Account
VJS eStudy

VJS eStudy

महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टी आणि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. बदललेल्या अभ्यासक्रमवर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी Free One Stop Solution ✔ https://www.youtube.com/c/vjsestudy ✔ https://www.instagram.com/vjsestudy ✔ https://t.me/VJSeStudy

Username
@vjsestudy
Category
Education
Country
IndiaIndia
Subscribers2,211
Avg views per post, 7d457−47.7% vs prev 7d
ERR20.68%last 7 days

Average views per post by day

By publication day

Show as table
DateAvg views per post
Nov 10, 2026804
Nov 11, 2026478
Nov 13, 2026857
Nov 15, 2026911
Nov 16, 2026857
Nov 17, 2026876
Nov 19, 2026761
Nov 20, 2026532
Nov 21, 2026718
Nov 23, 2026542
Nov 25, 2026269
Nov 26, 202639

Most viewed this month

  1. 01
    Views911
    Forwards—
    Reactions3
    Comments—
  2. 02
    Views886
    Forwards—
    Reactions5
    Comments—
  3. 03
    Views865
    Forwards—
    Reactions3
    Comments—
  4. 04
    Views857
    Forwards—
    Reactions3
    Comments—

Latest posts

#23242File
Views39−94%vs avg
Forwards—
Reactions3
Comments—
#23241Photo
Views250−59%vs avg
Forwards—
Reactions2
Comments—
#23239Photo
Views185−70%vs avg
Forwards—
Reactions6
Comments—
#23238Photo
Views542−12%vs avg
Forwards—
Reactions5
Comments—
#23236Photo
Views710+16%vs avg
Forwards—
Reactions4
Comments—
#23235Text
Views726+18%vs avg
Forwards—
Reactions3
Comments—
#23234Text

● संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 - जेमतेम शेवटचे 60 दिवस राहिले आहेत. - प्रत्येक विषयाच्या दोन रिव्हिजन व्यवस्थित होऊ शकतात. - या शेवटच्या दिवसात नवीन कोणतंच अभ्यास साहित्य वाचायला घेऊ नका, जे आहे आणि अगोदर वाचलंय तेच पुन्हा वाचा. - एखादी चांगली टेस्ट सिरीज ऑफलाईन लावा (सध्या फक्त CMO Test Series 2.0) इतर पेपर झेरॉक्स करून आयोगाच्या वेळेत सोडवा. - टेस्ट सिरीजचे गुण पाहून जास्त हुरूळ जाऊ नका किंवा जास्त खचूनही जाऊ नका. - टेस्टला आयोगाप्रमाणेच डिल करा, चुकांवर लक्ष द्या. - टेस्टमध्ये ज्या उपघटकांना गुण मिळत नाहीत, त्यावर विशेष लक्ष द्या. - प्रत्येक विषयातले पूर्व परीक्षेच्या बाजूने जे उपघटक महत्त्वाचे आहेत, फक्त तेच वारंवार रिव्हायज करा. - VJS eStudy या App मध्ये Target Oriented Study Programme सुरू केलाय, आवडला तर घ्या. - अभ्यासासंबंधी काहीही अडचणी असतील मला संपर्क साधा, आहे मी. टिकून रहा, जिंकून जाचाल...❤🙌 📝 वैभव शिवडे

Open in Telegram
Views532−13%vs avg
Forwards—
Reactions6
Comments—

All posts

Connections