🚦VANARTI UPSC Financial ASSISTANCE ➡️ UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (नागरी सेवा) मुख्य परीक्षा 2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखत चाचणी परीक्षेकरिता आर्थिक सहाय्य प्रदान करण्याबाबत ➡️ अंतिम तारीख:- 20/11/2026 ➡️ Link:- https://registration.vanarti.in/
Open in TelegramPosts of VANARTI Update
♦️महाज्योती .आणि VANARTI ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर आले आहे.त्यांनी खालील लिंक वरून सेंटर बदलून घ्यावे. 👇👇👇👇 https://registration.mahajyoti.org.in/ https://registration.mahajyoti.org.in/ https://registration.mahajyoti.org.in/
Open in Telegramमहाज्योती व वनार्टी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर. परीक्षा दिनांक - 7,8,9 ऑक्टोबर 2026 Admit Card Download Link:- https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
Open in Telegramसन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचा वेळापत्रक https://registration.mahajyoti.org.in/
Open in Telegramसन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचा वेळापत्रक. ✍ Entrance परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक चा वापर करा👇👇 https://registration.mahajyoti.org.in/
Open in Telegramमहाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये वनार्टी सेवादूत नियुक्ती करण्याबाबत जॉईन https://t.me/vanartiupdate
Open in Telegram● महाज्योती व वनार्टी. ● सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत लिंक:-⏬ https://registration.mahajyoti.org.in/ सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या. Join - https://t.me/vanartiupdate
Open in Telegramटीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभार्थी निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा २०२६ करीता वय मर्यादा 30 + लागु.. 👍👍
Open in Telegram📚 महाज्योती व VANARTI UPSC/ MPSC ,MPSC GROUP B/C form भरणे सुरू झाले आहे. 📌 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 23/08/2026 📌 अर्ज करण्याची लिंक- https://registration.mahajyoti.org.in/
Open in Telegramवनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. लिंक :- https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login
Open in TelegramMAHAJYOTI Exam Hall Ticket उपलब्ध झालेली आहेत. आपले Exam Center पाहून घ्या https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login
Open in TelegramUPSC, MPSC, MPSC Group B/C साठी वेगळी चाळणी परीक्षा घेतली जाईल त्याची अर्ज प्रकिया लवकरच सुरू होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
Open in Telegram