https://youtu.be/Fqn2PKQbxik 🔷 गट ब व क मुख्य परीक्षेकरिता PAPER-WISE ANALYSIS BATCH सुरू करण्यात आली. 🔶 त्यातील पहिल्या दिवशी झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील काही प्रश्नांचे विश्लेषण विद्यार्थ्यांसाठी देत आहोत.
Открыть в Telegram
BN ACADEMY Official 🇮🇳
बी.एन.अकॅडमी , पुणे ( ONLY FOR MPSC EXAMS ) या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा. संपर्क : 7517345810
Средние просмотры поста по дням
По дню публикации
Показать таблицей
| Дата | Просмотров на пост |
|---|---|
| 19 нояб. 2026 г. | 1 520 |
| 20 нояб. 2026 г. | 1 538 |
| 21 нояб. 2026 г. | 1 593 |
| 23 нояб. 2026 г. | 2 660 |
| 24 нояб. 2026 г. | 1 008 |
| 25 нояб. 2026 г. | 700 |
| 26 нояб. 2026 г. | 362 |
Самые просматриваемые за месяц
- 01Просмотры5,56 тыс.Пересылки—Реакции—Комментарии—
- 02Просмотры1,73 тыс.Пересылки—Реакции—Комментарии—
- 03Просмотры1,72 тыс.Пересылки—Реакции10Комментарии—
- 04Просмотры1,69 тыс.Пересылки—Реакции—Комментарии—
Новые посты
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔷 गुरुवार, 26 नोव्हेंबर 2026 🔷 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔶 ऑफलाईन बॅच क्र. : 93 व 94 🔷 ऑनलाईन बॅच क्र. : 8 व 10 🔶 वेळ : सकाळी 10 : 00 ते 12 : 00 🔷 विषय : मराठी 🔶 घटक : शब्दविचार 🔷 उपघटक : शब्दशक्ती ( भाग 2 ) 🔶 मार्गदर्शक : अमोल पाटील 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 🔷 बॅचचे नाव : PAPER - WISE ANALYSIS BATCH 🔶 वेळ : रात्री 8 : 30 ते 10 : 00 🔷 lecture क्रमांक : 4 🔶 विषय मराठी 🔷 घटक : राज्यसेवा मुख्य परीक्षा 🔶 उपघटक : 21 जानेवारी 2023 🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Открыть в Telegram.........📚शब्दार्थ कट्टा📚............ ♦️समानार्थी शब्द♦️ आश्चर्य: नवल, विस्मय, अचंबा खुशी: संतोष, समाधान, आनंद, प्रसन्नता, हर्ष, उल्हास, उत्साह ♦️विरुद्धार्थी शब्द♦️ लक्ष्मीपुत्र x दरिद्री लोभ x निर्लोभ ♦️म्हणी♦️ आंधळी पाण्याला गेली नि घागर फोडून घरी आली: अडाणी माणसाला सांगितलेल्या कामाचा चुथडाच होणार असतो. आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत: माणसाला योग्य त्या ठिकाणीच मान मिळतो. ♦️वाक्प्रचार♦️ सतीचे वाण घेणे: अत्यंत अवघड काम करण्याचा निश्चय करणे. सुंबाल्या करणे: पळून जाणे. ♦️शब्दसमूहाबद्दल एक शब्द♦️ पैरण: सैल सदरा प्रभावळ: मोठ्या लोकांच्या सभोवती नेहमी असणारे लोक ♦️एकाच शब्दाचे अनेक अर्थ♦️ अमल: शुद्ध, स्वच्छ, खडीसाखर, ताबा, शिकेकाई, अधिकार, न मळलेले अभंग: भंग न पावलेले, सलग, मराठी साहित्यातील एक काव्यप्रकार ♦️आलंकारिक शब्द♦️ गतानुगतिक: अज्ञानाने रूढी अनुसरणारा गप्पीदास: निव्वळ थापा व गप्पा मारणारा मनुष्य ♦️शुद्ध शब्द♦️ उच्चांक, नीचांक, दुरवस्था, पाश्चिमात्य, पाश्चात्त्य https://t.me/AmolPatilMarathi
Открыть в Telegram➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔷 बुधवार, 25 नोव्हेंबर 2026 🔷 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔶 ऑफलाईन बॅच क्र. : 93 व 94 🔷 ऑनलाईन बॅच क्र. : 8 व 10 🔶 वेळ : दुपारी 2 : 00 ते 5 : 00 🔷 विषय : मराठी 🔶 घटक : शब्दविचार 🔷 उपघटक : शब्दशक्ती 🔶 मार्गदर्शक : अमोल पाटील ☘☘☘☘☘☘☘☘☘☘ 🔷 ऑफलाईन बॅच क्रमांक : 95 🔶 ऑनलाईन बॅच क्रमांक : 12 🔷 वेळ : सकाळी 10 : 00 ते 12 : 30 🔶 Lecture क्रमांक : 3 🔷 विषय : मराठी 🔶 घटक : वर्णविचार 🔷 उपघटक : लिपी, भाषा, व्याकरण ( भाग 2 ) 🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 🔷 बॅचचे नाव : PAPER - WISE ANALYSIS BATCH 🔶 वेळ : रात्री 8 : 30 ते 10 : 00 🔷 lecture क्रमांक : 3 🔶 विषय मराठी 🔷 घटक : राज्यसेवा मुख्य परीक्षा 🔶 उपघटक : 20 जानेवारी 2024 🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Открыть в Telegram.........📚शब्दार्थ कट्टा📚............ ♦️समानार्थी शब्द♦️ तलवार: खड्ग, समशेर, फिरंग तस्वीर: छबी, प्रतिमा, चित्र ♦️विरुद्धार्थी शब्द♦️ शुक्लपक्ष, शुद्धपक्ष x कृष्णपक्ष, वद्यपक्ष शेष x निःशेष ♦️म्हणी♦️ असंगाशी संग प्राणांशी गाठ: अयोग्य माणसाची संगत धरल्याने प्रसंगी प्राणही गमावण्याची पाळी येते. असतील शिते, तर जमतील भूते: जवळ पैसा असेल तोपर्यंत सगळे गोळा होतात. ♦️वाक्प्रचार♦️ घोड्यावर बसून येणे: खूप घाई करणे. घोरपड आणणे: संकटात, पेचात लोटणे. ♦️शब्दसमूहाबद्दल एक शब्द♦️ द्रष्टा: साक्षात्कार झालेला, भविष्यकाळाचा वेध घेणारा दिसामाजी: दररोज ♦️एकाच शब्दाचे अनेक अर्थ♦️ अंमल: कैफ, नशा, वेळ, काळ, अधिकार, सत्ता अंबर: आकाश, वस्त्र, एक सुगंधी द्रव्य, कोठार ♦️आलंकारिक शब्द♦️ पाप्याचे पितर: रोडका, सडपातळ दुबळा मनुष्य पिंडीवरील विंचू: थोराच्या आश्रयाने राहणारा दुष्ट ♦️शुद्ध शब्द♦️ शरच्चंद्र, शार्दूलविक्रीडित, शुश्रूषा, शड्:ख, शीर्षक https://t.me/AmolPatilMarathi
Открыть в Telegram.........📚शब्दार्थ कट्टा📚............ ♦️समानार्थी शब्द♦️ झाड: वृक्ष, तरू, द्रुम, पादप, गुल्म, अगम, शाखी, विटप वेल: लता, वल्लरी, लतिका, वेली, वल्ली ♦️विरुद्धार्थी शब्द♦️ कृतज्ञ x कृतघ्न कृपण, कंजूष x उदार ♦️म्हणी♦️ नगाऱ्यापुढे तुणतुणे: मोठी कामे करता करता किरकोळ कामांकडे लक्ष दिले जात नाही. न मागे तयाची रमा होय दासी: जो मनुष्य याचना करीत नसतो लक्ष्मी त्याच्याकडे चालत येते. ♦️वाक्प्रचार♦️ फाटे फोडणे: चालू कामात नसत्या अडचणी आणणे. फारकत घेणे: अलग होणे, संबंध तोडणे. ♦️शब्दसमूहाबद्दल एक शब्द♦️ अल्पजीवी / अल्पायुषी: कमी वेळ टिकणारा कमी आयुष्य असणारा. अल्पसंतुष्ट: थोडक्यात समाधान मानणारा. ♦️एकाच शब्दाचे अनेक अर्थ♦️ अवकाश: अवधी, वेळ, सवड, रिकामी जागा, भेद, विलंब, सामर्थ्य, अकाल, उशीर, वाईट वेळ, पुष्कळ, पोटभर, आकाश अवसान: अंत, मृत्यू, नाश, खंड, तहकुबी, धैर्य, शक्ती, संधी, प्रसंग, खोटा डौल, समाप्ती, विराम, हिंमत ♦️आलंकारिक शब्द♦️ घाशीराम कोतवाल: अन्यायी माणूस घेलाशेट: जरासा बावळट माणूस ♦️शुद्ध शब्द♦️ प्रतीक, प्रतीकात्मक, प्रतीक्षा, प्रथितयश, प्रविष्ट https://t.me/AmolPatilMarathi
Открыть в Telegram🟣 आज होणाऱ्या PAPER - WISE ANALYSIS BATCH करिता आयोगाच्या 24 प्रश्नपत्रिकांची PDF 🔷 यात राज्यसेवा, गट ब व गट क मुख्य परीक्षांचे सर्व पेपर आणि त्यांच्या अंतिम उत्तरतालिका देण्यात आल्या आहेत.
Открыть в Telegram🔷 गट ब आणि गट क मुख्य परीक्षेकरिता... 🔶 विषय : मराठी 🔷 Paperwise Analysis Batch 🔶 राज्यसेवा मुख्य | गट ब मुख्य | गट क मुख्य परीक्षेचे एकूण 24 पेपर्स सलग सोडवून घेतले जाणार आहेत. 🔷 सर्व पेपर्स PDF स्वरूपात मिळतील. 🔶 या बॅचमुळे आयोगाच्या प्रश्नांची भीती मरते. 🔷 प्रश्नांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन विकसित होतो. 🔶 paperwise प्रश्न सोडविल्यामुळे प्रश्नांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. 🔷 चारही पर्यायांचे विश्लेषण केल्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमाची REVISION होते. 🔶 एकाच प्रश्नाची दोन उत्तरे निघत असतील तर योग्य उत्तर कसे निवडावे हे समजते. 🔷 आयोगाने प्रश्न रद्द का केला हे समजते. 🔶 आयोगाने एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले असेल तर योग्य उत्तराचे योग्य स्पष्टीकरण 🔷 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन 🔶 बॅच सुरुवात : सोमवार, 23 नोव्हेंबर 🔷 वेळ : रात्री 8 : 30 ते 10 : 00 🔶 बॅच कालावधी : 18 दिवस 🔷 बॅच कशी असेल? https://youtube.com/live/seAUtzEt4qw?feature=share 🔷 पत्ता : बी. एन. अकॅडमी, तिसरा मजला, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 🔶 संपर्क : 7517345810
Открыть в Telegram.........📚शब्दार्थ कट्टा📚............ ♦️समानार्थी शब्द♦️ कपाळ: ललाट, भाल, निढळ, मस्तक, निटिल, कपोल, अलिक, भाळ केस: कुंतल, रोम, केश, कच ♦️विरुद्धार्थी शब्द♦️ निरर्थक x अर्थपूर्ण नीटनेटका x बावळट ♦️म्हणी♦️ दिसायला भोळा पण मुद्दलावर डोळा: दिसायला भोळसर, मतलब मात्र पक्के जाणून असणारा दीड हळकुंडात पिवळी: थोड्याशा मोठेपणाने हुरळून जाणे. ♦️वाक्प्रचार♦️ मोट बांधणे: इच्छेविरुद्ध एकत्र आणणे. मुसळाला अंकुर फुटणे: अशक्य गोष्ट घडून येणे. ♦️शब्दसमूहाबद्दल एक शब्द♦️ आजानुबाहू: ज्याचे हात ( बाहू ) गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा आडसर: दार बंद करण्यासाठी योजलेला लाकडी किंवा लोखंडी दांडा ♦️एकाच शब्दाचे अनेक अर्थ♦️ चुका: एक पालेभाजी, 'चूक' या शब्दाचे अनेक वचन चूक: छोटा खिळा, चूक-बरोबर मधील ♦️आलंकारिक शब्द♦️ हिडिंबा: कुरूप, थोराड बाई होयबा: स्वतःची बुद्धी न चालवता नुसते दुसऱ्याच्या हो ला हो म्हणणारा ♦️शुद्ध शब्द♦️ औपचारिक, औत्पत्तिक, औद्धत्य, और्ध्वदेहिक, कथित
Открыть в TelegramСвязи
Похожие каналы
GS by Sagar K Sir@sagarsir77Образование18,1 тыс.
Learning Capsules@learningcapsulesОбразование18 тыс.
BANKING ACADEMY(BANK/GPSC)@bankingacademyОбразование17,7 тыс.
Examwave@examwaveofficialОбразование18,5 тыс.
⏤͟͟͞«𝗟𝗲𝗮𝗿𝗻 𝘄𝗶𝘁𝗵 𝗥𝗮𝘃𝗶@learn_with_raviОбразование17,6 тыс.
PIB Bits - NABARD RBI Grade A | B SBI RRB IBPS PO UIICL SEBI PFRDA 2026-2027 etc@pib_bitsОбразование18,8 тыс.
KANET GUIDANCE OFFICIAL@kanetguidanceОбразование18,8 тыс.
Yuva career academy@yuvasrОбразование17,4 тыс.