Account
Dear MPSC RAHUL GANDHE

Dear MPSC RAHUL GANDHE

Faith in ourselves https://www.instagram.com/invites/contact/?i=h42pe2463dl9&utm_content=e1xn7mi

Username
@yesucanbro
Category
Education
Country
IndiaIndia
Subscribers15,971
Avg views per post, 7d709last 7 days
ERR4.44%last 7 days

Average views per post by day

By publication day

Show as table
DateAvg views per post
Nov 4, 20262,550
Nov 26, 2026709

Latest posts

#569Text
Views4,040+148%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#568Video
Views4,200+158%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#567Text
Views4,100+152%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#565Text

इतिहास अकरावीचे जुने पुस्तक त्यातील प्रकरण दोन हे महत्त्वाचे आहे.त्याचा सविस्तर आढावा खाली देत आहोत. प्रकरण २: १९ व्या शतकातील प्रबोधन मधील मुख्य उपघटक खालीलप्रमाणे आहेत १. पार्श्वभूमी १९ व्या शतकातील महाराष्ट्रातील धार्मिक जीवन १९ व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजजीवन २. प्रबोधन चळवळीची वैचारिक कारणे पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य वैज्ञानिक व भौतिक सुधारणा धर्म व विचारप्रसाराची साधने धार्मिक व समाजसुधारणा चळवळी ३. महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक या प्रकरणात खालील समाजसुधारकांच्या जीवन व कार्याचा अभ्यास समाविष्ट आहे. 1. जगन्नाथ शंकरशेठ 2. आचार्य बाळशास्त्री जांभेकर 3. दादोबा पांडुरंग तर्खडकर 4. भाऊ महाजन 5. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख 6. भाऊ दाजी लाड 7. विष्णुबुवा ब्रह्मचारी 8. महात्मा जोतीबा फुले 9. सावित्रीबाई फुले 10. बाबा पद्मजी 11. विष्णुशास्त्री पंडित 12. सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी 13. डॉ. रा. गो. भांडारकर 14. बेरामजी मलबारी 15. गोपाळ गणेश आगरकर 16. पंडिता रमाबाई 17. न्या. महादेव गोविंद रानडे 18. वस्ताद लहुजी साळवे ४. महाराष्ट्रातील धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळी संस्था प्रार्थना समाज (स्थापना तत्त्वे व कार्य) आर्य समाज (स्थापना तत्त्वे व कार्य) सत्यशोधक समाज (स्थापना तत्त्वे व कार्य) सामाजिक परिषद वरील सर्व मुद्द्यांवर आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा अकरावीचे जुने पुस्तक एकदा नक्की वाचून काढा. ••••••●●●••••••••••●●●••••••••●●●••••••

Open in Telegram
Views4,720+190%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#564Link preview

२०२१ ते २०२५ PYQs Analysis संयुक्त गट क पूर्व परीक्षेत राज्यशास्त्राच्या विविध उपघटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या आणि आकडेवारीचा कल खालीलप्रमाणे आहे. उपघटक २०२१ ते २०२५ मधील प्रश्नांची संख्या व महत्त्वाचा ट्रेंड घटनानिर्मिती प्रक्रिया २०२३ ला प्रश्न होते आणि २०२५ च्या परीक्षेत यावर १ प्रश्न विचारला गेला होता. घटनेची वैशिष्ट्ये २०२४ आणि २०२५ या दोन्ही वर्षांत यावर सलग प्रश्न विचारण्यात आले आहेत. घटनेचा सरनामा आतापर्यंत एकूण दोन वेळा यावर प्रश्न विचारला गेला आहे. भाग, परिशिष्टे आणि कलमे या घटकाचे गुण मिळवून देण्याचे प्रमाण जास्त असून २०२५ च्या पूर्व परीक्षेत ३ प्रश्न विचारले गेले होते. घटनादुरुस्ती २०२३, २०२४ आणि २०२५ या तिन्ही वर्षांच्या परीक्षांमध्ये यावर सलग प्रश्न आले आहेत. संघराज्य व्यवस्था २०२१ आणि २०२४ ला प्रश्न आला होता, परंतु २०२५ च्या परीक्षेत यावर प्रश्न आलेला नाही. केंद्र-राज्य संबंध २०२१ आणि २०२३ अशा केवळ दोनच वेळा यावर प्रश्न विचारण्यात आला आहे. अधिकार विभागणी आणि सूची २०२५ च्या परीक्षेत यावर १ प्रश्न विचारला गेला होता. मूलभूत हक्क २०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ या चारही वर्षांच्या पूर्व परीक्षांमध्ये सातत्याने (सलग) प्रश्न विचारले गेले आहेत. मार्गदर्शक तत्वे (DPSP) २०२३ ला १ प्रश्न आला होता, त्यानंतर मात्र बराच काळ यावर प्रश्न आलेला नाही. मूलभूत कर्तव्ये सुरुवातीला २ प्रश्न पडले होते, परंतु त्यानंतर यावर पुन्हा प्रश्न विचारण्यात आलेला नाही. राज्य विधिमंडळ २०२३ ते २०२५ या कालावधीत दरवर्षी सलग प्रत्येकी १ प्रश्न विचारण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ २०२१, २०२२ आणि २०२५ या वर्षांत प्रश्न आले होते; तर २०२३ आणि २०२४ ला यावर प्रश्न विचारला गेला नाही. राज्यपाल २०२५ च्या परीक्षेत यावर १ प्रश्न विचारण्यात आला होता महाधिवक्ता २०२१, २०२३ आणि २०२४ या वर्षांत प्रश्न आले होते, मात्र २०२५ ला यावर प्रश्न नव्हता उच्च व कनिष्ठ न्यायालये २०२१, २०२३ आणि २०२५ या वर्षांत प्रश्न आले असून, २०२५ च्या परीक्षेत २ प्रश्न विचारण्यात आले होते संविधानिक व बिगर संविधानिक संस्था २०२३ मध्ये १ प्रश्न आला होता, त्यानंतर यावर प्रश्न आलेला नाही पंचायती राज हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून २०२५ च्या पूर्व परीक्षेत यावर तब्बल ४ प्रश्न विचारले गेले होते आपले Facebook Page नक्की follow करा 👇👇 https://www.facebook.com/profile.php?id=61572210790458 ••••••●●●••••••••••●●●••••••••●●●••••••

Open in Telegram
Views4,640+185%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#562Text

संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०२५ मध्ये राज्यशास्त्राच्या विचारलेल्या सर्व १५ प्रश्नांचे सविस्तर वर्गीकरण व विश्लेषण खालीलप्रमाणे आहे: १. पंचायती राज (एकूण ४ प्रश्न): ७३ वी घटनादुरुस्ती (३ प्रश्न): या अंतर्गत प्रामुख्याने ग्रामसभा, पोलीस पाटील नेमणूक आणि बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी यांवर थेट प्रश्न विचारले गेले होते. ७४ वी घटनादुरुस्ती (१ प्रश्न): यामध्ये 'नगर क्षेत्र समिती' मधील सदस्य नामनिर्देशित (Nominated) असतात की थेट निवडलेले (Elected) असतात, या संकल्पनेवर प्रश्न विचारण्यात आला होता. २. राज्यपाल (१ प्रश्न): राज्यपालांच्या कार्यकारी अधिकारांशी संबंधित असणारे कलम १५४ यावर प्रश्न विचारला होता. ३. मूलभूत हक्क (१ प्रश्न): मूलभूत हक्कांच्या संदर्भात कलमांच्या जोड्या जुळवा असा प्रश्न विचारला होता (उदा. कलम १४ समतेचा हक्क, विरुद्धचा हक्क इत्यादी) आणि त्यातील चुकीची किंवा बरोबर जोडी ओळखायची होती. ४. उच्च न्यायालय (२ प्रश्न): या घटकांतर्गत उच्च न्यायालयांची खंडपिठे आणि 'लक्षद्वीप' हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येते (केरळ उच्च न्यायालय) यावर आधारित प्रश्न विचारले होते. ५. भाग, परिशिष्टे आणि कलमे (१ प्रश्न): भाषेशी संबंधित परिशिष्ट कोणते आहे, असा थेट प्रश्न विचारला होता, ज्याचे उत्तर 'परिशिष्ट ८' हे होते. ६. घटनादुरुस्ती (२ प्रश्न): यामध्ये ४२ वी घटनादुरुस्ती (मिनी कॉन्स्टिट्यूशन) आणि ४४ वी घटनादुरुस्ती या अत्यंत महत्त्वाच्या दोन घटनादुरुस्त्यांवर प्रश्न विचारले होते ७. सूच्या व अधिकार विभागणी (२ प्रश्न): प्रतिबंधात्मक स्थानबद्धता (Preventive Detention) ही कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे, यावर प्रश्न विचारला होता. याशिवाय, सूचींचे वर्णन 'संधी प्रकाश क्षेत्र' (Twilight Zone / संधी प्रकाश झोन) असे कोणी केले, असा विचारवंतांच्या विधानावर आधारित प्रश्न होता. ८. घटना निर्मिती प्रक्रिया (१ प्रश्न): घटना समितीतील व्यक्ती विशेष आणि त्यांच्याकडे असणारी जबाबदारी किंवा ते कोणत्या समितीचे अध्यक्ष होते, यावर 'अ', 'ब' आणि 'क' अशा तीन विधानांचा (पर्यायांचा) प्रश्न विचारला होता. ९. राज्य विधिमंडळ (१ प्रश्न): यामध्ये सामान्य विधेयक आणि धन विधेयक यांवर दोन विधाने (Statements) देऊन प्रश्न विचारला होता. विद्यार्थ्यांनी संसदेसोबत गोंधळ करू नये म्हणून आयोगाने प्रश्नाच्या कंसात स्पष्टपणे 'राज्य विधिमंडळ' असे लिहून दिले होते आपले Facebook Page नक्की follow करा 👇👇 https://www.facebook.com/profile.php?id=61572210790458 ••••••●●●••••••••••●●●••••••••●●●••••••

Open in Telegram
Views4,740+191%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—
#560Text

गट क PYQS विश्लेषणानुसार परीक्षेच्या दृष्टीने १० महत्त्वाचे समाज सुधारक: इतिहासाचा अभ्यास करताना खालील १० समाज सुधारकांवर हमखास प्रश्न विचारले जातात. महात्मा जोतीराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पंडिता रमाबाई महर्षी धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर जगन्नाथ शंकरशेठ बाळशास्त्री जांबेकर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अभ्यासाचे मुद्दे: या समाज सुधारकांनी स्थापन केलेल्या संस्था आणि त्यांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, सुरू केलेली वर्तमानपत्रे, चळवळी, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचे शिक्षण, नोकरीची ठिकाणे, सहकारी सदस्य आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा क्रम मूलभूत तयारीसाठी उपयुक्त पुस्तके (State Boards): अभ्यासाची सुरुवात करताना किंवा रिव्हिजन करताना खालील दोन स्टेट बोर्ड पुस्तके अत्यंत महत्त्वाची ठरतात. ८ वी चे स्टेट बोर्ड पुस्तक: आधुनिक भारताचा इतिहास (एकूण १४ टॉपिक्स) ११ वी चे स्टेट बोर्ड पुस्तक: महाराष्ट्राचा इतिहास (विशेषतः टॉपिक्स २, ३, ४ आणि ५, जे महाराष्ट्राचा इतिहास कव्हर करतात. ••••••●●●••••••••••●●●••••••••●●●••••••

Open in Telegram
Views4,550+179%vs avg
Forwards—
Reactions—
Comments—

All posts

Connections