मही, मेदिनी, धरणी, धरित्री, धरा, धरती, रसा, वसुधा, क्षमा, जमीन, वसुमती, विश्वंभरा, उरवी, कुंभिनी, धात्री अरण्य: रान, वन, कानन, विपिन, जंगल, अटवी, कांतार ♦️विरुद्धार्थी शब्द♦️ पुण्यवान x पापी पुष्ट, बलवान x कृश, हडकुळा ♦️म्हणी♦️ जने ती जाणे वांझ काय जाणे?: ज्याला कष्ट करावे लागतात त्यालाच त्यांच्या यातना काय असतात ते कळते कष्ट न करणाऱ्या माणसाला त्या यातना कशा समजणार? जन्म आला हेला नि पाणी वाहून मेला: निर्बुद्ध माणसाचे जीवन कष्ट करीतच संपत असते. ♦️वाक्प्रचार♦️ स्वर्ग दोन बोटे उरणे: गर्वाने फुगून जाणे. हमरीतुमरी वर येणे: माझे-तुझे करीत शिव्या देणे, भांडण करू लागणे. ♦️शब्दसमूहाबद्दल एक शब्द♦️ गारुडी: नाग, साप, अजगर यांचा खेळ करणारा गिरीजन: डोंगर कपारीत वास्तव्य करणारे लोक ♦️एकाच शब्दाचे अनेक अर्थ♦️ चाल: गती, हल्ला, पद्धती, गाण्याची चाल, चालण्याची पद्धत चाळ: पायातील पैंजणासारखा दागिना, राहण्याची जागा, कांदे ठेवण्याची जागा ♦️आलंकारिक शब्द♦️ बगलबच्चा: वशिल्याचा माणूस बगलभावार्थी: दिसावयाला गरीब साधा भोळा पण संधी सापडली की चोरी करणारा. ♦️शुद्ध शब्द♦️ धिक्कार, द्वीपकल्प, द्व्यर्थी, दैवदुर्विलास, धर्मयुद्ध

Открыть в Telegram
Просмотры1 400−6%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#14148Текст
Просмотры1 500+1%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#14147Фото
Просмотры1 660+12%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#14146Текст

.........📚शब्दार्थ कट्टा📚............ ♦️समानार्थी शब्द♦️ ढग: मेघ, घन, जलद, पयोधर, आद्र, अभ्र, अब्द, पयोद, जलधर, नीरद, पयोनिधी तलाव: तटाक, तडाग, कासार, सारस, सरोवर, तळे, जलाशय ♦️विरुद्धार्थी शब्द♦️ शाप x वरदान शाश्वत x अशाश्वत, अल्पकाळ, नश्वर ♦️म्हणी♦️ नवरा मरो की नवरी मरो भटजीला दक्षिणेशी कारण: ज्याचे कार्य करून द्यायचे, त्या कार्यात मालकाचे नुकसान झाले, तरी मध्यस्थ आपले मतलब त्यातून कसे साधता येईल तेच पाहतो. नागेश्वराला नागवून सोमेश्वराची पूजा: एखाद्याला लुटून दुसऱ्यावर उपकार करणे. ♦️वाक्प्रचार♦️ उखळ पांढरे होणे: भरपूर संपत्ती मिळणे. उकिरडे फुंकणे: दारिद्र्यामुळे य:कश्चित लाभासाठी भटकणे, अत्यंत हीन गोष्ट करणे. ♦️शब्दसमूहाबद्दल एक शब्द♦️ हृदयंगम: मनाला आनंददायक वाटणारे हृदयाला भिडणारे हतभागिनी: जिथे भाग्य नाहीसे झाले आहे अशी ♦️एकाच शब्दाचे अनेक अर्थ♦️ आट: अट हट्ट अभिमान वेढा संताप नाश शेवट हरकत आपण: आदरार्थी तुम्ही, तुम्ही-आम्ही एकत्र ♦️आलंकारिक शब्द♦️ नर्मदेचा गोटा: ठोंब्या मनुष्य नवकोट नारायण: ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे असा ♦️शुद्ध शब्द♦️ पंक्तिप्रपंच, नीलिमा, न्यूनाधिक्य, निर्भर्त्सना, नृशंस

Открыть в Telegram
Просмотры1 520+2%к среднему
Пересылки—
Реакции1
Комментарии—