मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखतीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात येत असुन, प्रशासकीय कारणास्तव दिनांक | २७ / ११ / २०२६ रोजी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांपैकी खाली नमूद केलेल्या ६८ (अडुसष्ठ) उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी आणि मुलाखत आता दिनांक ३०/११/२०२६ रोजी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या वेळेनुसार मुंबई उच्च न्यायालय, गेट क. ४, चौथा मजला, अॅनेक्स् बिल्डींग, हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई ४०० ०३२ या पत्त्यावर घेण्यात येईल.
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 1 h | 114 |
| 5 h | 214 |
- After 1 hour114
- After 6 hours214
- Total to date214