⭕️MAHAJYOTI हेल्पलाईन नंबर वर कॉल केल्यानंतर जागेबद्दल खालील अपडेट्स मिळाले. 👉🏻जागा upsc 400 👉🏻MPSC 500 👉🏻Combine 300 👉🏻MES 200 🫵🏻 काही शंका असल्यास महाज्योती च्या हेल्पलाईन नंबर ला कॉल करून निराकरण करू शकता.🙏🏻🙏🏻 Forwarded जॉईन 👉@targets_mpsc
Open in TelegramPosts of 🎯𝗧𝗔𝗥𝗚𝗘𝗧 𝗠𝗣𝗦𝗖🏆
#RTI सहकार विभाग रिक्त जागा सहकार अधिकारी श्रेणी -1 : 42 सहकार अधिकारी श्रेणी -2 : 42 सहाय्यक सहकार अधिकारी: 50 वरिष्ठ लिपीक: 20 लिपीक: 212 सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब : 42 👉 सदर पदभरती MPSC द्वारे होणार असून 2026 चे मागणीपत्र शासनास सादर करण्यात आले आहे. जॉईन 👉@targets_mpsc
Open in Telegram⭕️नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे, मुंबई व मुंबई बाहेरील ✅✅ 👉गट क 2026 👉339 पदे 🔥🔥 जॉईन 👉@targets_mpsc
Open in Telegramउद्योग बाबत महत्त्वाच्या संस्था जोड्या लावा या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. जॉईन 👉@targets_mpsc
Open in Telegramठाणे महानगरपालिका(TMC) निकाल https://thanecity.gov.in/tmc/SectionInformation.html?editForm&rowId=647 जॉईन 👉@targets_mpsc
Open in Telegram⭕️नगरपरिषद प्रशासन संचालनालय..🔥🔥 👉🏻अधिक्षक, गट ब अराजपत्रित(S-14)एकूण रिक्त 53 👉🏻सहायक गट क (S-8) रिक्त 116 जॉईन 👉@targets_mpsc
Open in Telegram⭕️अलाहाबाद उच्च न्यायालयाने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचा (UPPSC) PCS २०२५ पूर्व परीक्षेचा (Prelims) निकाल रद्द केला आहे. या निर्णयामुळे या भरतीची आधी झालेली मुख्य परीक्षा (Mains) आणि मुलाखत (Interview) प्रक्रिया देखील अवैध ठरली असून ती आता नव्याने घेतली जाईल. 👉चूक काय झाली: पूर्व परीक्षेचा निकाल लावताना UPPSC ने आरक्षित प्रवर्गातील (OBC, SC, ST, EWS) अनेक हुशार उमेदवारांना खुल्या प्रवर्गाच्या (Unreserved) कट-ऑफपेक्षा जास्त गुण मिळूनही खुल्या गटात स्थान दिले नाही. त्यांना केवळ त्यांच्याच आरक्षित प्रवर्गात मर्यादित ठेवले गेले. जॉईन 👉@targets_mpsc
Open in Telegramवसई विरार महानगरपालिका(VVCMC) सविस्तर जाहिरात 🖇️ अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33226/102411/5vyIWOU202GUnXru64/Index.html एकूण - 156 पदे अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026
Open in TelegramShare Schedule for Viva-voce (Nagpur Bench and Aurangabad Bench). जॉईन 👉@targets_mpsc
Open in Telegram