Account

Posts of MPSC Mantra

newest first

#30541Photo
Views1,270−79%vs avg
Forwards—
Reactions3
Comments—
Views growthHide views growth

Views growth

Hours after publication

Show as table
Hours after publicationViews
0 h0
4 h1,030
7 h1,270
  1. After 6 hours1,270
  2. Total to date1,270
#30540Photo
Views2,920−52%vs avg
Forwards—
Reactions6
Comments—
#30539Photo
Views4,210−31%vs avg
Forwards—
Reactions6
Comments—
#30529Photo
Views7,090+16%vs avg
Forwards—
Reactions19
Comments—
#30527Photo
Views8,370+37%vs avg
Forwards—
Reactions14
Comments—
#30526Photo
Views8,720+42%vs avg
Forwards—
Reactions22
Comments—
#30522Text

Forwarded from Simplified Current Affairs

चालू घडामोडी: 20 नोव्हेंबर 2026 📚📚📚📚📚 हरीमाऊ शक्ती-VI » भारत-मलेशिया संयुक्त लष्कर सराव » ठिकाण: इपोह, मलेशिया » कालावधी: 19–30 नोव्हेंबर 2026 📚📚📚📚📚 सहायता सेतू 2026 » भारतीय हवाई दलाचा बहुराष्ट्रीय सराव » ठिकाण: जामनगर, गुजरात » कालावधी: 17-19 नोव्हेंबर 2026 » हा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) सराव होता. 📚📚📚📚📚 हवाई दल आणि संस्कृत विद्यापीठात करार » भारतीय वायुसेनेने 19 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथील सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी (CSU) सोबत भागीदारी केली. » या उपक्रमांतर्गत 'अग्निवीरवायू' जवानांना योग प्रशिक्षणातील एक अधिकृत पात्रता प्रदान केली जाईल. » याचा उद्देश त्यांना लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर करिअरच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच त्यांची शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरपणा आणि तणाव व्यवस्थापन कौशल्ये सुधारणे हा आहे. 📚📚📚📚📚 इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 » विजेत्या: ग्रासा माशेल (मोझांबिकच्या मानवतावादी आणि मानवाधिकार कार्यकर्त्या) » वितरण: 19 नोव्हेंबर 2026 (नवी दिल्ली) » स्वरूप: 1 कोटी रुपये 📚📚📚📚📚 भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 2026 » आवृत्ती: 57 वी » ठिकाण: पणजी (गोवा) » कालावधी: 20-28 नोव्हेंबर 2026 » थीम: Stories Without Borders » सन्माननीय देश: स्पेन » भागीदार देश: रशिया 📚📚📚📚📚 20 नोव्हेंबर: जागतिक बाल दिन 📚📚📚📚📚 SCO सभ्यता संवाद मंच » SCO Civilisational Dialogue Forum » आवृत्ती: पहिली » ठिकाण: पुराना किल्ला, दिल्ली » कालावधी: 20–22 नोव्हेंबर 2026 » थीम: Vasudhaiva Kutumbakam Join » @Simplifiedcurrent

Open in Telegram
Views7,540+23%vs avg
Forwards—
Reactions21
Comments—