सदरील शासन निर्णयानुसार मृद व जलसंधारण विभागातील स्थापत्य अभियंता संवर्गातील एकूण पदांपैकी 40% पदे कृषी अभियंता यांना दिले आहेत व यासंबंधी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती समोर स्थापत्य अभियंता यांची पदे कमी झाल्याने Mpsc मार्फत होणार्या भरतीमध्ये 40% पदे कमी होणार असल्याने स्थापत्य अभियंता यांनी समिती समोर आपली बाजू मांडली पाहिजे
Open in Telegram
Only Study Official ©
[email protected] Only study official हे चॅनेल सिव्हील इंजिनीअरींग स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अधिकारी चालवत आहेत.या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे हाच एकमेव हेतू आहे.
Average views per post by day
By publication day
Show as table
| Date | Avg views per post |
|---|---|
| Oct 28, 2026 | 10,640 |
| Oct 29, 2026 | 10,400 |
| Nov 2, 2026 | 10,600 |
| Nov 5, 2026 | 7,395 |
| Nov 6, 2026 | 8,318 |
| Nov 13, 2026 | 7,607 |
| Nov 17, 2026 | 4,550 |
| Nov 19, 2026 | 3,500 |
Most viewed this month
- 01Views11.6KForwards—Reactions10Comments—
- 02Views10.6KForwards—Reactions17Comments—
- 03Views10.4KForwards—Reactions8Comments—
- 04Views10KForwards—Reactions1Comments—
Latest posts
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/main# अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
Open in Telegramजाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत. https://mpsc.gov.in/adv_notification/8#
Open in Telegramएमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणती पदे नव्याने समाविष्ट केली जात नाहीत.. Join @only_stdy
Open in TelegramConnections
Similar channels
❤️Reasoning By Pawan Sir❤️MD Classes@reasoningbypawansirmdclassesEducation11.6K
STI VIKAS WANVE ✨@stivikaswanveEducation11.7K
KEEP PRACTICING 🤓📚@practice_mindEducation11.5K
UPPCS ,RO/ARO, Lower PCS@uppcs_notesEducation11.8K
Balaji Education Point@balajieducationpointEducation11.4K
UPSC MAP@upsc_mapEducation11.4K
FORESIGHTKAS©️@nammaforesightkasEducation11.4K
Kashmir Civil Services Academy@kashmircivilservicesacademyEducation11.9K