📅 दिनांक: 24 नोव्हेंबर 2026 📍 ठिकाण: सॅन हुआन, पोर्तो रिको 👑 विजेती: जेनिफर बॅरेटो (Jennifer Barreto) – पोर्तो रिको 🔢 आवृत्ती: 75 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 🏆 उपविजेती: मेलिसा नुनेझ (डोमिनिकन रिपब्लिक) ⭐ विशेष: मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली आई. ✍️ Current by GK sir. Join :@yashwantacademy
Open in TelegramPosts of Yashwant Academy Pune (OFFICIAL)™
सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 'समावेश' (SAMAVESH) आणि नवीन 'ई-अनुदान' पोर्टल. उद्देश : विभागाच्या विविध योजना, सेवा आणि अनुदान प्रक्रिया एकाच डिजिटल व्यासपीठावर आणून कामकाज सुलभ आणि पारदर्शक करणे हा आहे.
Open in Telegram🔸राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र बाल संसद २०२६’ ▪️सहभाग: ३४ जिल्ह्यांतील १०० हून अधिक विद्यार्थी ▪️निवड: १०२ बालस्नेही ग्रामपंचायतींमधून ▪️मध्यवर्ती संकल्पना: ‘विकसित महाराष्ट्र @२०४७’ ▪️कार्यक्रम: ६ विभागीय समित्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा ▪️निष्पत्ती: बालकांच्या सूचना व शिफारशींची ‘बालकांची सनद’ मुख्यमंत्र्यांना सादर केली जाणार ▪️स्थळ- यशदा, पुणे ▪️दिनांक - २० नोव्हेंबर २०२६ ✍️ Current by GK sir. Joined:@yashwantacademy
Open in Telegram🔸महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग दर्जा 🔸 रत्नागिरी मधील दोन रायगड मधील एक
Open in Telegramदिवाळी निमित्त यशवंत अकॅडमी च्या सर्व बॅचेस वर 51% सूट. Coupon code - DIWALI App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.yashwant.academy.pune ● Telegram: https://t.me/YashwantAcademy ● Contact: 9579901872 l 8591454717 l 8766595277
Open in Telegram🔸V राधा समितीचा अहवाल. 🔥ग्रुप C 2026 मध्ये जागांची वाढ. 🔸प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार. 🔸वयोमर्यादा सवलत.
Open in Telegram🔸विस्तार योजना 🔸मंजुरी: 4 नोव्हेंबर 2026 🔸उद्देश: देशाची अधिकृत सांख्यिकी व्यवस्था आधुनिक व डिजिटल करणे ✍️Current by GK sir Joined:@yashwantacademy
Open in Telegram🔸नीती आयोगाकडून INDIA S & T Scoreboard सुरू करण्यात आले. 🔸उद्देश: राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे मूल्यमापन करणारे डिजिटल व्यासपीठ आहे. ✍️ Current by GK sir Joined :@yashwantacademy
Open in Telegram🔸नुकतेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ अर्णव आणि मुरासू . ✍️ Current by GK sir Join:@yashwantacademy
Open in Telegram