Views growthHide views growth
Views growth
Hours after publication
Show as table
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 498 |
| 5 h | 682 |
| 8 h | 692 |
- After 1 hour498
- After 6 hours682
- Total to date692
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 498 |
| 5 h | 682 |
| 8 h | 692 |
नगरपरिषद प्रशासन संचालनालय..🔥🔥 👉🏻अधिक्षक, गट ब अराजपत्रित(S-14)एकूण रिक्त 53 👉🏻सहायक गट क (S-8) रिक्त 116
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 2 h | 710 |
| 4 h | 1,130 |
| 8 h | 1,270 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 3 h | 939 |
| 8 h | 1,650 |
✨✨ क्रांतीचे अग्रदूत, तुम्ही महान विचारवंत, तुमच्या विचारांनी प्रेरित झाला संत. तुमचे कार्य, तुमचे विचार हे अविस्मरणीय, महाराष्ट्राचे तुम्ही खरे भाग्यनिर्मित. महात्मा फुले स्मृतिदिन 💐💐💐💐💐 आपण सगळे यांच्या मुळेच आहोत हे विसरून चालणार नाही🙏🙏🙏
Open in Telegramजगणं प्रत्येकाचं वेगळं असतं... कुणाकडे सुखाची श्रीमंती असते, तर कुणाकडे संघर्षांची कहाणी... पण दिवसाच्या शेवटी मनाला एकच समाधान असावं, आपल्या शब्दांनी, वागण्याने किंवा कृतीने आपण कोणाचं मन दुखावलं नाही, कोणाच्या डोळ्यांत अश्रू आणले नाहीत... कारण आयुष्यात किती कमावलं यापेक्षा, आपल्यामुळे किती जणांच्या चेहऱ्यावर हसू राहिलं, हे जास्त महत्त्वाचं असतं...😍
Open in Telegramगट क 2026 🔥 🔥 🔥 🔥 तुफान स्पर्धा 👍👍👍🙏🙏 ✅16 लाख + अर्ज... टीप: येणाऱ्या दोन दिवसात आणखी किती ? Join @mpscsolutions
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 13 h | 1,380 |
| 24 h | 2,220 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 13 h | 1,500 |
| 25 h | 2,220 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 14 h | 1,680 |
| 25 h | 2,290 |
Hours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 15 h | 1,890 |
| 26 h | 2,350 |
2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी मार्क बघण्यासाठी लिंक ➡️MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ ➡️SARTHI https://sarthicet2026.cbtexam.in/ ➡️ARTI https://articet2026.cbtexam.in/ ➡️BARTI https://barticet2026.cbtexam.in/ ➡️TRTI https://trticet2026.cbtexam.in/ ➡️AMRUT https://amrutcet2026.cbtexam.in/ मार्क्स उपलब्ध झाले आहेत ✅✅
Open in Telegram⚠️⚠️ आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्यासाठी.. ⚠️⚠️ ♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे... 👉 लिंक:- https://mpsconline.gov.in/candidate/main# 👉 अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
Open in Telegramकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट-अ, गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील कार्यकारी व अकार्यकारी पदे निश्चित करणेबाबत
Open in Telegram✨✨"MPSC हा केवळ परीक्षेचा नाही, तर तुमच्या संयमाचा आणि सातत्याचा प्रवास आहे; जो शेवटपर्यंत टिकतो, तोच जिंकतो."✨❤️🔥 ✨✅❤️🍃 Good Morning🍃✨ Join @mpscsolutions
Open in Telegramनगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. अकोट, मूर्तिजापूर, बालापूर, तेलहारा, हिवरखेड आणि पातूर नगरपालिका परिषदा आणि बार्शीच्या आस्थापनेवर गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात. एकूण - 103 पदे अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 2026 Join @mpscsolutions
Open in Telegram✨✨ नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड सरळसेवा अभ्यासक्रम व परिक्षेचे स्वरुप.. Join @mpscsolutions
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 49 h | 2,510 |
| 67 h | 2,620 |
✨✨नगरपरिषद गट-क व गट-ड सुधारित सेवाप्रवेश नियम दिनांक - 18 सप्टेंबर 2026 Join @mpscsolutions
Open in TelegramHours after publication
| Hours after publication | Views |
|---|---|
| 0 h | 0 |
| 50 h | 2,530 |
| 67 h | 2,650 |
जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. (नगरपालिका प्रशासन शाखा) पदभरती जाहिरात प्रसिद्ध. एकूण रिक्त:- 103 पदे. परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी:- 26-11-2026 ते 17-12-2026 परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 17- 12- 2026 Join @mpscsolutions
Open in Telegramमुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखतीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात येत असुन, प्रशासकीय कारणास्तव दिनांक | २७ / ११ / २०२६ रोजी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांपैकी खाली नमूद केलेल्या ६८ (अडुसष्ठ) उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी आणि मुलाखत आता दिनांक ३०/११/२०२६ रोजी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या वेळेनुसार मुंबई उच्च न्यायालय, गेट क. ४, चौथा मजला, अॅनेक्स् बिल्डींग, हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई ४०० ०३२ या पत्त्यावर घेण्यात येईल.
Open in Telegram🚦SARTHI BARTI TRTI ARTI AMRUT 🎁निकालासंबधीत Update☑️ ➡️सन २०२६-२७ करीता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत व आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात आलेल्या सामायिक चाळणी परीक्षांच्या निकालासाठी वापरण्यात येणाऱ्या सामान्यीकरण व पसेंटाईल स्कोअर (Normalization & Percentile Score) पद्धतीसंदर्भात
Open in Telegram