Posts of Science & Tech by Ashok Pawar
👆👆👆👆👆👆👆👆👆 दोन्ही कोर्स च्या तांत्रिक विषयाची टेस्ट सीरीज सुरू केली आहे..विद्यार्थ्यांना टेस्ट Live सोडवता येईल तसेच विश्लेषण सुद्धा पाहता येईल.. फी-199 ऑफर किंमत: 99
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 24 h | 2,670 |
| 28 h | 2,720 |
- After 24 hours2,670
- Total to date2,720
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 24 h | 2,730 |
| 28 h | 2,770 |
- After 24 hours2,730
- Total to date2,770
Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 24 h | 2,730 |
| 28 h | 2,770 |
- After 24 hours2,730
- Total to date2,770
आपला पहिला You Tube चॅनल हॅक झाल्यामुळे आपण काल नवीन You Tube चॅनेल सुरू केल आहे..एका दिवसात 2K subscriber झाले..तुम्ही दाखवलेल्या विश्वसाबद्दल धन्यवाद… चॅनेल जॉइन केल नसेल तर करून घ्या.
Open in Telegramhttps://youtu.be/0UpQaApnjBU?si=xWNxT7rNnUeEaw9B 👆👆👆👆👆👆👆👆👆 हा आपला नवीन You Tube channel आहे..तरी सर्वांनी या channel ला सब्सक्राइब करून घ्या..आपला ओल्ड चैनल जो पर्यंत रिकवर होत नाही तो पर्यंत आपण या चैनल वर भेटत जाऊत. आपलाच: अशोक पवार सर
Open in Telegramनम्र निवेदन : नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम परीक्षार्थी मित्र तसेच हितचिंतकांचे भरपूर मेसेज आणि फोन आले आहेत की,तुम्ही दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसाठी 4 मोफत बॅचेस देणार होतात. त्यामध्ये गट क Revision Batch,PYQ विश्लेषण Batch आणि टेस्ट सिरीजही मोफत देणार होतात... आपण दिलेल्या आश्वासनाचं काय?? हा प्रश्न विचारला जातो आहे... पण मला आज हे सगळ्यांना सांगावं लागत आहे की, मी ज्या दिवशी वरील बॅच मोफत देण्याचे अनाऊन्स केले त्याच दिवशी रात्री 2:00 वाजता आपलं युट्युब चॅनेल आणि जीमेल अकाउंट हॅक करण्यात आलेलं आहे. मागील 20 दिवसांपासून मी त्याच अडचणीचा सामना करत आहे. मलाही अत्यंत दुःख होत आहे की ऐन परीक्षेच्या कालावधीमध्ये मी माझ्या परीक्षार्थी मित्रांना न्याय देऊ शकत नाहीये. तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात आणि भविष्यातही राहाल,लवकरच हा प्रॉब्लेम सॉल झाल्यानंतर मी दिलेले आश्वासन नक्कीच पूर्ण करणार आहे.. तुमच्या सदिच्छा माझ्यासोबत असू द्या, लवकरच सुरुवात करू... वरील घडलेला प्रकार मी कोणालाही सांगणार नव्हतो; परंतु मला हजारो मेसेज आले आणि मी सांगण्यास प्रवृत्त झालो. 1 एज्युकेटर म्हणून मला एक लक्षात आलं आहे की तंत्रज्ञान हे जेवढं सोपं तेवढंच आता मला अवघड वाटायला लागला आहे. त्यामुळे सर्वांना मी विनंती करेल की अशा चुकीच्या गोष्टींपासून लांब राहा.. सर्वांना मी एक निवेदन करू इच्छितो की चैनल वरून काही शैक्षणिक किंवा वेगळ्या प्रकारचा काही मजकूर प्रदर्शित झाला तर तो मी केला नाही हे समजून घ्यावे.. आपलाच, अशोक पवार (Science By Ashok Pawar)
Open in Telegram♦️जिल्हा परिषद रिक्त जागा माहिती.. 👉 जिल्हा परिषद रिक्त पदांची माहिती १/१०/२०२६ पर्यंत..
Open in Telegram