Кабинет
🏹आदित्य अकॅडमी🏹

🏹आदित्य अकॅडमी🏹

Maharashtra 1st Online Academy ⚛Notes ⚛Newspaper Editorials ⚛Test Series ⚛Short News ⚛New Books ⚛Govt Job Notifications ⚛Motivation t.me/aditya2050 Admin:- @aditya345

Юзернейм
@aditya2050
Категория
Образование
Страна
ИндияИндия
Подписчики4 520
Просмотров на пост, 7 дн.—за 7 дней
ERR10,43 %в среднем за 30 дней

Средние просмотры поста по дням

По дню публикации

Показать таблицей
ДатаПросмотров на пост
3 нояб. 2026 г.571
12 нояб. 2026 г.372

Новые посты

#36554Текст

*मितवा — मनापासून एक सप्रेम भेट* प्रिय विद्यार्थी, अधिकारी मित्र, पालक, शिक्षक, मार्गदर्शक आणि माझ्या सोबत्यांनो, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्याला घडवत जातात. त्यांच्या शब्दांनी, विश्वासाने, मार्गदर्शनाने आणि सोबतीने आपल्या प्रवासाला एक नवा अर्थ मिळतो. माझ्या या प्रवासात तुमच्यापैकी प्रत्येकाचा वाटा आहे. म्हणूनच ‘मितवा’ची ही प्रकाशनापूर्व आवृत्ती आजच्या शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला सप्रेम भेट देताना मनापासून आनंद होत आहे. या पुस्तकातील शब्दांमध्ये कुठेतरी तुम्हाला तुमचं मन दिसलं, एखादी आठवण जागी झाली, एखादा विचार भिडला किंवा एखाद्या पानाने मनाला थोडा आधार दिला—तर मला ते नक्की कळवा. तुमची एक छोटीशी प्रतिक्रिया माझ्यासाठी केवळ शब्द नसेल; ती ‘मितवा’च्या पुढच्या प्रवासासाठी मिळालेली एक मौल्यवान साथ असेल. मनःपूर्वक धन्यवाद आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! *— दीपक गायकवाड*

Открыть в Telegram
Просмотры1 020+116%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—
#36546Текст
Просмотры851+80%к среднему
Пересылки—
Реакции—
Комментарии—

Все посты

Связи