Посты канала 🏹आदित्य अकॅडमी🏹
महत्वाची सूचना:- Forest Batch 2025 मधील विद्यार्थी ग्रुप मध्ये असल्यास संपर्क साधा.
Открыть в Telegram*मितवा — मनापासून एक सप्रेम भेट* प्रिय विद्यार्थी, अधिकारी मित्र, पालक, शिक्षक, मार्गदर्शक आणि माझ्या सोबत्यांनो, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्याला घडवत जातात. त्यांच्या शब्दांनी, विश्वासाने, मार्गदर्शनाने आणि सोबतीने आपल्या प्रवासाला एक नवा अर्थ मिळतो. माझ्या या प्रवासात तुमच्यापैकी प्रत्येकाचा वाटा आहे. म्हणूनच ‘मितवा’ची ही प्रकाशनापूर्व आवृत्ती आजच्या शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला सप्रेम भेट देताना मनापासून आनंद होत आहे. या पुस्तकातील शब्दांमध्ये कुठेतरी तुम्हाला तुमचं मन दिसलं, एखादी आठवण जागी झाली, एखादा विचार भिडला किंवा एखाद्या पानाने मनाला थोडा आधार दिला—तर मला ते नक्की कळवा. तुमची एक छोटीशी प्रतिक्रिया माझ्यासाठी केवळ शब्द नसेल; ती ‘मितवा’च्या पुढच्या प्रवासासाठी मिळालेली एक मौल्यवान साथ असेल. मनःपूर्वक धन्यवाद आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! *— दीपक गायकवाड*
Открыть в Telegram📖 *आता Pothi.com वर उपलब्ध!* 🔗 *घरपोच ऑर्डर करा:* https://tinyurl.com/Maitri-Metta OR https://bit.ly/4fe8iQu
Открыть в Telegram📖 UNBOTHERED is now LIVE on Amazon Kindle! Stop overthinking. Start living with clarity. Get your Kindle copy today and begin your journey toward a calmer, stronger mind. 👉 https://amzn.to/4gGcRoZ
Открыть в Telegram*देवदत्त* अडीच हजार वर्षांपासून इतिहास माझ्याविषयी बोलत आहे... आज मी स्वतः तुमच्या दाराशी आलो आहे. घाबरू नका... मी कोणता आत्मा नाही, माझा पुनर्जन्मही नाही. मी आलो आहे फक्त स्मृतींच्या पाऊलखुणांवरून, माझी बाजू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मनाचे दरवाजे बंद करू नका. एकदा माझी गाथा ऐका... 📖 *देवदत्त* — महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि आत्मसंघर्षाची एक ऐतिहासिक कादंबरी *पुस्तक घरपोच मागविण्यासाठी लिंक* 🔗 *https://tinyurl.com/devdatta-novel* *किंवा खालील कोड स्कॅन करा.*
Открыть в Telegram📚 *नवीन ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित!* *देवदत्त* महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि आत्मसंघर्षाची एक ऐतिहासिक कादंबरी *_"महत्त्वाकांक्षा माणसाला किती दूर घेऊन जाऊ शकते?"_* बुद्धकालीन इतिहासातील एक गूढ आणि संघर्षमय व्यक्तिमत्त्व — देवदत्त. सत्ता, प्रतिष्ठा, मत्सर आणि आत्मसंघर्ष यांच्या भोवती फिरणारी ही ऐतिहासिक कादंबरी प्रत्येक वाचकाला विचार करायला भाग पाडते. ✅ इतिहासावर आधारित कथानक ✅ सत्ता, महत्त्वाकांक्षा आणि संघर्षाचा प्रवास ✅ बौद्ध इतिहासाची प्रभावी मांडणी ✅ मराठी वाचकांसाठी विशेष ✅ मानसशास्त्रीय विश्लेषण *💰 किंमत: फक्त ₹149/-* *📖 Kindle वर उपलब्ध:-* *आता वाचा – Amazon Kindle वर* *लिंक:-* *https://amzn.to/4evSpEL*
Открыть в TelegramCoin Toss Motivational Video https://youtube.com/shorts/en8Wgh82hyM?si=Sl8F_Gz6DnhZQtLP
Открыть в Telegram