🛑Very Important Message 🛑 ज्या विद्यार्थ्यांची आज Waiting List किंवा Backlog result मधून अंतिम निवड झाली अशा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..💐💐 ज्या विद्यार्थ्यांची आज अंतिम निवड झाली आहे त्यांनी उद्या होणाऱ्या SBI CLERK MAINS पेपरला कृपया जाऊ नका, कारण तसेही तुमची निवड SBI मध्ये अगोदरच झाली आहे. परंतु तुम्ही न गेल्यामुळे कुणातरी एखाद्या विद्यार्थ्याला ही संधी मिळेल आणि त्याच्या कुटुंबाचे कल्याण होईल ज्याचे पुण्य नक्कीच तुम्हाला लाभेल. REGARDS तुमचाच दादा.
Open in TelegramViews growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 1,890 |
| 2 h | 4,650 |
- Total to date4,650